• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Rajabhau Patkar On In The Kdmc Elections Congress Will Go All Out

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार

पक्ष प्रवेशापश्चात शुक्रवारी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजने केले होते. या प्रसंगी माजी नगरसेविका म्हात्रे यांनी सांगितले की, त्याने काँग्रेस पक्षाविषयी काही बोलू नये. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 19, 2025 | 05:35 PM
केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार

केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • डोंबिवलीतून ५० आणि कल्याणमधून ७६ जण इच्छूक
  • आम्ही १२२ जागांवर निवडणूक लढवू
  • राजाभाऊ पातकर यांचा निर्धार
KDMC Election 2025 News in Marathi : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडत आहे. अशातच कल्याण डोंबिवलीत निवडणूकीत काँग्रेस पक्षाकडून डोंबिवलीतून ५० आणि कल्याणमधून ७६ जण इच्छूक आहे. काँग्रेस पक्ष निवडणूकीत ताकदीनिशी उतरणार आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप निश्चित झालेले नाही. जागा वाटपात आमच्या पक्षाला किती जागा मिळतात. त्यावरुन त्या जागा लढविल्या जातील. आघाडी झाली नाही तर आम्ही १२२ जागांवर निवडणूक लढवू अशा निर्धार काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी व्यक्त केला आहे.

बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग! कॉंग्रेसची सत्ता घालवण्याचा इतर पक्षांचा प्रयत्न

काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे यांनी सांगितले की, सचिन पोटे यांनी पक्षाची नासाडी केली. त्याने कोणालाही पुढे येऊ दिले नाही. तो शिंदे सेनेत गेला. त्याला आमच्या शुभेच्छा काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष पोटे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशापश्चात शुक्रवारी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजने केले होते. या प्रसंगी माजी नगरसेविका म्हात्रे यांनी सांगितले की, त्याने काँग्रेस पक्षाविषयी काही बोलू नये. त्यांनी तोंड उघडल्याने आम्हाला बोलण्याची वेळ आली आहे.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आलेली सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्ट फा’रवर्ड केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी मामा यांना भररस्त्यात गाठून साडी नेसविली होती. त्यामुळे मामा पुन्हा एकदा चर्चेत आले होते. त्याची दखल पक्षाचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांनी घेतली होती. त्याच मामांना निवडणूकीच्या तोंडावर पक्षाने उपाध्यक्ष पदाची धुरा सोपविली आहे. २०१५ सालच्या निवडणूकीतकाँग्रेस पक्षाकडून चार नगरसेवक निवडून आले होते. त्या चारही माजी नगरसेवकांनी अन्य पक्षात उड्या घेतल्या आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा आघाडीत लढण्याचा आणि आघाडी झाली नतर स्वबळावर लढण्याचा दावा कितपत खरा ठरतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics : भाजपात ‘तात्पुरत्या कार्यकर्त्यांचा’ भरणा; संघटन बळकट की केवळ दिखाऊ विस्तार?

Web Title: Rajabhau patkar on in the kdmc elections congress will go all out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • Congress
  • KDMC
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग! कॉंग्रेसची सत्ता घालवण्याचा इतर पक्षांचा प्रयत्न
1

बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग! कॉंग्रेसची सत्ता घालवण्याचा इतर पक्षांचा प्रयत्न

Maharashtra Politics : भाजपात ‘तात्पुरत्या कार्यकर्त्यांचा’ भरणा; संघटन बळकट की केवळ दिखाऊ विस्तार?
2

Maharashtra Politics : भाजपात ‘तात्पुरत्या कार्यकर्त्यांचा’ भरणा; संघटन बळकट की केवळ दिखाऊ विस्तार?

वडगाव मावळमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला; अंदाज–तर्क वितर्कांना उधाण, ढोल–ताशा पथकांची तयारी
3

वडगाव मावळमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला; अंदाज–तर्क वितर्कांना उधाण, ढोल–ताशा पथकांची तयारी

सातारा नगरपरिषद निवडणूक होणार रद्द? उमेदवाराकडूनच निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
4

सातारा नगरपरिषद निवडणूक होणार रद्द? उमेदवाराकडूनच निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kalyan News : गोठ्यात घुसून तीन वासरांवर केला हल्ला; कल्याणमध्ये बिबट्याची दहशत

