• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Police On Ganpati Visarjan Pune Police Issues Guidelines For Ganpati Visarjan Procession

Pune Police on Ganpati Visarjan: गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांकडून नियमावली जारी

मिरवणुकीतील सुरक्षेसाठी प्रमुख चौकांमध्ये पोलिस मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथके तैनात केली जाणार आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 05, 2025 | 10:48 AM
Pune Police on Ganpati Visarjan: गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांकडून नियमावली जारी

Pune Police on Ganpati Visarjan: गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांकडून नियमावली जारी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pune Police on Ganpati Visarjan:  अनंत चतुर्थीनिमित्त उद्या (६ सप्टेंबर) ११ दिवसांच्या शहरातील गणपतींचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे, बँड, ढोल-ताशांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, या प्रचंड आवाजामुळे काहींना गंभीर त्रास सहन करावा लागतो. कान, हृदय यांसारख्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींना कायमचे अंपगत्व येण्याची किंवा जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदा मिरवणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

Stock Market Today: शेअर बाजाराची पॉझिटिव्ह सुरूवात! Sensex 80950 पार, Nifty 25000 जवळ, तेलाच्या दरात घसरण

काय आहे पुणे पोलिसांची गणपती विसर्जनासाठीची नियमावली ?

फटाके : सार्वजनिक ठिकाणी आणि रुग्णालय परिसरात फटाक्यांवर बंदी

ज्वालाग्राही पदार्थ : मिरवणुकीत वापरास सक्त मनाई करण्यात आली आहे.

आवाजाची पातळी : साउंड सिस्टीम वापरताना डेसिबल मर्यादांचे पालन बंधनकारक राहील.

ध्वनिवर्धक : रात्री १२ वाजेपर्यंतच परवानगी

लेजर लाइट : डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून लेजर लाइटवर बंदी घालण्यात आली आहे.

ढोल-ताशा पथक : प्रत्येक गणेश मंडळास केवळ दोनच पथकांना परवानगी; एकूण वादकांची मर्यादा ६०. तसेच स्थिर वादन करण्यास बंदी.

कायदेशीर कारवाई : आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार.

आठ हजारांहून अधिक पोलिस तैनात

अनंत चतुर्थी निमित्त उद्या सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणारी गणेश विसर्जन मिरवणूक परवा दुपारपर्यंत सुरू राहील. या कालावधीत पुणे शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आठ हजारांहून अधिक पोलिस अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड यांची तैनाती करण्यात आली आहे.

Ross Taylor निवृत्तीतून पडला बाहेर, आईच्या देशाकडून खेळण्यासाठी वयाच्या 41 व्या वर्षी परतला आंतरराष्ट्रीय

यापूर्वीच पोलिसांनी डीजे, ढोल-ताशा पथक, साउंड सिस्टीम, लेजर लाइट, फटाके यावर विविध निर्बंध लागू केले आहेत. तसेच रात्री १२ वाजल्यानंतर ध्वनिवर्धक वापरण्यास सक्त मनाई आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असून, संपूर्ण शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संशयितांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली जाणार आहे. पोलिस आयुक्त, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यासह गुन्हे शाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दल (क्यूआरटी), तसेच केंद्र आणि राज्य राखीव पोलिस दलाची पथके सतत गस्त घालणार आहेत.

Surya Nakshatra: 13 सप्टेंबरपासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळतील अपेक्षित यश, सूर्य बदलणार आपले

यापूर्वीच पोलिसांनी डीजे, लेजर लाइट, फटाके, ज्वालाग्राही पदार्थ आणि डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी उपकरणांवर बंदी घालून नियम जाहीर केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मिरवणुकीतील सुरक्षेसाठी प्रमुख चौकांमध्ये पोलिस मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथके तैनात केली जाणार आहेत. तसेच सोनसाखळी व मोबाईल चोरीचे प्रकार टाळण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत राहतील. शहरातील सर्व लॉजेस आणि हॉटेल्सची तपासणी करून संशयितांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.

