• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune Police And Fire Brigade On Alert Mode After Goa Accident

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना

गोव्यातील नाइट क्लबमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यातील पब, रेस्टॉरंट तसेच हॉटेल चालकांना योग्य उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 09, 2025 | 08:30 PM
पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर
  • गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना
  • गोव्यातील भीषण दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू
पुणे : गोव्यातील नाइट क्लबमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यातील पब, रेस्टॉरंट तसेच हॉटेल चालकांना योग्य उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तर, आपत्कालीन उपाययोजनांची तपासणी करावी, असे आदेशही अग्निशमन दलाकडून देण्यात आले आहेत. आगामी नाताळ तसेच थर्टीफस्टनिमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस तसेच अग्निशमन दलाकडून विविध पब, रेस्टॉरंट, हॉटेल चालक यांना आपत्कालीन उपाययोजना तसेच सुरक्षेसंदर्भात सूचना देण्यात येणार आहेत. येत्या दोन दिवसांत विविध सूचनांचे परिपत्रक संबंधितांना पाठविण्यात येईल,’ अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली.

पुण्यात देखील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील स्थिती पाहता फायरच्या उपाययोजना तसेच बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्याचे दिसते. अनेक बार तर पार्किंगच्या व्यवस्था तसेच मार्गदर्शक सूचनांना फाटा देऊन चालविले जात असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आता पोलिस व अग्निशमन दलाकडून पाहणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

‘शहरातील पब, रेस्टॉरंट, बारमध्ये प्रवेश करण्यासाठी तसेच बाहेर पडण्यासाठी असलेल्या मार्गांची पाहणी करणे गरजेचे आहे. आग किंवा एखादी अनुचित घटना घडल्यास ग्राहकांना त्वरित बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पब, रेस्टॉरंट, बारमधील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित आहे का नाही, याची पाहणी करणे गरजेचे आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास त्वरित केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत पब, रेस्टॉरंट, बारचालकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत मदतकार्य सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षित करायला हवे. यानिमित्ताने येथील कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही अग्निशमन दलाकडून दिले जाईल. आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सराव तसेच कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणेही गरजेचे आहे.’, असे पोटफोडे यांनी नमूद केले.

गोव्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पब, रेस्टॉरंट चालकांनी सुरक्षाविषयक उपाययोजनांची पाहणी करणे गरजेचे आहे. अनुचित प्रकार घडल्यास त्वरित बाहेर पडण्यासाठी ग्राहकांना मार्ग उपलब्ध करून द्यायला हवा. – सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार

Web Title: Pune police and fire brigade on alert mode after goa accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
1

Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका
2

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका

Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा
3

Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा

Chakan News : फेज 2 मधील एमआयडीसी अंतर्गत मार्गावर कचऱ्याचा भडका; प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे नागरिक त्रस्त
4

Chakan News : फेज 2 मधील एमआयडीसी अंतर्गत मार्गावर कचऱ्याचा भडका; प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
OnePlus 15 vs OnePlus 15R: पावर, स्पीड आणि फीचर्सची थेट तुलना! तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या

OnePlus 15 vs OnePlus 15R: पावर, स्पीड आणि फीचर्सची थेट तुलना! तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या

Dec 09, 2025 | 08:30 PM
पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना

Dec 09, 2025 | 08:30 PM
IND W vs SL W:  श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय संघाची घोषणा! विश्वचषकातनंतर महिला खेळाडू पहिल्यांदाच उतरणार मैदानात 

IND W vs SL W:  श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय संघाची घोषणा! विश्वचषकातनंतर महिला खेळाडू पहिल्यांदाच उतरणार मैदानात 

Dec 09, 2025 | 08:30 PM
Constipation Home Remedies: आतड्यांना चिकटून राहते शौच, सडलेले मल त्वरीत पडेल बाहेर; 2 आयुर्वेदिक घरगुती उपाय

Constipation Home Remedies: आतड्यांना चिकटून राहते शौच, सडलेले मल त्वरीत पडेल बाहेर; 2 आयुर्वेदिक घरगुती उपाय

Dec 09, 2025 | 08:29 PM
Ayushman Bharat Mahatma Phule Scheme: दर्जेदार उपचार! आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजना एकत्रित; आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारली

Ayushman Bharat Mahatma Phule Scheme: दर्जेदार उपचार! आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजना एकत्रित; आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारली

Dec 09, 2025 | 08:27 PM
इम्रान खानचे अस्तित्व मिटवणार मुनीर? PTI पक्षावर बंदी घालण्याच्या तयारीत

इम्रान खानचे अस्तित्व मिटवणार मुनीर? PTI पक्षावर बंदी घालण्याच्या तयारीत

Dec 09, 2025 | 08:20 PM
Success Story : IAS राघव जैन यांची यशोगाथा! Rank 127 ने उत्तीर्ण केली स्पर्धा परीक्षा

Success Story : IAS राघव जैन यांची यशोगाथा! Rank 127 ने उत्तीर्ण केली स्पर्धा परीक्षा

Dec 09, 2025 | 08:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM
Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Dec 09, 2025 | 06:06 PM
Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Dec 09, 2025 | 05:54 PM
Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Dec 09, 2025 | 05:49 PM
Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Dec 09, 2025 | 03:33 PM
Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Dec 09, 2025 | 03:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.