• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mumbai Mono Rail Trial Run Technical Failure Wadala Chembur Route Service Relaunch Safety Concerns

मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात! मोनोरेलचा पहिला डबा थेट ट्रॅक सोडून बाहेर…,’नको रे मोनोरेल बाबा’, प्रवाशांच्या प्रतिक्रिया

मुंबईच्या मोनोरेल सेवेची वडाळा येथे ट्रायल रन दरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात झाला, सेवा काही काळ बंद पडली. नवीन डब्यांची चाचणी सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 05, 2025 | 01:01 PM
मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात! मोनोरेलचा पहिला डबा थेट ट्रॅक सोडून बाहेर (फोटो सौजन्य-X)

मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात! मोनोरेलचा पहिला डबा थेट ट्रॅक सोडून बाहेर (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात
  • ट्रायल रनवेळी घडली घटना
  • वडाळा-जीटीबी नगर स्थानकावर नियमित चाचणी

Mumbai Monorail Accident News in Marathi : मुंबईच्या मोनोरेलला अपघातांचं ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत चेंबूर ते वडाळा मार्गावर मोनोरेलच्या नव्या गाडीची चाचणी सुरू असताना पुन्हा एकदा मोनोरेलला अपघाताल सामोरे जावं लागलं. वडाळा स्थानकाजवळ बुधवारी (5 नोव्हेंबर) सकाळी मोनोरेलचा अपघात घडला असून मोनोरेलचा पहिला डबा थेट ट्रॅक सोडून बाहेर आला. सुदैवाने तो मोनोरेलच्या खांबांवरच अडकून राहिला असल्याने मोनोचा चालक मोठ्या अपघातातून बचावला आहे. घटनास्थळावर अग्निशमन दल पोहोचले आणि चालकाची सुखरुप सुटका केली आहे. अपघात घडला त्यावेळी मोनोमध्ये चालक आणि एक कंपनीचा अधिकारी उपस्थित होता अशी माहिती समोर आली आहे. अपघाताचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

ट्रॅक्टर ट्रॉलीची दुचाकीला जोरदार धडक; चाकच अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू

वडाळा-जीटीबी नगर स्थानकावर नियमित चाचणी दरम्यान, एका मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे बोगी रुळांवर अडकून राहिला. त्यावेळी मोनोरेलमध्ये कोणतेही प्रवासी नसल्याने मोठा अपघात टळला. मोनोरेल अधिकाऱ्यांनी आणि मुंबई अग्निशमन दलाने तातडीने मदत केली. ट्रॅक बदलताना हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. मोनोरेल नियंत्रण अधिकारी रोहन साळुंखे यांनी सांगितले की मोनोरेल चाचणी धावताना तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. ट्रेनमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते आणि कोणतीही दुखापत झाली नाही. मोनोरेल कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बीएमसी आपत्ती व्यवस्थापन अहवालानुसार, वडाळा पूर्वेकडील आरटीओ जंक्शनजवळ वडाळा-जीटीबी मोनोरेल स्टेशनजवळ सकाळी ९ वाजता हा अपघात झाला. मुंबई अग्निशमन दल देखील घटनास्थळी पोहोचले आहे.

#WATCH | Mumbai: Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd. (MMMOCL) is conducting a series of advanced system trials and tests as part of its ongoing technology upgradation program. During one of these routine signalling trials, a minor incident occurred. The situation was… pic.twitter.com/zlCwdVbKPd — ANI (@ANI) November 5, 2025

शहराच्या मोनोरेल सेवेत अलिकडच्या काळात झालेल्या तांत्रिक बिघाडांच्या मालिकेत हा अपघात घडला आहे. २० ऑगस्ट रोजी मुसळधार पावसात चेंबूर आणि भक्ती पार्क स्थानकांदरम्यान एक ट्रेन बिघाडली, ज्यामुळे ५०० हून अधिक प्रवासी बचावकार्यापर्यंत अडकले होते. त्यानंतर, १५ सप्टेंबर रोजी, वडाळाजवळील आणखी एका मोनोरेल ट्रेनमध्ये सॉफ्टवेअरशी संबंधित बिघाड झाला, ज्यामुळे १७ प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीतून बाहेर काढण्यात आले. त्या दिवशी दोन तासांहून अधिक काळ सेवा अंशतः विस्कळीत होती.

या चाचण्यांनंतर नव्या वर्षात मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पण आजच्या अपघातामुळे पुन्हा एकदा संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनास्थळावर सध्या अपघातग्रस्त मोनोरेल मुख्यमार्गावरुन बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

Cabinet Meeting: मुंबई-नाशिक-पुण्यासाठी पायाभूत सुविधांचा ‘मेगा प्लॅन’; उत्तन-विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत!

Web Title: Mumbai mono rail trial run technical failure wadala chembur route service relaunch safety concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai News : मी काही चोरी केलेली नाही…, घरकाम करणाऱ्या तरुणीची मालकाच्या घरात आत्महत्या
1

Mumbai News : मी काही चोरी केलेली नाही…, घरकाम करणाऱ्या तरुणीची मालकाच्या घरात आत्महत्या

Cabinet Meeting: मुंबई-नाशिक-पुण्यासाठी पायाभूत सुविधांचा ‘मेगा प्लॅन’; उत्तन-विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत!
2

Cabinet Meeting: मुंबई-नाशिक-पुण्यासाठी पायाभूत सुविधांचा ‘मेगा प्लॅन’; उत्तन-विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत!

