• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • All Eyes Are On The Election For The Post Of President And Vice President In Pune Zp

पुणे झेडपीतील नवनिर्वाचित सदस्यांना चिंता; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर होणार?

पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नेमका मुहूर्त कधी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पदाधिकारी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 19, 2026 | 12:59 PM
पुणे झेडपीतील नवनिर्वाचित सदस्यांना चिंता; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर होणार?

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • झेडपीत नवनिर्वाचितांना चिंता
  • अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर होणार?
  • राज्यभर एकाच दिवशी निवडीचा विचार
पुणे : एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन अधिसूचना प्रसिद्ध होऊनही अद्याप पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नेमका मुहूर्त कधी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पदाधिकारी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला, तर ११ फेब्रुवारीला नवनिर्वाचित सदस्यांची अधिसूचना काढण्यात आली. मात्र, त्यानंतरही पदाधिकारी निवडीसाठी सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. कायद्यानुसार पहिली सभा बोलावणे आणि पदाधिकारी निवडीची प्रक्रिया राबविणे हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतात. त्यामुळे त्यांच्या घोषणेची प्रतीक्षा सुरू आहे.

दरम्यान, गेल्या तीन वर्षे दहा महिन्यांपासून प्रशासकीय राजवट लागू असल्याने कालावधी संपल्यानंतर तातडीने बैठक बोलावण्याची नेहमीची तरतूद येथे लागू होत नाही. परिणामी, स्वतंत्रपणे पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम निश्चित करावा लागणार आहे. सर्वप्रथम पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती निवडले जाणार असून त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होईल.

निकाल लागून नऊ दिवस उलटल्याने नवनिर्वाचित सदस्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. काही सदस्यांनी कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेत फेऱ्याही सुरू केल्या आहेत. मात्र, अधिकृत नेतृत्व निश्चित होईपर्यंत निर्णयप्रक्रियेला वेग येणार नाही, अशी स्थिती आहे.

हे सुद्धा वाचा : मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर नसीम खान आक्रमक; सरकारवर केली जोरदार टीका

राज्यभर एकाच दिवशी निवडीचा विचार

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी पदाधिकारी निवड एकाच दिवशी घेण्याचा विचार ग्रामीण विकास विभागाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच पुणे विभागातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडी एकाच तारखेला व्हाव्यात, यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर हालचाली सुरू असल्याचे समजते. वेगवेगळ्या तारखा ठरवल्यास पुढील कालावधी आणि आरक्षण चक्र वेगवेगळ्या वेळी संपुष्टात येईल, त्यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर एकसमान तारीख निश्चित करण्यावर भर दिला जात आहे.

हे सुद्धा वाचा : शिवजयंतीच्या दिवशीच शिवनेरीवर मोठी चेंगराचेंगरी; अनेक शिवभक्त जखमी, मध्यरात्रीच…

Web Title: All eyes are on the election for the post of president and vice president in pune zp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • ZP Election

संबंधित बातम्या

मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय
1

मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय

हा खेळ हवामानाचा! Pune शहरात अचानक थंडी ओसरली; तापमानात वाढ होण्याचे कारण काय?
2

हा खेळ हवामानाचा! Pune शहरात अचानक थंडी ओसरली; तापमानात वाढ होण्याचे कारण काय?

प्रवाशांची दिशा चुकवणाऱ्या PMP प्रशासनाला अखेर जाग; ‘नवराष्ट्र’च्या दणक्यामुळे दिले ‘हे’ आदेश
3

प्रवाशांची दिशा चुकवणाऱ्या PMP प्रशासनाला अखेर जाग; ‘नवराष्ट्र’च्या दणक्यामुळे दिले ‘हे’ आदेश

Majhi Vasundhara 5.0: बारामती नगरपरिषदेचा राज्यात डंका! ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानात पटकावला प्रथम क्रमांक
4

Majhi Vasundhara 5.0: बारामती नगरपरिषदेचा राज्यात डंका! ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानात पटकावला प्रथम क्रमांक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अब मैं कोकण आया हू! ‘या’ तालुक्यात बिबट्याचा हैदोस; आधी वासरू अन् आता थेट…

अब मैं कोकण आया हू! ‘या’ तालुक्यात बिबट्याचा हैदोस; आधी वासरू अन् आता थेट…

Feb 19, 2026 | 02:51 PM
ऑस्ट्रेलिया सुपर 8 मधून बाहेर झाल्यानंतर स्फोटक क्रिकेटपटू होणार निवृत्त? रिकी पॉन्टिंगने केली भविष्यवाणी

ऑस्ट्रेलिया सुपर 8 मधून बाहेर झाल्यानंतर स्फोटक क्रिकेटपटू होणार निवृत्त? रिकी पॉन्टिंगने केली भविष्यवाणी

Feb 19, 2026 | 02:47 PM
‘फुकटचं खाणं-वीज आणि सायकल…ही कोणती नवी संस्कृती’, Freebies वर CIJ सूर्यकांत यांचा राग अनावर; सर्वोच्च न्यायालयात सुनावले

‘फुकटचं खाणं-वीज आणि सायकल…ही कोणती नवी संस्कृती’, Freebies वर CIJ सूर्यकांत यांचा राग अनावर; सर्वोच्च न्यायालयात सुनावले

Feb 19, 2026 | 02:44 PM
SL vs ZIM,T20 World Cup 2026 : ग्रुप B मध्ये पाहिल्या स्थानासाठी लढत! श्रीलंकेचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय 

SL vs ZIM,T20 World Cup 2026 : ग्रुप B मध्ये पाहिल्या स्थानासाठी लढत! श्रीलंकेचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय 

Feb 19, 2026 | 02:43 PM
iPhone 17 Pro Max खरेदीची संधी! Amazon वर ₹10,000 पर्यंतची मोठी सूट

iPhone 17 Pro Max खरेदीची संधी! Amazon वर ₹10,000 पर्यंतची मोठी सूट

Feb 19, 2026 | 02:41 PM
Mangal Gochar: मंगळ ग्रह बदलणार आपली चाल, या राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Mangal Gochar: मंगळ ग्रह बदलणार आपली चाल, या राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Feb 19, 2026 | 02:30 PM
मध्यरात्री खालेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग फूड क्रेव्हिंग शांत करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर

मध्यरात्री खालेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग फूड क्रेव्हिंग शांत करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर

Feb 19, 2026 | 02:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.