• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • In Mumbai North Indian Candidate Rekha Yadav Emerged Win In Bmc Election 2026

BMC Elections 2026 : मुंबईत सर्वात धक्कादायक विजय! BMC मध्ये पहिला उत्तर भारतीय उमेदवार विजयी, ठाकरे बंधूंना धक्का

मुंबईमध्ये मराठी माणसांची गळचेपी होत असल्याचा मुद्दा ठाकरे बंधूंनी उचलून धरला होता. मात्र यानंतर देखील मुंबई महापालिकेमध्ये पहिला उत्तर भारतीय उमेदवार निवडून आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 16, 2026 | 02:40 PM
In Mumbai North Indian candidate Rekha Yadav emerged win in BMC Election 2026

मुंबईत उत्तर भारतीय उमेदवार रेखा यादव विजयी झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मुंबईत पहिला उत्तर भारतीय उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक 165 मध्ये महिला उमेदवार विजयी
  • उत्तर भारतीय उमेदवार रेखा यादव विजयी
BMC Elections 2026 : मुंबई : महापालिका निवडणुकीचा निकाल (Municipal Election Result 2026) हाती येत असून चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. राज्यातील 29 पालिकांसाठी मतदान प्रक्रिया झाली असून बहुतांश ठिकाणी भाजपला मोठा विजय मिळाला आहे. पालिका निवडणुकीमध्ये देखील भाजपचा वरचष्मा दिसून आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये (BMC Election 2026) देखील भाजप पक्ष मोठा ठरला आहे. मुंबईमध्ये मराठी माणसांची गळचेपी होत असल्याचा मुद्दा ठाकरे बंधूंनी उचलून धरला होता. मात्र यानंतर देखील पालिकेवर वर्चस्व मिळवण्यात यश आलेले दिसून येत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेमध्ये पहिला उत्तर भारतीय उमेदवार निवडून आला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) २२७ जागांसाठी मतदान झाले असून सध्या मतमोजणी सुरू आहे. प्राथमिक निकालांनी अनेक महत्त्वाच्या वॉर्डांमध्ये विजयी घोषित केले आहेत. सर्वात चर्चेत असलेले निकाल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांचा पराभव झाला आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये पहिला उत्तर भारतीय उमेदवार विजयी झाला आहे. प्रभाग क्रमांक 165 मध्ये महिला उमेदवार रेखा यादव यांचा विजय झाला आहे.

हे देखील वाचा : पुण्यात कॉंग्रेसचे खाते उघडले! पवारांना सोडचिठ्ठी दिलेले प्रशांत जगताप विजयी

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे यांचे उमेदवार कप्तान मलिक यांचा वॉर्ड १६५ मधून पराभव झाला आहे. त्यांचा काँग्रेसचे उमेदवार अशरफ आझमी यांनी पराभव केला. नवाब मलिक कुटुंब राजकीयदृष्ट्या प्रभावी असल्याने हा पराभव राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवाय, मुंबईत शिवसेनेचे तीन उमेदवारांसह सात उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात! रोहित पवारांनी पकडली मोठी चूक

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील काही वॉर्डांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत, ज्यात महिलांचा मोठा सहभाग आणि पक्षांना लवकर मिळालेले यश दिसून आले आहे. यापैकी एक निकाल ऐतिहासिक मानला जातो. मुंबईत विजयी झालेल्या पहिल्या उत्तर भारतीय महिला उमेदवार रेखा यादव यांनी इतिहास रचला आहे. हा विजय उत्तर भारतीय समुदायासाठी देखील महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाने उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर देखील हा विजय झाला आहे.
पहिल्यांदाच भाजपा बीएमसीमध्ये बहुमताच्या जवळ पोहोचला आहे. २२७ पैकी १७२ जागांसाठीचे कल समोर आले आहेत, ज्यामध्ये भाजप युती १०८ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. उद्धव-शिवसेना युती ५६ जागांवर आघाडीवर आहे. हे प्राथमिक निकाल आहेत आणि मतमोजणी अजूनही सुरू आहे. एकूणच, महायुती (भाजप-शिवसेना शिंदे गट) आघाडीवर आहे, तर ठाकरे गट (शिवसेना यूबीटी) आणि इतर विरोधी पक्ष मागे आहेत. बीएमसी ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि या निकालांचा थेट परिणाम मुंबईच्या विकास योजनांवर होणार आहे.

Web Title: In mumbai north indian candidate rekha yadav emerged win in bmc election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन
1

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM
Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Mar 03, 2026 | 08:29 PM
Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन

Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन

Mar 03, 2026 | 08:21 PM
BSNL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या पात्रता

BSNL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या पात्रता

Mar 03, 2026 | 08:20 PM
कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर

कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर

Mar 03, 2026 | 08:15 PM
युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

Mar 03, 2026 | 08:12 PM
दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्….; पहा काय घडलं? VIDEO VIRAL

दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्….; पहा काय घडलं? VIDEO VIRAL

Mar 03, 2026 | 07:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.