Mumbai Metro: मुंबईकरांचा मेट्रोप्रवास गर्दीमुक्त होणार! घाटकोपर-वर्सोवा मेट्रो लवकरच सहा डब्यांची; ‘मेट्रो-वन’ची तयारी
3

Mumbai Metro: मुंबईकरांचा मेट्रोप्रवास गर्दीमुक्त होणार! घाटकोपर-वर्सोवा मेट्रो लवकरच सहा डब्यांची; ‘मेट्रो-वन’ची तयारी

बंगाडीवासींना लाकडी पुलाचाच आधार! प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष; दरवर्षी श्रमदानातून उभारतात पूल
4

बंगाडीवासींना लाकडी पुलाचाच आधार! प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष; दरवर्षी श्रमदानातून उभारतात पूल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Latur Crime: लातूरमध्ये दुहेरी हत्याकांड! पिता-पुत्राचा धारदार शस्त्राने खून, गावात भीतीचं सावट

Latur Crime: लातूरमध्ये दुहेरी हत्याकांड! पिता-पुत्राचा धारदार शस्त्राने खून, गावात भीतीचं सावट

Nov 05, 2025 | 03:02 PM
Devendra Fadnavis Attack: ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी संतप्त; फडणवीसांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न

Devendra Fadnavis Attack: ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी संतप्त; फडणवीसांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न

Nov 05, 2025 | 02:57 PM
कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत येणार रंगत; महाआघाडी विरुद्ध राजर्षी शाहू आघाडी आमनेसामने

कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत येणार रंगत; महाआघाडी विरुद्ध राजर्षी शाहू आघाडी आमनेसामने

Nov 05, 2025 | 02:55 PM
Romantic Hardik Pandya : हार्दिक पांड्या धूवत होता गाडी, प्रेयसीने जवळ येऊन केलं किस! Video व्हायरल 

Romantic Hardik Pandya : हार्दिक पांड्या धूवत होता गाडी, प्रेयसीने जवळ येऊन केलं किस! Video व्हायरल 

Nov 05, 2025 | 02:54 PM
‘सीता स्वयंवर’पासून रंगभूमीपर्यंत, ५ नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस!

‘सीता स्वयंवर’पासून रंगभूमीपर्यंत, ५ नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस!

Nov 05, 2025 | 02:49 PM
Vote Chori: ब्राझीलच्या मॉडेलचे भारतात 22 वेळा मतदान; हरियाणा निवडणुकीबाबत राहुल गांधींनी टाकला बॉम्ब

Vote Chori: ब्राझीलच्या मॉडेलचे भारतात 22 वेळा मतदान; हरियाणा निवडणुकीबाबत राहुल गांधींनी टाकला बॉम्ब

Nov 05, 2025 | 02:48 PM
Chhatrapati Sambhajinagar: नगरपरिषद निवडणुकीचा ‘धुरळा’; राजकीय ‘जुगाड’ आणि सत्तेच्या समीकरणांची जुळवाजुळव!

Chhatrapati Sambhajinagar: नगरपरिषद निवडणुकीचा ‘धुरळा’; राजकीय ‘जुगाड’ आणि सत्तेच्या समीकरणांची जुळवाजुळव!

Nov 05, 2025 | 02:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : 2 लाख मजूर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत, ऊस दरासाठीच्या आंदोलनाचा फटका

Beed News : 2 लाख मजूर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत, ऊस दरासाठीच्या आंदोलनाचा फटका

Nov 04, 2025 | 11:56 PM
Sindhudug : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने भातपीक संकटात; शेतकऱ्यांची अखेरची धडपड सुरू

Sindhudug : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने भातपीक संकटात; शेतकऱ्यांची अखेरची धडपड सुरू

Nov 04, 2025 | 11:52 PM
Karuna Munde : स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार; करुणा मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास

Karuna Munde : स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार; करुणा मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास

Nov 04, 2025 | 11:47 PM
Ashish Shelar :  निवडणुका जिंकल्यानंतर Uddhav Thackeray यांना माझं अनेकदा अभिनंदन करावे लागेल

Ashish Shelar : निवडणुका जिंकल्यानंतर Uddhav Thackeray यांना माझं अनेकदा अभिनंदन करावे लागेल

Nov 04, 2025 | 11:43 PM
आंबेगाव-जुन्नरच्या बैठकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार; नरभक्षक बिबट्याचा प्रश्न कायम

आंबेगाव-जुन्नरच्या बैठकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार; नरभक्षक बिबट्याचा प्रश्न कायम

Nov 04, 2025 | 11:37 PM
Palghar : डहाणूतील ‘त्या’कुटुंबांची नितेश राणेंनी घेतली भेट

Palghar : डहाणूतील ‘त्या’कुटुंबांची नितेश राणेंनी घेतली भेट

Nov 04, 2025 | 03:13 PM
Sindhudurg : घरकुल योजनेत लाभार्थ्यांना वाळूचा अडथळा, कुडाळ तहसीलदारांना निवेदन सादर

Sindhudurg : घरकुल योजनेत लाभार्थ्यांना वाळूचा अडथळा, कुडाळ तहसीलदारांना निवेदन सादर

Nov 04, 2025 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.