पंढरपूरमध्ये रस्त्यांवर अतिक्रमणे वाढल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
पंढरपूर शहरातील आठवडा बाजार मंगळवारी भरतो. यादिवशी शहरातील वाहतूक कोंडीमुळे वाहतूक दर दोन तासाला ठरलेली असते. तर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. याबाबत मुख्याधिकारी प्रशांत जाधव व डीवायएसपी अर्जुन भोसले यांनी पुढाकार घेवून अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्याची गरज आहे.