• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Imc Mumbai Metro Climate Week Mantahn

Mumbai: शहराचे आर्थिक व पर्यावरणीय भविष्य साकारतेय! IMC च्या बैठकीत कनेक्टिव्हिटी आणि हवामान बदलावर मंथन

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) यांच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. अश्विनी भिडे यांनी मुंबई व एमएमआर प्रदेशातील विविध वाहतूक पायाभूत प्रकल्पांवर भाष्य केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 05, 2025 | 08:45 PM
Mumbai: शहराचे आर्थिक व पर्यावरणीय भविष्य साकारतेय! IMC च्या बैठकीत कनेक्टिव्हिटी आणि हवामान बदलावर मंथन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • शहराचे आर्थिक व पर्यावरणीय भविष्य साकारतेय!
  • IMC च्या बैठकीत कनेक्टिव्हिटी आणि हवामान बदलावर मंथन
  • मुंबईच्या प्रमुख उपक्रम ‘मुंबई क्लायमेट वीक’ (MCW) सोबतच्या भागीदारीची घोषणा

मुंबई, ५ नोव्हेंबर २०२५: इंडियन मर्चंट्स चेंबर (IMC) ने आज आपल्या व्यवस्थापन समितीची उच्च-प्रभावी बैठक आयोजित केली, ज्यात ‘मुंबई मेट्रो: बदलती कनेक्टिव्हिटी आणि प्रवास व्यवस्था’ या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) यांच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. अश्विनी भिडे यांनी मुंबई व एमएमआर प्रदेशातील विविध वाहतूक पायाभूत प्रकल्पांवर भाष्य केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून या प्रदेशातील ९५% पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी आहे.

सत्रात IMC ने प्रोजेक्ट मुंबईच्या प्रमुख उपक्रम ‘मुंबई क्लायमेट वीक’ (MCW) सोबतच्या भागीदारीची घोषणा केली. हा कार्यक्रम १७–१९ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित होणार आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार असून भारताला ग्लोबल साउथच्या हवामान कृतीच्या अग्रणी म्हणून स्थापित करण्याचा उद्देश आहे. प्रोजेक्ट मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या भागीदारीत आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या समर्थनासह, या उपक्रमाद्वारे स्थिर व टिकाऊ भविष्य आहे. ही भागीदारी सौ. अश्विनी भिडे यांच्या सन्माननीय उपस्थितीत लोगो एक्स्चेंज समारंभाद्वारे जाहीर करण्यात आली.

मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात! मोनोरेलचा पहिला डबा थेट ट्रॅक सोडून बाहेर…,’नको रे मोनोरेल बाबा’, प्रवाशांच्या प्रतिक्रिया

प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिशिर जोशी म्हणाले, “मुंबई क्लायमेट वीक हे महाराष्ट्र आणि भारतासाठी ऐतिहासिक पाऊल आहे, जे ग्लोबल साउथच्या आवाजाला अधिक प्रभावी करेल. हा अनोखा मंच समावेशी सहकार्य आणि योग्य उपायांद्वारे हवामान-लवचिक समुदायांना सक्षम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. एमसीडब्ल्यू सीमांच्या पलीकडे जाऊन परिवर्तनशील भागीदारी निर्माण करेल आणि परिणामकारक बदलाला चालना देईल.”

या प्रसंगी IMCच्या अध्यक्षा सौ. सुनीता रामनाथकर म्हणाल्या, “IMC मध्ये आम्हाला विश्वास आहे की मुंबईचे भविष्य टिकाऊ, मजबूत आणि उत्तम जोडणी असलेल्या शहरी पायाभूत सुविधांच्या निर्मितीत आहे. मुंबई मेट्रो फक्त प्रवास करण्याची प्रणाली बदलत नाही आहे, तर शहराच्या आर्थिक आणि पर्यावरणीय भवितव्यालाही आकार देत आहे. मुंबई क्लायमेट वीकसोबतची आमची भागीदारी हवामान कृतीला अधिक गती देण्यास आणि अर्थपूर्ण बदल घडविणाऱ्या सहकार्यास बळ देण्यास मदत करेल. हे उपक्रम अधिक हिरवी, समावेशक आणि प्रगत मुंबई घडविण्याच्या आमच्या दृष्टीकोनाचे दर्शन घडवतात, जी संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरेल.” सत्राचा समारोप चर्चासत्र आणि नेटवर्किंग उपक्रमांसह झाला, जे IMC द्वारे आयोजित करण्यात आले.