यापूर्वीच पोलिसांनी डीजे, लेजर लाइट, फटाके, ज्वालाग्राही पदार्थ आणि डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी उपकरणांवर बंदी घालून नियम जाहीर केले आहेत. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Pune police on ganpati visarjan pune police issues guidelines for ganpati visarjan procession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 10:48 AM

Topics:  

  • Pune Police

संबंधित बातम्या

श्रद्धा अन् उत्साहाला भरते! पोलीस अन् पालिका अधिकाऱ्यांच्या घरी वाजत-गाजत गणरायाचे स्वागत
1

श्रद्धा अन् उत्साहाला भरते! पोलीस अन् पालिका अधिकाऱ्यांच्या घरी वाजत-गाजत गणरायाचे स्वागत

Pune Damini Pathak : पुणे शहर पोलिसांचे दामिनी पथक ठरतंय महिलांचं ‘लाइफगार्ड’! दोन आत्महत्या रोखून वाचवले प्राण
2

Pune Damini Pathak : पुणे शहर पोलिसांचे दामिनी पथक ठरतंय महिलांचं ‘लाइफगार्ड’! दोन आत्महत्या रोखून वाचवले प्राण

आईनं रस्त्यावर उभा केलं अन् पोलिसांनी शाळेत पाठवल..! ‘दामिनी मार्शल’च्या धैर्याने उजळली मुलींची दुनिया
3

आईनं रस्त्यावर उभा केलं अन् पोलिसांनी शाळेत पाठवल..! ‘दामिनी मार्शल’च्या धैर्याने उजळली मुलींची दुनिया

गणेशोत्‍सवासाठी पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्‍त; तब्बल सात हजार कर्मचारी असणार तैनात
4

गणेशोत्‍सवासाठी पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्‍त; तब्बल सात हजार कर्मचारी असणार तैनात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Punjab, Delhi Flood News: दिल्ली, हिमाचल, पंजाबमध्ये १४ वर्षातील रेकॉर्डब्रेक पाऊस; इतक्या पावसाचं नेमकं कारण तरी काय?

Punjab, Delhi Flood News: दिल्ली, हिमाचल, पंजाबमध्ये १४ वर्षातील रेकॉर्डब्रेक पाऊस; इतक्या पावसाचं नेमकं कारण तरी काय?

Lalbaugcha Raja VIP Darshan :  लालबागची दर्शनरांग वादाच्या भोवऱ्यात; मानवाधिकार आयोगाच्या नोटीसनंतरही VIP दर्शन सुरुच

Lalbaugcha Raja VIP Darshan : लालबागची दर्शनरांग वादाच्या भोवऱ्यात; मानवाधिकार आयोगाच्या नोटीसनंतरही VIP दर्शन सुरुच

Gold Silver Price Today: GST Council परिषदेनंतर सोने झाले महाग की स्वस्त? काय आहे तुमच्या शहरातील आजचा दर

Gold Silver Price Today: GST Council परिषदेनंतर सोने झाले महाग की स्वस्त? काय आहे तुमच्या शहरातील आजचा दर

पश्चिम बंगालमध्ये SIR-NRC ची दहशत; मूळ रहिवासी कागदपत्रांसाठी नागरिकांची धावपळ

पश्चिम बंगालमध्ये SIR-NRC ची दहशत; मूळ रहिवासी कागदपत्रांसाठी नागरिकांची धावपळ

‘या’ भारतीय पदार्थांची इंग्रजीतील गंमतीशीर नावे ऐकून व्हाल आश्चर्यचकित, जाणून घ्या सविस्तर

‘या’ भारतीय पदार्थांची इंग्रजीतील गंमतीशीर नावे ऐकून व्हाल आश्चर्यचकित, जाणून घ्या सविस्तर

Pune Police : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त; आठ हजार कर्मचारी असणार तैनात

Pune Police : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त; आठ हजार कर्मचारी असणार तैनात

खडकावर बसून रडताना दिसली खरीखुरी जलपरी, कॅमेरा पाहताच पळू लागली पण तितक्यात मागे दिसली दुसरी जलपरी; Video Viral

खडकावर बसून रडताना दिसली खरीखुरी जलपरी, कॅमेरा पाहताच पळू लागली पण तितक्यात मागे दिसली दुसरी जलपरी; Video Viral

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.