• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Matheran News Green Arbitration Organizations Objection Regarding Horses One Weeks Time For Hearing

Matheran News : घोड्यांबाबत हरित लवाद संघटनेचा आक्षेप; सुनावणीसाठी आठवड्याचा कालावधी

माथेरानमधील पर्यटन व्यवसायासाठी घोडेस्वार हा महत्वाचा स्रोत आहे. मात्र याच घोड्यांच्या बाबतीत हरित लवाद समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 05, 2026 | 04:27 PM
Matheran News : घोड्यांबाबत हरित लवाद संघटनेचा आक्षेप; सुनावणीसाठी आठवड्याचा कालावधी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • घोड्यांबाबत हरित लवाद संघटनेचा आक्षेप
  • सुनावणीसाठी आठवड्याचा कालावधी
कर्जत/संतोष पेरणे :  माथेरानमधील पर्यटन व्यवसायासाठी घोडेस्वार हा महत्वाचा स्रोत आहे. मात्र याच घोड्यांच्या बाबतीत हरित लवाद समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली. मुंबई, पुणे आणि नाशिकच्या जवळपास असलेल्या पर्यटकांना माथेरान कायमच खुणावतो. मात्र आता घोडेस्वारीसाठी लागणाऱ्या घोडे कमी करण्यात यावेत यासाठी हरित लवाद संघटनेने पाऊल उचललेलं आहे.

घोड्यांच्या संख्येवर आळा असावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी हरित लवादकडे तक्रार दाखल केली होती.राष्ट्रीय हरित लवादकडे याबाबतची सुनावणी 30 जानेवारी 2026 रोजी झाली. त्यात हरित लवादाने घोडे संघटनेच्या वकिलांनी आक्षेप सादर केल्याने सुनावणीसाठी दोन आठवड्याचा कालावधी दिला आहे. पर्यावरणीय समस्या माथेरान मध्ये दिसत असल्याने हा निर्णय घ्य़ावा लागल्याचं सांगण्यात आलं आहे.

Karjat News : “नेरळमध्ये मोरे -चंचे म्हणजे विकास असेच समीकरण…”, कर्जत परिवर्तन आघाडीचे प्रचारफेरीत कार्यकर्त्यांचे मत

पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या वेस्टर्न झोन खंडपीठाने अधिसूचित पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र आणि वाहनमुक्त थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमधील गंभीर पर्यावरणीय समस्यांची दखल घेतली. खंडपीठाने माथेरानमधील रहिवाशी सुनील शिंदे आणि अन्य एका अर्जदाराने महाराष्ट्र राज्य आणि इतर प्राधिकरणांविरुद्ध दाखल केलेल्या मूळ अर्जावर विचार केला. न्यायाधिकरणाने नमूद केले की, सुनावणीच्या दिवशी एक संयुक्त समितीचा अहवाल रेकॉर्डवर ठेवण्यात आला होता. त्याच्या प्रती प्रतिवाद्यांना देण्यात आल्या होत्या. घोडे मालकांच्या संघटनांच्या वतीने हजर असलेल्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. खंडपीठाकडे सदर अहवाल कारण केवळ एक दिवस आधीच मिळाल्याचे त्यांनी सांगितले. खंडपीठाने आक्षेप दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली.

माथेरान हिल स्टेशन नगर परिषदेच्या प्रतिनिधींच्या अनुपस्थिती बद्दलही हरित लवाद न्यायाधिकरणाने चिंता व्यक्त केली. योग्य नोटीस बजावूनही, त्यांच्या वतीने कोणीही हजर राहिले नाही. खंडपीठाने नगरपरिषदेला एक आवश्यक पक्ष मानले आणि निबंधकांना मुख्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्याचे निर्देश दिले. आदेशात हे स्पष्ट करण्यात आले की, पुढील तारखेला हजर न राहिल्यास संबंधित अधिकाऱ्याला वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात.

