• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nandurbar »
  • Shrikant Shinde Assures That The Face Of Nandurbar Will Change Like Thane Mumbai

Shrikant Shinde : ठाणे-मुंबई प्रमाणे नंदुबारचा चेहरा मोहरा बदलू, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

Maharashtra Local Body Election : नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीत खासदार डॉ. शिंदे यांनी आज प्रचार सभा घेतली. यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी व प्रमुख नेते उपस्थित होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 26, 2025 | 03:54 PM
ठाणे-मुंबई प्रमाणे नंदुबारचा चेहरा मोहरा बदलू, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

ठाणे-मुंबई प्रमाणे नंदुबारचा चेहरा मोहरा बदलू, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ठाणे-मुंबई प्रमाणे नंदुबारचा चेहरा मोहरा बदलू
  • नंदुरबारच्या विकासासाठी ८५ कोटींचा निधी दिला
  • नगर परिषद निवडणुकीसाठी खासदार डॉ. शिंदेंनी घेतली प्रचार सभा
नंदुरबार : नंदुरबार शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. नंदुरबार नगर परिषदेत शिवसेनेला सत्ता द्या, ठाणे- मुंबईप्रमाणे नंदुरबारचा चेहरा मोहरा बदलू, असे आश्वासन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज (26 नोव्हेंबर) दिले. नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीत खासदार डॉ. शिंदे यांनी आज प्रचार सभा घेतली. यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी व प्रमुख नेते उपस्थित होते. नगरविकास विभागाच्या माध्यमातून ८५ कोटींचा निधी नंदुरबारसाठी मंजूर झाल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी जाहीर केले.

नंदुरबारमध्ये शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी रत्नाताई रघुवंशी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर शिवसेनेकडून सर्व पॅनल उभे करण्यात आले आहे. शहराच्या विकासासाठी आणि विजयाची संकल्प सभा आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक योजना राज्यात राबवल्या. लाडकी बहिण’ ही योजना त्यांनी सुरू केली आणि जी आजही अविरतपणे सुरु आहे. लाडकी बहिण योजना बंद होऊ देणार नाही हा एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

‘कमला पसंद’ मालकाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल! सुसाईड नोट सापडली; कारण काय?

महाराष्ट्रात दिवस-रात्र काम करणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख निर्माण झालीय. मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्याची दारे २४ तास खुली ठेवून त्यांनी लोकांसाठी सेवा केली. सण असो वा शेतकऱ्यांचे प्रश्न, गरीबांवरील संकट शिंदे साहेब सर्वात आधी संकटग्रस्तांच्या दारी मदत घेऊन पोहोचले, हे महाराष्ट्राने पाहिलं. येत्या काळातही शिंदे साहेबांचा हा प्रवास तितकाच वेगवान असून, दिवसाला आठ सभा घेत असल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. मागील तीन वर्षांत शिवसेना राज्याच्या दुर्गम भागात पोहोचली. कार्यकर्ता जगला तर पक्ष वाढतो म्हणून कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम करतोय, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. जसा विश्वास आपण विधानसभेत दाखवला, तसाच विश्वास पुन्हा दाखवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन खासदार डॉ. शिंदे यांनी मतदारांना केले.

तसेच जिल्ह्यात वॉटर पार्क असलेली एकमेव नगरपरिषद म्हणून नंदुरबारची ओळख आहे. ठाणे–मुंबईमध्ये जशी विकासकामे केली तशीच नंदुरबार नगरपरिषदेसाठीही कामे करु आणि शहराचा चेहरा मोहरा बदलू, असे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले.

Panvel-Karjat Local : अवघ्या 30 मिनिटांत पनवेल- कर्जत लोकल प्रवास शक्य, कसं ते जाणून घ्या…

Web Title: Shrikant shinde assures that the face of nandurbar will change like thane mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “वेंगुर्ल्याच्या भविष्यासाठी चांगल्या विचारधारेच्या…”; रवींद्र चव्हाण काय म्हणाले?
1

Maharashtra Politics: “वेंगुर्ल्याच्या भविष्यासाठी चांगल्या विचारधारेच्या…”; रवींद्र चव्हाण काय म्हणाले?