Mumbai Metro: मुंबईकरांचा मेट्रोप्रवास गर्दीमुक्त होणार! घाटकोपर-वर्सोवा मेट्रो लवकरच सहा डब्यांची; ‘मेट्रो-वन’ची तयारी

Web Title: Imc mumbai metro climate week mantahn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Mumbai
  • Mumbai Metro

संबंधित बातम्या

Mumbai: अवैध मासेमारीला ‘ड्रोन’ चाप लावणार! १९४० नौकांवर कारवाई, पण मच्छीमार समितीचा आक्षेप कायम
1

Mumbai: अवैध मासेमारीला ‘ड्रोन’ चाप लावणार! १९४० नौकांवर कारवाई, पण मच्छीमार समितीचा आक्षेप कायम

Maharashtra Politics: “ठाकरेंच्या भाषणात एकही…”; ‘त्या’ टीकेला CM फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर
2

Maharashtra Politics: “ठाकरेंच्या भाषणात एकही…”; ‘त्या’ टीकेला CM फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; फडणवीसांच्या उपस्थितीत मंत्रालयात महोत्सवाची सुरूवात
3

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; फडणवीसांच्या उपस्थितीत मंत्रालयात महोत्सवाची सुरूवात

मालवणी, अंबोजवाडी परिसरात एक हेक्टर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
4

मालवणी, अंबोजवाडी परिसरात एक हेक्टर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
GST रद्द केल्यावरही Health Insurance महाग, ग्राहकांना का मिळत नाही फायदा?

GST रद्द केल्यावरही Health Insurance महाग, ग्राहकांना का मिळत नाही फायदा?

Nov 05, 2025 | 10:15 PM
Vivo Y19s 5G vs Samsung Galaxy M17 5G: एंट्री-लेवल सेगमेंटमध्ये कोण आहे राजा? कोणता स्मार्टफोन आहे दमदार? वाचा सविस्तर

Vivo Y19s 5G vs Samsung Galaxy M17 5G: एंट्री-लेवल सेगमेंटमध्ये कोण आहे राजा? कोणता स्मार्टफोन आहे दमदार? वाचा सविस्तर

Nov 05, 2025 | 10:12 PM
“किमती नियंत्रित करा, नाहीतर सिनेमा…”, मल्टिप्लेक्समधील गगनाला भिडलेल्या दरांवर सुप्रीम कोर्टाने सुनावले

“किमती नियंत्रित करा, नाहीतर सिनेमा…”, मल्टिप्लेक्समधील गगनाला भिडलेल्या दरांवर सुप्रीम कोर्टाने सुनावले

Nov 05, 2025 | 10:01 PM
Uric Acid च्या रुग्णांनी टाळा 3 भाज्यांचे सेवन, संधिवाताने व्हाल हैराण

Uric Acid च्या रुग्णांनी टाळा 3 भाज्यांचे सेवन, संधिवाताने व्हाल हैराण

Nov 05, 2025 | 09:55 PM
जगभरात मुस्लिम राजकारण्यांचा वाढत आहे दबदबा! अमेरिकेपासून ते युरोप-कॅनडापर्यंत ‘या’ नेत्यांनी गाजवले वर्चस्व

जगभरात मुस्लिम राजकारण्यांचा वाढत आहे दबदबा! अमेरिकेपासून ते युरोप-कॅनडापर्यंत ‘या’ नेत्यांनी गाजवले वर्चस्व

Nov 05, 2025 | 09:50 PM
खुशखबर! ‘या’ योजनेतील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत CM फडणवीसांचा निर्णय

खुशखबर! ‘या’ योजनेतील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत CM फडणवीसांचा निर्णय

Nov 05, 2025 | 09:49 PM
Honda City ला फुटलाय घाम! ‘या’ कारच्या विक्रीत भरमसाट वाढ, ग्राहक तर अक्षरशः तुटून पडलेत

Honda City ला फुटलाय घाम! ‘या’ कारच्या विक्रीत भरमसाट वाढ, ग्राहक तर अक्षरशः तुटून पडलेत

Nov 05, 2025 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

Nov 05, 2025 | 03:22 PM
Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध

Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध

Nov 05, 2025 | 03:19 PM
बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ -प्राजक्त तनपुरे

बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ -प्राजक्त तनपुरे

Nov 05, 2025 | 03:16 PM
THANE NEWS : महिलांनो तुमच्यावर अन्याय होत असेल तर तात्काळ या गोष्टी करा

THANE NEWS : महिलांनो तुमच्यावर अन्याय होत असेल तर तात्काळ या गोष्टी करा

Nov 05, 2025 | 03:12 PM
Nagpur : नफ्याचे आमिष दाखवून 61 वर्षीय नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक

Nagpur : नफ्याचे आमिष दाखवून 61 वर्षीय नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक

Nov 05, 2025 | 03:09 PM
Beed News : 2 लाख मजूर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत, ऊस दरासाठीच्या आंदोलनाचा फटका

Beed News : 2 लाख मजूर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत, ऊस दरासाठीच्या आंदोलनाचा फटका

Nov 04, 2025 | 11:56 PM
Sindhudug : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने भातपीक संकटात; शेतकऱ्यांची अखेरची धडपड सुरू

Sindhudug : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने भातपीक संकटात; शेतकऱ्यांची अखेरची धडपड सुरू

Nov 04, 2025 | 11:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.