ZP Election 2026 : निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; कर्जत तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर होणार मतदान

Web Title: Matheran news green arbitration organizations objection regarding horses one weeks time for hearing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • matheran news

संबंधित बातम्या

Naigaon 1000 CR Land Scam: १,००० कोटींचा जमीन घोटाळा उघड: दिग्गज बांधकाम व्यावसायिकांसह महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
1

Naigaon 1000 CR Land Scam: १,००० कोटींचा जमीन घोटाळा उघड: दिग्गज बांधकाम व्यावसायिकांसह महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

Matheran News : विकेंडला माथेरानला फिरायला जाताय? महत्त्वाची बातमी समोर, ई रिक्षा 10 फेब्रुवारी पासून बंद, कारण काय?
2

Matheran News : विकेंडला माथेरानला फिरायला जाताय? महत्त्वाची बातमी समोर, ई रिक्षा 10 फेब्रुवारी पासून बंद, कारण काय?

Bigg Boss Marathi 6: ‘आई-बाबांची आठवण अन् डोळ्यात पाणी’, बिग बॉस मराठीच्या घरात भावुक झाला करण!
3

Bigg Boss Marathi 6: ‘आई-बाबांची आठवण अन् डोळ्यात पाणी’, बिग बॉस मराठीच्या घरात भावुक झाला करण!

ZP Election 2026 : निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; कर्जत तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर होणार मतदान
4

ZP Election 2026 : निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; कर्जत तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर होणार मतदान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Badlapur Politics News: शिवसेनेत नाराजी, भाजपात संधी; प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड 

Badlapur Politics News: शिवसेनेत नाराजी, भाजपात संधी; प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड 

Feb 05, 2026 | 06:09 PM
Tata Sierra खरेदीदारानो इकडे लक्ष द्या! कार खरेदीचे स्वप्न पडू शकते लांबणीवर, जाणून घ्या Waiting Period

Tata Sierra खरेदीदारानो इकडे लक्ष द्या! कार खरेदीचे स्वप्न पडू शकते लांबणीवर, जाणून घ्या Waiting Period

Feb 05, 2026 | 06:00 PM
Political News : परभणीमध्ये राजकीय हालचालींना वेग! महापौरपदासाठी १४ अर्ज दाखल तर उप-महापौरपदासाठी ७ अर्ज

Political News : परभणीमध्ये राजकीय हालचालींना वेग! महापौरपदासाठी १४ अर्ज दाखल तर उप-महापौरपदासाठी ७ अर्ज

Feb 05, 2026 | 05:59 PM
“आम्हाला खात्री आहे, तुम्हीच चॅम्पियन होणार…”, T20 World Cup 2026 साठी टीम इंडियाच्या समर्थनात महिला संघ मैदानात

“आम्हाला खात्री आहे, तुम्हीच चॅम्पियन होणार…”, T20 World Cup 2026 साठी टीम इंडियाच्या समर्थनात महिला संघ मैदानात

Feb 05, 2026 | 05:54 PM
T-20 World Cup 2026 : विश्वचषकापूर्वी कोच गौतम गंभीर सिद्धिविनायकाच्या चरणी! ब्लु आर्मीच्या विजयासाठी गणरायाला केली प्रार्थना  

T-20 World Cup 2026 : विश्वचषकापूर्वी कोच गौतम गंभीर सिद्धिविनायकाच्या चरणी! ब्लु आर्मीच्या विजयासाठी गणरायाला केली प्रार्थना  

Feb 05, 2026 | 05:52 PM
तुमच्या रोजच्या चालण्याने आरोग्य सुसाट धावेल! अर्धाच्यावर आजार होतील कमी, फक्त 20 मिनिटे…

तुमच्या रोजच्या चालण्याने आरोग्य सुसाट धावेल! अर्धाच्यावर आजार होतील कमी, फक्त 20 मिनिटे…

Feb 05, 2026 | 05:52 PM
Share Market Closed: तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार घसरला; संरक्षण शेअर्सचा बसला फटका

Share Market Closed: तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार घसरला; संरक्षण शेअर्सचा बसला फटका

Feb 05, 2026 | 05:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM
Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Feb 05, 2026 | 03:46 PM
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.