• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Rohit Pawar Has Taken A Big Decision To Investigate Ajit Pawars Plane Crash

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

अजित पवार यांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्थेकडून होण्याची शक्यता आहे. एका गुप्तहेर संस्थेला या अपघाताच्या तपासाचे काम लवकरच दिले जाणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 16, 2026 | 01:55 PM
अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट
  • रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल
  • खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होणार
नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या महिन्यात २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघाताला आज अनेक दिवस पूर्ण झाले असून, त्यासंदर्भात घातपाताचा संशयही व्यक्त केला जात आहे. अशातच आता अजित पवार यांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्थेकडून होण्याची शक्यता आहे.

आमदार रोहित पवार यांनी सरकारी तपास यंत्रणेवर संशय व्यक्त करत, हा अपघात नव्हे तर घातपात असल्याची शक्यता यापूर्वीच वर्तवली होती. यामुळे त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी आता स्वतः खाजगी गुप्तहेर संस्थेकडून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात, रोहित पवार यांनी दिल्ली दौऱ्यावर असताना दोन खाजगी गुप्तहेर संस्थांच्या प्रमुखांची भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

या भेटीदरम्यान त्यांनी अपघाताबाबतची सविस्तर माहिती या संस्थांना दिली. एका गुप्तहेर संस्थेला या अपघाताच्या तपासाचे काम लवकरच दिले जाणार आहे. सरकारी तपास यंत्रणेकडून या तपासात दिरंगाई होण्याची किंवा व्यवस्थित तपास न होण्याची शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे, अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दलचे सत्य समोर आणण्यासाठी खाजगी तपास आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे.

काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा घटनाक्रम त्यांनी संपूर्ण मांडला होता. मेन पायलट कपूरची चौकशी झाली पाहिजे. ते दारू का पित होते? त्यांना मेंटल ट्रेस होता का? फायनान्शियल कारण होतं का? पैशासाठी त्यांच्यावर दबाव होता का? त्यामुळे त्यांनी अपघात केला का? याची चौकशी झाली पाहिजे. कंपनीच्या व्हॉटसअप ग्रुपची चौकशी झाली पाहिजे. चॅट डीलिट झाल्या तरी ती माहिती मिळते. अॅरो नावाच्या कंपनीच्या चॅटचीही चौकशी केली पाहिजे. हँडलरने ओके का म्हटलं? व्हिजीबिलीटी नसताना टेक ऑफ का झालं आणि लँड का झालं याचीही चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा : दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार; बारामतीत जनता दरबारातून विकासाला नवी गती

नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

बारामती तालुक्यातील गोजुबाई येथे २८ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांचे विमान कोसळल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विमान कोसळल्याने काही क्षणातच विमानाला भीषण आग लागली होती. ज्वाळा उसळत होत्या. गावकरी तिथे पोहल्यानंतरही विमानातून मोठमोठ्या ज्वाला उसळत होत्या. त्यावेळी विमानातून पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तिथे व्हिडीओदेखील काढले. यात एका तरुणाने काढलेल्या व्हिडीओमध्ये विमानाला आग आगल्यानंतर मोठा स्फोट झाल्याचे दिसत आहे. हा स्फोट इतका भयानक होता की आधीच जळत असलेल्या विमानातून पुन्हा मोठ्या आवाजात स्फोट होताना स्पष्ट दिसत आहे. या स्फोटानंतर आगीचे लोट दुरवर पसरले होते. काही काळ भीतीचे वातावरणही निर्माण झाले होते.

Web Title: Rohit pawar has taken a big decision to investigate ajit pawars plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • ajit pawar
  • MLA Rohit Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक
1

Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक

Pune ZP Election News:  जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?
2

Pune ZP Election News: जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?

NCP Merger Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? दोन्ही पक्षांकडून चर्चा बंद करण्याचे संकेत
3

NCP Merger Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? दोन्ही पक्षांकडून चर्चा बंद करण्याचे संकेत

दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार; बारामतीत जनता दरबारातून विकासाला नवी गती
4

दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार; बारामतीत जनता दरबारातून विकासाला नवी गती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बँकिंगमध्ये करिअरची सुवर्णसंधी! RBI ६५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर…

बँकिंगमध्ये करिअरची सुवर्णसंधी! RBI ६५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर…

Feb 16, 2026 | 03:13 PM
Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी

Feb 16, 2026 | 03:11 PM
Yeh Jawaani Hai Deewani 2 बद्दल एक मोठी अपडेट, रणबीर कपूरने स्वतः सांगितले सिक्वेलबद्दल सत्य, म्हणाला, ”लवकरच…”

Yeh Jawaani Hai Deewani 2 बद्दल एक मोठी अपडेट, रणबीर कपूरने स्वतः सांगितले सिक्वेलबद्दल सत्य, म्हणाला, ”लवकरच…”

Feb 16, 2026 | 03:07 PM
ENG vs ITA, T20 World Cup : इंग्लंडसाठी विजय आवश्यक! TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; इटली करणार गोलंदाजी 

ENG vs ITA, T20 World Cup : इंग्लंडसाठी विजय आवश्यक! TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; इटली करणार गोलंदाजी 

Feb 16, 2026 | 03:07 PM
Mumbai News : IDA मुंबईसाठी ऐतिहासिक क्षण ;मुंबई शाखेला प्रतिष्ठित 65 वी महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचा मान

Mumbai News : IDA मुंबईसाठी ऐतिहासिक क्षण ;मुंबई शाखेला प्रतिष्ठित 65 वी महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचा मान

Feb 16, 2026 | 03:03 PM
फेब्रुवारी-मार्चमध्ये लावा ‘निशिगंध’; कमी देखभालीत भरघोस फुलोरा, घरभर पसरलेली ताजेतवानी आनंदाची चाहूल

फेब्रुवारी-मार्चमध्ये लावा ‘निशिगंध’; कमी देखभालीत भरघोस फुलोरा, घरभर पसरलेली ताजेतवानी आनंदाची चाहूल

Feb 16, 2026 | 03:00 PM
AFG vs UAE : अफगाणिस्तानच्या पदरात विश्वचषकाचा पहिला विजय! यूएईला 5 विकेट्सने केले पराभूत

AFG vs UAE : अफगाणिस्तानच्या पदरात विश्वचषकाचा पहिला विजय! यूएईला 5 विकेट्सने केले पराभूत

Feb 16, 2026 | 02:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.