• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • The Outer Flyover Connecting Uran Panvel State Highway Work Is Delayed Raigad News Marathi

Raigad News: उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाच्या कामाचा वेग मंदावला! वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण

उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामाचा वेग अत्यंत मंदावला आहे.अधिकाऱ्यांकडून मात्र काम लवकर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात केल्याचे सांगितले जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 06, 2025 | 03:28 PM
Raigad News: उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाच्या कामाचा वेग मंदावला! वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण

Raigad News: उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाच्या कामाचा वेग मंदावला! वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • प्रकल्प निर्धारित मुदतीत पूर्ण होणार का?
  • लोकसंख्या आणि वाहनांची संख्या प्रचंड वाढली
  • कोटनाका परिसरात प्रवासी वाहतुकीची मोठी गर्दी
 
उरण शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूककोंडी आता चिघळत चालली आहे. शहरातील मुख्य चौक, कोटनाका परिसर, सिडको कॉलनी, एस.टी. स्टैंड परिसर या भागांत सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांची मोठी रांग लागते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सिडकोने उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणारा बाह्यवळण मार्ग उभारण्याचे घेतला आहे, मात्र या कामाचा वेग अपेक्षेप्रमाणे नसल्याने प्रकल्प निर्धारित मुदतीत पूर्ण होणार की नाही, यावाचत शंका निर्माण झाली आहे.

Chandrapur News: जलजीवन आणि स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांनी पुकारले असहकार आंदोलन; सरकारकडे केल्या या मागण्या

कोटनाका परिसर बनला वाहतूककोंडीचा ‘हॉटस्पॉट’

उरण हे रायगड जिल्ह्यातील छोटे शहर असले तरी गेल्या दोन दशकांत औद्योगिक तसेच नागरी विकास झपाट्याने वाढला आहे. जवाहरलाल नेहरू बंदर, ओएनजीसी, कंटेनर डेपो, लॉजिस्टिक कंपन्या तसेच नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे या भागातील लोकसंख्या आणि वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. लोकल रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर कोटनाका परिसरात विशेषत: प्रवासी वाहतुकीची मोठी गर्दी दिसत आहे. त्यामुळे हा भाग वाहतूक कोंडीचा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

काम जलद पूर्ण करण्याची होतेय मागणी

रस्ता वेळेत पूर्ण झाला तर शहरातील कोडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, पण कामाच्या विलंबामुळे समस्या अधिकच वाढत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानीय प्रशासन आणि सिडको अधिकाऱ्यांकडून मात्र काम लवकर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात केल्याचे सांगितले जात आहे. बाह्यवळण मार्ग सुरू झाल्यानंतर उरण शहरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे, मात्र उड्डाणपुलाच्या विलंबामुळे हा दिलासा काही महिन्यांसाठी लांबणीवर गेला आहे.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे…”; महापरिनिर्वाण दिनानिमित्त CM देवेंद्र फडणवीसांचे भाष्य

प्रकल्पाची मुदत वाढविण्याची शक्यता

सिडकोने हा प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले होते. प्रारंभीचे काम वेगाने सुरू असले तरी उड्डाणपुलाच्या बांधकामाचा वेग अत्यंत मंदावला आहे. त्यामुळे प्रकल्पाची मुदत वाढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि व्यावसायिकांनी कामातील विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूककोंडीमुळे रोजच्या प्रवासात मोठा वेळ वाया जात असल्याचे अनेकजण सांगत आहेत.

शहरातून जाणाऱ्या ट्राफिकला पर्यायी मार्ग

सिडकोने नियोजित केलेला बाहह्यवळण मार्ग हा उरण शहरातून जाणारा वाहनांचा ताण कमी करेल. हा रस्ता थेट पनवेल-उरण महामार्गाला जोडला जात असल्याने शहरातून जाणाऱ्या ट्रॅफिकला पर्यायी मार्ग मिळणार आहे. अडचणीमुळे आणि कंत्राटदारांच्या विलंबामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. जमिनीवरील रस्त्याचे काम वेगाने सुरू असून काही भागांत अंतिम टप्यात पोहोचवले आहे, मात्र या मार्गावरील उड्डाणपुलाचे काम तांत्रिक अडचणीमुळे आणि कंत्राटदारांच्या विलंबामुळे मागे पडत आहे.