Kalyan News : गोठ्यात घुसून तीन वासरांवर केला हल्ला; कल्याणमध्ये बिबट्याची दहशत

Dec 19, 2025 | 07:14 PM
Tarini Promo: केदारची खरी ओळख सगळ्यांसमोर, तारिणी आजीपासून दुरावणार? मालिकेत मोठा ट्विस्ट

Tarini Promo: केदारची खरी ओळख सगळ्यांसमोर, तारिणी आजीपासून दुरावणार? मालिकेत मोठा ट्विस्ट

Dec 19, 2025 | 07:10 PM
IND U19 vs SL U19 : सेमीफायनलमध्ये भारताकडून श्रीलंकेचा धुव्वा! दिमाखात केली दहाव्यांदा अंतिम फेरीत एंट्री 

IND U19 vs SL U19 : सेमीफायनलमध्ये भारताकडून श्रीलंकेचा धुव्वा! दिमाखात केली दहाव्यांदा अंतिम फेरीत एंट्री 

Dec 19, 2025 | 07:03 PM
बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वाला ‘ईडी’चा दणका! उर्वशी रौतेला, युवराज सिंग, उथप्पा आणि इतर सेलिब्रिटींची मालमत्ता जप्त

बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वाला ‘ईडी’चा दणका! उर्वशी रौतेला, युवराज सिंग, उथप्पा आणि इतर सेलिब्रिटींची मालमत्ता जप्त

Dec 19, 2025 | 06:50 PM
अरे रे रे! सेफ्टी टेस्टमध्ये ‘या’ कारचा सुपडा साफ; फक्त मिळाली 2 स्टार रेटिंग, कंपनीला फुटलाय घाम

अरे रे रे! सेफ्टी टेस्टमध्ये ‘या’ कारचा सुपडा साफ; फक्त मिळाली 2 स्टार रेटिंग, कंपनीला फुटलाय घाम

Dec 19, 2025 | 06:47 PM
पाकिस्तानी कबड्डी खेळाडूच्या अडचणीत वाढ! भारतीय संघासोबत खेळल्याने PKF देणार कडक शिक्षा 

पाकिस्तानी कबड्डी खेळाडूच्या अडचणीत वाढ! भारतीय संघासोबत खेळल्याने PKF देणार कडक शिक्षा 

Dec 19, 2025 | 06:46 PM
Ratnagiri News : कोयना जलविद्युत प्रकल्प गळतीमुळे पुरवठा बंद ; गावकऱ्यांना नाहक त्रास

Ratnagiri News : कोयना जलविद्युत प्रकल्प गळतीमुळे पुरवठा बंद ; गावकऱ्यांना नाहक त्रास

Dec 19, 2025 | 06:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Bhiwandi : भिवंडीतील वेअरहाऊसमध्ये अमोनिया वायूची अचानक गळती, परिसरात तणाव

Bhiwandi : भिवंडीतील वेअरहाऊसमध्ये अमोनिया वायूची अचानक गळती, परिसरात तणाव

Dec 19, 2025 | 04:09 PM
Jalna : हो-नाहीनंतर अखेर बैठक, जालना महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची चर्चा सुरू

Jalna : हो-नाहीनंतर अखेर बैठक, जालना महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची चर्चा सुरू

Dec 19, 2025 | 03:47 PM
Satara : फलटणमध्ये गुलाबराव पाटील यांची रणजीत निंबाळकरांवर बोचरी टीका

Satara : फलटणमध्ये गुलाबराव पाटील यांची रणजीत निंबाळकरांवर बोचरी टीका

Dec 19, 2025 | 03:37 PM
Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती

Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती

Dec 19, 2025 | 03:29 PM
Mumbai : ठाकरे गट आणि काँग्रेस मुस्लिम मतांसाठी आतून एकत्र, किरिट सोमय्या यांची टीका

Mumbai : ठाकरे गट आणि काँग्रेस मुस्लिम मतांसाठी आतून एकत्र, किरिट सोमय्या यांची टीका

Dec 19, 2025 | 03:16 PM
Sindhudurg : वनभोजन ते गॅदरिंग शालेय उपक्रमाला सुरुवात; सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

Sindhudurg : वनभोजन ते गॅदरिंग शालेय उपक्रमाला सुरुवात; सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

Dec 19, 2025 | 03:09 PM
Satara :  पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Satara : पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Dec 18, 2025 | 08:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.