• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Amedia Enterprises Llp Given Till December 4 To Pay Stamp Duty Parth Pawar Land Scam News

Parth Pawar Land Scam: वादग्रस्त अमेडिया कंपनीबाबत महत्वाची बातमी! ४ डिसेंबरपर्यंत…

राज्य सरकारच्या मालकीची मुंढवा येथे ही चाळीस एकर जागा आहे. १९५५ पासून ती सरकारच्या मालकीची आहे. ही जागा १९७३ मध्ये राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्वावर देण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 25, 2025 | 08:24 PM
Parth Pawar Land Scam: वादग्रस्त अमेडिया कंपनीबाबत महत्वाची बातमी! ४ डिसेंबरपर्यंत…

कोरेगाव- पार्क भूखंड गैरव्यवहार प्रकरण (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
मुंढवा येथे राज्य सरकारच्या मालकीची चाळीस एकर
१९५५ पासून जमीन सरकारच्या मालकीची
बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्वावर देण्यात आली

पुणे: कोरेगाव पार्क येथील ४० एकर सरकारी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात दस्त करणाऱ्या, पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुण्यातील वादग्रस्त अमेडिया एंटरप्राइझेस एलएलपीला मुद्रांक शुल्क भरण्याबाबत म्हणणे मांडण्यास ४ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. कंपनीने सोमवारी वकिलांमार्फत तशी मागणी केली होती.  याबाबतची माहिती नोंदणी शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी आज दिली.

राज्य सरकारच्या मालकीची मुंढवा येथे ही चाळीस एकर जागा आहे. १९५५ पासून ती सरकारच्या मालकीची आहे. ही जागा १९७३ मध्ये राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्वावर देण्यात आली आहे. त्यांच्या भाडेकराराची मुदत २०२८ मध्ये संपुष्टात येत आहे. दरम्यान या जमिनीची बेकायदेशीररीत्या दस्तनोंदणी करण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्राइझेस या कंपनी दिग्विजयसिंह पाटील, कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यात हा व्यवहार झाला आहे. या प्रकरणी तेजवानी, पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Parth Pawar यांच्या अडचणी वाढणार? नोंदणी विभागाकडून Amadia कंपनीवर…

हा अब्जावधी रूपयांचा व्यवहार केवळ ५०० रूपयात करणाऱ्या अमेडिया कंपनीला या व्यवहारात २१ कोटी रूपयांचे मुद्रांक शुल्क बुडविल्या प्रकरणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २१ कोटी रूपये भरण्याची नोटीस बजावून पंधरा दिवसांची मुदत दिली होती. मुदत संपण्याच्या एक दिवस आधी कंपनीने आणखी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी कंपनीने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे केली होती.

Parth Pawar Land Scam: अमेडिया कंपनीला 24 नोव्हेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत

त्यावर विभागाकडून आणखी सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली.ही मुदत सोमवारी (ता.२४) संपुष्टात आली.  मात्र कंपनीने शुल्क न भरता आता वकीलांची नियुक्ती करून कायदेशीर लढाईचा मार्ग निवडण्याचा पर्यांय स्विकारला. वकिलांनी सोमवारी वकीलपत्र दाखल करतांना केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ४ डिसेंबरपर्यंतची मुदत बाजू मांडण्यास दिली आहे.

Web Title: Amedia enterprises llp given till december 4 to pay stamp duty parth pawar land scam news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 08:22 PM

Topics:  

  • parth pawar
  • pune news
  • scam

संबंधित बातम्या

Pune ZP President : भोरला मिळणार ‘झेडपी’चे अध्यक्षपद? ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत
1

Pune ZP President : भोरला मिळणार ‘झेडपी’चे अध्यक्षपद? ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत

नाट्यसंगीत अन् नृत्याची पुणेकरांना मिळाली अनुभूती; दोन दिवसीय रंगला जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सव
2

नाट्यसंगीत अन् नृत्याची पुणेकरांना मिळाली अनुभूती; दोन दिवसीय रंगला जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सव

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार
3

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

सर्वसाधारण सभेतील संकेतांचा सत्ताधाऱ्यांना विसर; विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर बिडकरांकडून दखल
4

सर्वसाधारण सभेतील संकेतांचा सत्ताधाऱ्यांना विसर; विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर बिडकरांकडून दखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सुरक्षित बाजारपेठेसाठी ग्राहक जागरूकता आणि कंपन्यांची उत्तरदायित्वाची भूमिका महत्त्वाची! Anil Diggikar यांचे मत

सुरक्षित बाजारपेठेसाठी ग्राहक जागरूकता आणि कंपन्यांची उत्तरदायित्वाची भूमिका महत्त्वाची! Anil Diggikar यांचे मत

Feb 14, 2026 | 08:31 PM
Middle East मध्ये येणार मोठं वादळ? ट्रम्प यांनी इराणच्या दिशने धाडलं ‘मृत्यूचं विमान’, अणु करारावरुन नवा अल्टीमेटम

Middle East मध्ये येणार मोठं वादळ? ट्रम्प यांनी इराणच्या दिशने धाडलं ‘मृत्यूचं विमान’, अणु करारावरुन नवा अल्टीमेटम

Feb 14, 2026 | 08:20 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला ताव साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला ताव साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

Feb 14, 2026 | 08:15 PM
Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

Feb 14, 2026 | 08:05 PM
ENG vs SCO: टॉम बेंटनच्या धुवाधार खेळीने इंग्लंडचे जोरदार पुनरागमन, 5 विकेट्सने स्कॉटलंडचा पराभव

ENG vs SCO: टॉम बेंटनच्या धुवाधार खेळीने इंग्लंडचे जोरदार पुनरागमन, 5 विकेट्सने स्कॉटलंडचा पराभव

Feb 14, 2026 | 07:54 PM
Urvashi Rautela च्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री? कोण आहे तो करोडपती गायक? नव्या नात्याची जोरदार चर्चा

Urvashi Rautela च्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री? कोण आहे तो करोडपती गायक? नव्या नात्याची जोरदार चर्चा

Feb 14, 2026 | 07:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.