Web Title: The outer flyover connecting uran panvel state highway work is delayed raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Marathi News
  • raigad
  • Raigad News

संबंधित बातम्या

Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा
1

Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल
2

Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Siddharth Khird Wedding: अखेर सिद्धार्थ खिरीड चढला बोहल्यावर; बायको आहे तरी कोण? लग्नाला कलाकारांची उपस्थिती
3

Siddharth Khird Wedding: अखेर सिद्धार्थ खिरीड चढला बोहल्यावर; बायको आहे तरी कोण? लग्नाला कलाकारांची उपस्थिती

Karjat News : राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघात; रस्त्यांच्या दुरावस्थेवर प्रशासनाचं दुर्लक्ष
4

Karjat News : राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघात; रस्त्यांच्या दुरावस्थेवर प्रशासनाचं दुर्लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात

राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात

Jan 25, 2026 | 09:33 PM
सतत जाणवते झिंग? ‘या’ आजाराची शक्यता! हृदयाची असू शकते समस्या

सतत जाणवते झिंग? ‘या’ आजाराची शक्यता! हृदयाची असू शकते समस्या

Jan 25, 2026 | 09:31 PM
IND vs NZ: बुमराहच्या कातील बॉलिंगने न्यूझीलंडची गळचेपी, पहिल्याच बॉलवर उडवला स्टंप, Viral Video

IND vs NZ: बुमराहच्या कातील बॉलिंगने न्यूझीलंडची गळचेपी, पहिल्याच बॉलवर उडवला स्टंप, Viral Video

Jan 25, 2026 | 09:10 PM
Amazon Layoffs News: अमेझॉनची दुसरी मोठी नोकरकपात! पुन्हा 30 हजार कर्मचाऱ्यांवर संकट

Amazon Layoffs News: अमेझॉनची दुसरी मोठी नोकरकपात! पुन्हा 30 हजार कर्मचाऱ्यांवर संकट

Jan 25, 2026 | 09:08 PM
IND vs NZ 3rd T20I: पुन्हा एकदा भारताने न्यूझीलंडला रडवले, 154 धावांचे आव्हान

IND vs NZ 3rd T20I: पुन्हा एकदा भारताने न्यूझीलंडला रडवले, 154 धावांचे आव्हान

Jan 25, 2026 | 08:46 PM
Union Budget 2026: युवकांसाठी कौशल्ये आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देणार 2026 चा अर्थसंकल्प? 

Union Budget 2026: युवकांसाठी कौशल्ये आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देणार 2026 चा अर्थसंकल्प? 

Jan 25, 2026 | 08:35 PM
Middle East War : इराण-अमेरिका युद्ध अटळ? ट्रम्पचा ‘तो’ आदेश अन् भितीने खामेनेई बिळात? मुलाच्या हाती सोपवली देशाची सुत्रे

Middle East War : इराण-अमेरिका युद्ध अटळ? ट्रम्पचा ‘तो’ आदेश अन् भितीने खामेनेई बिळात? मुलाच्या हाती सोपवली देशाची सुत्रे

Jan 25, 2026 | 08:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Jan 25, 2026 | 04:07 PM
Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Jan 25, 2026 | 03:50 PM
Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Jan 25, 2026 | 03:43 PM
Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Jan 25, 2026 | 03:38 PM
वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

Jan 25, 2026 | 03:31 PM
Kalyan: ठाकरे गटात खळबळ! दोन नगरसेवक ‘बेपत्ता’; शहरात लागले ‘मिसिंग’ पोस्टर्स

Kalyan: ठाकरे गटात खळबळ! दोन नगरसेवक ‘बेपत्ता’; शहरात लागले ‘मिसिंग’ पोस्टर्स

Jan 25, 2026 | 03:27 PM
Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Jan 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.