• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mumbai News Hasan Mushrif On Cashless Health Services To Journalists In The Maharashtra

पत्रकारांना ‘अच्छे दिन’ येणार? वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ याचे महत्वाचे निर्देश

राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्वाचे निर्देश दिले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 15, 2025 | 08:30 PM
पत्रकारांना 'अच्छे दिन' येणार? वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ याचे महत्वाचे निर्देश

पत्रकारांना 'अच्छे दिन' येणार? वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ याचे महत्वाचे निर्देश

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा पुरवण्यासाठी समिती स्थापन करावी. तसेच, या समितीने महात्मा फुले जन आरोग्य योजना, केंद्र शासन आणि मध्य प्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. यावेळी मंत्रालयात मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकारांच्या आरोग्य समस्यांबाबत बैठक पार पडली. त्यात सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, माहिती व जनसंपर्क संचालक किशोर गांगुर्डे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्ष यदु जोशी, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मुंबई विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष दीपक कैतके, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य विनोद जगदाळे, नेहा पुरव, संजय मलमे, संजय पितळे, जयेश सामंत उपस्थित होते.

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी घेतला ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ चा आढावा; म्हणाले, “मुंबईमध्ये…”

समितीच्या कामकाजाचे उद्दिष्ट

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, मध्य प्रदेशमधील पत्रकारांसाठीच्या कॅशलेस आरोग्य सेवा योजनेचा अभ्यास करून त्यापासून राज्यातील परिस्थितीशी सुसंगत प्रस्ताव तयार करावा. यामध्ये राज्य व केंद्राच्या आरोग्य योजना, तसेच CSR चा विचार समाविष्ट केला जावा. मोठ्या शहरांमध्ये पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा कशा प्रकारे दिल्या जाऊ शकतात, यावर विशेष लक्ष दिले जाईल.

पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा आरोग्य शिबिर

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. यातही महिला पत्रकारांसाठी विशेष शिबिर घ्यावे, महात्मा फुले जन आरोग्य योजना पत्रकारांनाही लागू आहे. त्याच्या कार्डचे पत्रकारांना वाटप व्हावे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सध्या अस्तित्वात असलेली शंकरराव चव्हाण पत्रकार सन्मान निधी योजना आणखी व्यापक करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा.

गोरेगावात जनता दरबार! नागरिकांच्या तक्रारींवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रशासनाला थेट सूचना

या बैठकीत आरोग्य सचिव निपुण विनायक यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या आणि पत्रकारांना लागू असणाऱ्या आरोग्य योजनांची सविस्तर माहिती दिली, तर पत्रकार संघाचे अध्यक्ष यदु जोशी यांनी पत्रकारांची भूमिका मांडली.

Web Title: Mumbai news hasan mushrif on cashless health services to journalists in the maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • Hasan Mushrif
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जेऊर परिसरातील शेतकऱ्यांना पुन्हा रात्रीची वीज देण्याचा प्रकार सुरु! बळीराजा आक्रमक
1

Ahilyanagar News: जेऊर परिसरातील शेतकऱ्यांना पुन्हा रात्रीची वीज देण्याचा प्रकार सुरु! बळीराजा आक्रमक

Bhayander : महापौर पदाच्या निवडणुकीवरुन गदारोळ; “टोपेबाज लोकांपासून सावध राहा” शिंदेगटाची जहरी टीका
2

Bhayander : महापौर पदाच्या निवडणुकीवरुन गदारोळ; “टोपेबाज लोकांपासून सावध राहा” शिंदेगटाची जहरी टीका

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया
3

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध
4

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी ! TET परीक्षेचा अंतिम निकाल आज होणार जाहीर; राज्यातील तब्बल 4 लाख उमेदवारांचे लागले लक्ष…

मोठी बातमी ! TET परीक्षेचा अंतिम निकाल आज होणार जाहीर; राज्यातील तब्बल 4 लाख उमेदवारांचे लागले लक्ष…

Feb 03, 2026 | 08:16 AM
Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

Feb 03, 2026 | 08:00 AM
Nashik Politics : आज ठरणार भाजपचा महापौर; गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक

Nashik Politics : आज ठरणार भाजपचा महापौर; गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक

Feb 03, 2026 | 07:57 AM
एअर इंडियाच्या इंधन स्विचमध्ये पुन्हा बिघाड; ‘बोईंग 787 ड्रीमलाइनर’च्या उड्डाणात अडथळा

एअर इंडियाच्या इंधन स्विचमध्ये पुन्हा बिघाड; ‘बोईंग 787 ड्रीमलाइनर’च्या उड्डाणात अडथळा

Feb 03, 2026 | 07:10 AM
Vijaya Ekadashi 2026: यंदा कधी आहे विजया एकादशी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

Vijaya Ekadashi 2026: यंदा कधी आहे विजया एकादशी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

Feb 03, 2026 | 07:05 AM
New Renault Duster vs Toyota Hyryder: कोणती Hybrid SUV तुमच्यासाठी एकदम क्लासsss? जाणून घ्या

New Renault Duster vs Toyota Hyryder: कोणती Hybrid SUV तुमच्यासाठी एकदम क्लासsss? जाणून घ्या

Feb 03, 2026 | 06:15 AM
पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Feb 03, 2026 | 05:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 03:15 PM
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.