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”
2

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”

Dharashiv Municipal Election: निवडणुकीपूर्वीच विकास आराखडा! धाराशिवसाठी आमदार राणा पाटील यांची ‘पंचसूत्री’ योजना जाहीर
3

Dharashiv Municipal Election: निवडणुकीपूर्वीच विकास आराखडा! धाराशिवसाठी आमदार राणा पाटील यांची ‘पंचसूत्री’ योजना जाहीर

माथेरानच्या विकासासाठी ५ वर्षांचा रोडमॅप! शंभूराज देसाईंचे आश्वासन; ‘माथेरानला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवणार’
4

माथेरानच्या विकासासाठी ५ वर्षांचा रोडमॅप! शंभूराज देसाईंचे आश्वासन; ‘माथेरानला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवणार’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PM नेतन्याहूंचा भारत दौरा स्थगित; सुरक्षेचा मुद्यांवरुन उठल्या अफवा, इस्रायलने म्हटले…

PM नेतन्याहूंचा भारत दौरा स्थगित; सुरक्षेचा मुद्यांवरुन उठल्या अफवा, इस्रायलने म्हटले…

Nov 26, 2025 | 04:21 PM
पुरूषहो! कुटुंबनियोजनात आता तुमचाही वाटा, 4 डिसेंबरपर्यंत ‘पुरुष नसबंदी पंधरवडा’, गैरसमजाचे सावट होणार दूर

पुरूषहो! कुटुंबनियोजनात आता तुमचाही वाटा, 4 डिसेंबरपर्यंत ‘पुरुष नसबंदी पंधरवडा’, गैरसमजाचे सावट होणार दूर

Nov 26, 2025 | 04:13 PM
Financial Partnership: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजसोबत भागीदारी, ग्राहकांना थ्री-इन-वन खातेसुविधा मिळणार

Financial Partnership: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजसोबत भागीदारी, ग्राहकांना थ्री-इन-वन खातेसुविधा मिळणार

Nov 26, 2025 | 04:08 PM
भारतातील हे YouTubers अक्षरशः पैशांच्या थारोळ्यात लोळतायत! एकाची महिन्याची कमाई तब्बल 2.5 ते 3 कोटी रुपये

भारतातील हे YouTubers अक्षरशः पैशांच्या थारोळ्यात लोळतायत! एकाची महिन्याची कमाई तब्बल 2.5 ते 3 कोटी रुपये

Nov 26, 2025 | 04:05 PM
ब्लॉकबस्टर चित्रपट ‘महावतार नरसिंह’ २०२६ च्या ऑस्करसाठी नामांकित, ३४ चित्रपटांमधून निवड

ब्लॉकबस्टर चित्रपट ‘महावतार नरसिंह’ २०२६ च्या ऑस्करसाठी नामांकित, ३४ चित्रपटांमधून निवड

Nov 26, 2025 | 03:55 PM
Gastric Cancer: धूम्रपानामुळे वाढतो पोटाच्या कर्करोगाचा धोका, कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या टिप्स

Gastric Cancer: धूम्रपानामुळे वाढतो पोटाच्या कर्करोगाचा धोका, कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या टिप्स

Nov 26, 2025 | 03:54 PM
Shrikant Shinde : ठाणे-मुंबई प्रमाणे नंदुबारचा चेहरा मोहरा बदलू, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

Shrikant Shinde : ठाणे-मुंबई प्रमाणे नंदुबारचा चेहरा मोहरा बदलू, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

Nov 26, 2025 | 03:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Nov 26, 2025 | 02:02 PM
वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

Nov 26, 2025 | 01:59 PM
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM
CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

Nov 25, 2025 | 01:12 PM
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nov 25, 2025 | 01:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.