Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today 2026: औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी अधिकारी आणि आरोपींवर धडक कारवाई

Maharashtra Breaking News Today 2026: महाराष्ट्रासह , देश आणि विदेशातील राजकारण, अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि क्रीडा क्षेत्रातील प्रमुख घडामोडींच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर

  • By anuradha sagar
Updated On: Aug 27, 2026 | 11:10 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today

Maharashtra Breaking News Today

Follow Us
Follow Us:
  • 27 Aug 2026 11:10 AM (IST)

    27 Aug 2026 11:10 AM (IST)

    The Traitors 2: रिया चक्रवर्तीसह 5 स्पर्धक शो मधून बाहेर

    The Traitors 2: ॲमेझॉन प्राइम व्हिडिओचा उत्कंठावर्धक आणि बुद्धीला चालना देणाऱ्या खेळांनी भरलेला रिॲलिटी शो ‘द ट्रेटर्स २’ जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या नवीन भागांनी प्रेक्षक आणि स्पर्धक दोघांनाही थक्क केले आहे. फसवणूक आणि रणनीतीच्या या खेळाने केवळ एक-दोन नव्हे, तर एकाच वेळी पाच स्पर्धकांना बाहेर काढले आहे. श्वेता तिवारीच्या मर्डरपासून ते निरपराधांच्या चुकीच्या निर्णयांपर्यंत, या आठवड्याच्या शोमध्ये असे सर्व काही पाहायला मिळाले, ज्यामुळे खेळाची दिशाच पूर्णपणे बदलली.

  • 27 Aug 2026 11:02 AM (IST)

    27 Aug 2026 11:02 AM (IST)

    पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी

    भारत आणि जपान (India – Japan) यांच्यातील आर्थिक संबंध आणि द्विपक्षीय व्यापार एका नव्या सुवर्णकाळात प्रवेश करत आहेत. टोकियो दौऱ्यावर असलेले भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत-जपान आर्थिक भागीदारीबाबत अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक संकेत दिले आहेत. पुढील काही वर्षांत भारतातील जपानी कंपन्यांची संख्या दुप्पट होऊन जवळपास ३,००० पर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अनेक मोठ्या जपानी कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असून, ज्या क्षेत्रांमध्ये भारताकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आहे, तिथे जपानी कंपन्या तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे (Technology Transfer) भारताला सहकार्य करतील.

Maharashtra to National And International Breaking News: 

महाराष्ट्रात मराठा आणि इतर आरक्षण मुद्द्यांवर राजकीय चर्चा सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. एमपीएससी (MPSC) औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी अधिकारी आणि आरोपींवर धडक कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे.  कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या चढ-उतारामुळे भारतीय शेअर बाजारात (Sensex & Nifty) सुधारणा दिसून आली असून व्यापारी क्षेत्रात सकारात्मक वातावरण आहे.

महाराष्ट्रात आज पेट्रोलचा सरासरी दर सुमारे ₹१११.७८ प्रति लिटर तर डिझेलचा दर ₹९८.४८ प्रति लिटरवर स्थिर आहे. भारतीय क्रिकेट संघ आणि ग्रँड चेस टूर स्पर्धेत आर. प्रज्ञानंदने मिळवलेल्या चमकदार कामगिरीवर क्रीडा जगताचे लक्ष केंद्रित आहे. नेपाळमधील भीषण पुरामुळे १०० हून अधिक भारतीयांसह अनेक जण अडकल्याने शोध व बचावकार्य वेगाने सुरू आहे, तर देशभरात आज ईद-ए-मिलादचा सण उत्साहात साजरा केला जात आहे.

Web Title: Maharashtra national to international breaking news live updates 27 august 2026 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • India news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

Mumbai Krida Sankul: मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा; तीन ठिकाणी SVKM करणार विकास
1

Mumbai Krida Sankul: मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा; तीन ठिकाणी SVKM करणार विकास

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट
2

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

करोडोंचा चुराडा, तरीही प्रतीक्षानगर पाण्यात! पावसाने उघडीप दिली तरी सांडपाण्याचा पूर; मनसेचा पालिकेला आंदोलनाचा इशारा
3

करोडोंचा चुराडा, तरीही प्रतीक्षानगर पाण्यात! पावसाने उघडीप दिली तरी सांडपाण्याचा पूर; मनसेचा पालिकेला आंदोलनाचा इशारा

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया
4

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.