• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • E Rickshaw Ban Sparks Anger In Matheran Hand Rickshaw Pullers Demand Clarity Raigad News Marathi

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

ब्रिटिश काळापासून सुरू हातरिक्षा ओढण्याच्या अमानवीय प्रथेतून श्रमिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व ९४ हात रिक्षा चालकांना पर्यावरण पुरक ई-रिक्षा चालवण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 15, 2026 | 12:13 PM
Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ९४ हात रिक्षा चालकांना पर्यावरण पुरक ई-रिक्षा चालवण्याची परवानगी देण्याचे आदेश
  • पर्यावरणपुरक ई-रिक्षांची संख्या कमी असल्याने वाढवून देण्याची मागणी
माथेरान: सर्वोच्य न्यायालयाचा आदेश असताना देखील सर्व ७४ हात रिक्षाचालकांना पर्यावरणपुरक ई-रिक्षा देण्यास राज्य सरकारच्या माथेरान सनियंत्रण समितीने नकार दिला आहे. सध्या २० ई-रिक्षा चालवल्या जात असून पर्यावरणपुरक ई-रिक्षांची संख्या कमी असल्याने वाढवून देण्याची मागणी आणि हात रिक्षाचालक यांची अमानवी प्रथा बंद करण्याची मागणी शासनाने मान्य केलेली नाही. दरम्यान, आणखी २० ई-रिक्षा यांना परवानगी दिली असली तरी त्या ई-रिक्षा माथेरानमध्ये स्थानिक आणि पर्यटकांच्या दिमतीला कधी येणार? याबाबत संभ्रम कायम आहे.

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण

ब्रिटिश काळापासून सुरू हातरिक्षा ओढण्याच्या अमानवीय प्रथेतून श्रमिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व ९४ हात रिक्षा चालकांना पर्यावरण पुरक ई-रिक्षा चालवण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले. माथेरानमध्ये सध्या २० ई-रिक्षा सुरू आहेत. मात्र वाढत्या पर्यटनामुळे त्या अपुऱ्या पडत आहेत. ब्रिटिश काळापासून ९४ हातरिक्षा चालकांना या जाचातून कायमची मुक्ती मिळणे अपेक्षित असताना, प्रशासनाने केवळ २० ई-रिक्षांना मान्यता दिली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे उर्वरित ७४ हात रिक्षाचालकांना पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर रिक्षा ओढण्याचे कष्टाचे काम करावे लागणार आहे.

७ रिक्षा नगरपरिषदेने उपलब्ध करण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून श्रमिकांना या अमानवीय प्रथेमध्ये अडकवून ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. मात्र सर्व हात रिक्षा चालकांना ई- रिक्षा चालवण्याची परवानगी मिळावी यासाठी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेल्या माथेरान सनियंत्रण समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी आणि सचिव तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या समितीला इथल्या पर्यावरणाशी, पर्यटनाशी किवा स्थानिकांच्या रोजगाराशी काहीही देणेघेणे नाही अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामुळे समितीने अखेर १३ ई-रिक्षा प्रशासन खरेदी करणार असून, ७ रिक्षा नगरपरिषदेने उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश समितीने दिले आहेत.

उर्वरित २० ई-रिक्षा कधी रस्त्यावर धावणार?

न्यायालयाचा अवमान करणाऱ्या या समितीची त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी संघटनांनी केली. या २० ई-रिक्षा कधी रस्त्यावर येणार? याबाबतही समितीने स्पष्ट तारीख दिलेली नाही. केवळ कागदी घोडे नाचवून श्रमिकांच्या तोडाला पाने पुसली गेल्याची भावना आहे. सनियंत्रण समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांसोबत काही पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि रिक्षा संघटनेचे काही सदस्य उपस्थित होते. या समितीने सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकावल्याने ई-रिक्षा वाढीसंदर्भात प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्

७४ हातरिक्षा बंदचे आदेश

स्वातंत्र्य पूर्वकाळापासून इथे हातरीक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा सुरू आहे. ही प्रथा बंद करण्यासाठी स्थानिकांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर ई-रिक्षाचा प्रायोगिक तत्वावरील प्रयोग यशस्वी झाल्याचा अहवाल आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ६ फेब्रुवारी पर्यंत ७४ हातरिक्षा बंद करून चालकांचे ई-रिक्षाद्वारे पुनर्वसन करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. मात्र शासन या निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने हात रिक्षाचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: E rickshaw ban sparks anger in matheran hand rickshaw pullers demand clarity raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Matheran
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख
1

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण
2

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण

Chandrapur News: शासनाची अर्धवट योजना? फोन मिळाले, पण रिचार्जसाठी सेविकाच त्रस्त; पैसे जमा करण्यास दिरंगाई
3

Chandrapur News: शासनाची अर्धवट योजना? फोन मिळाले, पण रिचार्जसाठी सेविकाच त्रस्त; पैसे जमा करण्यास दिरंगाई

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेत ‘ऍक्शन मोड’ची गरज; नागरिकांचा वाढला संताप 
4

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेत ‘ऍक्शन मोड’ची गरज; नागरिकांचा वाढला संताप 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबई मेट्रो पुल दुर्घटनेनंतर कलाकार आक्रमक; Varun Grover चे भ्रष्टाचारावर वक्तव्य, Rahul Vaidya चीही प्रतिक्रिया

मुंबई मेट्रो पुल दुर्घटनेनंतर कलाकार आक्रमक; Varun Grover चे भ्रष्टाचारावर वक्तव्य, Rahul Vaidya चीही प्रतिक्रिया

Feb 15, 2026 | 02:10 PM
केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…

केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…

Feb 15, 2026 | 02:09 PM
Tipu Sultan Controversy : कॉंग्रेस अध्यक्षांची छत्रपती शिवाजी महाराजांची टीपू सुलतानसोबत तुलना; नितेश राणेंनी दिला कडक इशारा

Tipu Sultan Controversy : कॉंग्रेस अध्यक्षांची छत्रपती शिवाजी महाराजांची टीपू सुलतानसोबत तुलना; नितेश राणेंनी दिला कडक इशारा

Feb 15, 2026 | 02:08 PM
वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral

Feb 15, 2026 | 01:58 PM
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार…

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार…

Feb 15, 2026 | 01:47 PM
विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं, प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं, प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Feb 15, 2026 | 01:44 PM
Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प

Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प

Feb 15, 2026 | 01:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.