• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Five Year Old Sonakshi Mehta From Chippalun Becomes Youngest Ibr Achiever Enters India Book Of Records

Ratnagiri News: “मुर्ती लहान पण किर्ती महान”; पाच वर्षाच्या चिमुकलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत सोनाक्षी सर्वच बाबींमध्ये उल्लेखनीय आहे, हे या सामान्य ज्ञानाच्या परीक्षेतून दिसून येत आहे असं परीक्षकांनी म्हटलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 06, 2025 | 12:38 PM
फळांच्या उपयोगातून आरोग्य सुधारण्याचे ज्ञान असलेली बहुगुणी सोनाक्षी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराने सन्मानित

फळांच्या उपयोगातून आरोग्य सुधारण्याचे ज्ञान असलेली बहुगुणी सोनाक्षी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराने सन्मानित

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चिपळूण (प्रतिनिधी):— पाच वर्षाच्या मुलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने सर्वच स्तरातून या चिमुकलीचं कौतुक केलं जात आहे. सोनाक्षी कल्याणी विनीत मेहता या पाच वर्षाच्य़ा मुलीने “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” सन 2025 मध्ये आपली नोंद करत यंगेस्ट आयबीआर अचिव्हर हा बहुमान पटकावला आहे. तिच्या असामान्य बुद्धिमत्ता व कौशल्यामुळे ती सर्वात लहान वयातच फळ आणि आरोग्याची माहिती असणारी, आरोग्यासाठी फळांचा योग्य सल्ला देणारी ती एक मार्गदर्शकच बनली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून भाजपा चिपळूण शहर चिटणीस सौ. प्रणाली अविनाश सावर्डेकर यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे.

क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! मुंबईत पहिल्यांदाच फक्त भारतीय पारंपारिक खेळांसाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध असणार

सोनाक्षी हिने 76 सामान्य ज्ञान प्रश्नांची उत्तरे देताना, 35आरोग्यविषयक समस्या आणि त्यावरील फळांद्वारे नैसर्गिक उपाय, 22 फळे व भाज्यांचे फायदे, 3 वनस्पती आणि 16 वास्तुशास्त्र विषयक प्रश्न यशस्वीपणे उत्तरले आहेत. याशिवाय तिने 29 फळे आणि २६ क्रियापदे ओळखून सांगण्याचा विक्रम केला आहे. तसेच तिने 7 संस्कृत श्लोकांचे पठण आत्मविश्वासाने सादर केले असून, तिच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत सोनाक्षी सर्वच बाबींमध्ये उल्लेखनीय आहे, हे या सामान्य ज्ञानाच्या परीक्षेतून दिसून येत आहे असं परीक्षकांनी म्हटलं आहे. सोनाक्षीला लहान वयातच मिळाणाऱ्या या यशााचं श्रेय तिच्या पालकांना जातं. तिच्या यशाबद्दल भाजपा चिपळूण शहर चिटणीस सौ. प्रणाली सावर्डेकर यांच्याकडून विशेष कौतुक देखील केलं आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार- देवेंद्र फडणवीस

रायगडची सुकन्या सध्या चिपळूणमध्ये शिकणानिमित्त वास्तव्यास आहे. सोनाक्षीची आई कल्याणी विनीत मेहता या “बाल आणि युवा विकास प्रशिक्षक” असून सोनाक्षी ब्रेन डेव्हलपमेंट अकॅडमी, चिपळूणच्या त्या संस्थापक आहेत. ब्रेन ॲण्ड माईंड फिटनेस या उपक्रमा अंतर्गत मुलांचे खेळ तसंच ध्यानाच्या माध्यमातून शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास घडवून आणण्याचं काम कल्याणी मेहता करत असतात. सोनाक्षीचे वडील विनीत नंदकुमार मेहता हे एबी मौरी एमएनसी कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. सोनाक्षीच्या नवनवीन शिकण्याच्या, पुस्तक वाचनाच्या तसेच ध्यानाच्या सवयीमुळे तिने हे मोठे यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

Web Title: Five year old sonakshi mehta from chippalun becomes youngest ibr achiever enters india book of records

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 12:34 PM

Topics:  

  • Chiplun
  • Raigad News
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Chiplun Municipal Council Election: चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षात धुसफूस वाढली, ३३ नगरसेवकपदासाठी इच्छुक
1

Chiplun Municipal Council Election: चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षात धुसफूस वाढली, ३३ नगरसेवकपदासाठी इच्छुक

Chiplun News: “शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा
2

Chiplun News: “शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा

Ratnagiti News : हुल्लडबाजांमुळे दिवाळीचा बेरंग; हर्णे किनाऱ्यावर पर्यटकांचा मनमानी कारभार
3

Ratnagiti News : हुल्लडबाजांमुळे दिवाळीचा बेरंग; हर्णे किनाऱ्यावर पर्यटकांचा मनमानी कारभार

Ratnagiri News : वाशिष्ठी नदीपात्रात मृत माशांचा खच; औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिनी फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
4

Ratnagiri News : वाशिष्ठी नदीपात्रात मृत माशांचा खच; औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिनी फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लग्नाच्या ९ वर्षांनंतर दिव्यांका त्रिपाठी देणार गुड न्यूज? आई होण्याबद्दल व्यक्त केल्या भावना

लग्नाच्या ९ वर्षांनंतर दिव्यांका त्रिपाठी देणार गुड न्यूज? आई होण्याबद्दल व्यक्त केल्या भावना

Oct 30, 2025 | 09:53 AM
लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे ! 18 नोव्हेंबरपर्यंत e-KYC करा पूर्ण; अन्यथा…

लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे ! 18 नोव्हेंबरपर्यंत e-KYC करा पूर्ण; अन्यथा…

Oct 30, 2025 | 09:40 AM
पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा हॉटेल स्टाईल मसाला पापड; कुरकुरीत मसालेदार चव जी सर्वांना करेल खुश

पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा हॉटेल स्टाईल मसाला पापड; कुरकुरीत मसालेदार चव जी सर्वांना करेल खुश

Oct 30, 2025 | 09:38 AM
Bhandara Crime: फिल्मी स्टाईल हत्येने भंडारा हादरलं! दारूच्या नशेत पैशांचा वाद, तळ्यात बुडवून घेतला जीव

Bhandara Crime: फिल्मी स्टाईल हत्येने भंडारा हादरलं! दारूच्या नशेत पैशांचा वाद, तळ्यात बुडवून घेतला जीव

Oct 30, 2025 | 09:29 AM
ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला धडकली Thar, तितक्यात समोरून आला दुसरा ट्रक अन् जे घडलं… Video Viral

ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला धडकली Thar, तितक्यात समोरून आला दुसरा ट्रक अन् जे घडलं… Video Viral

Oct 30, 2025 | 09:00 AM
Top Marathi News Today Live : मोंथा चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना फटका; पिकेही झाली नष्ट

LIVE
Top Marathi News Today Live : मोंथा चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना फटका; पिकेही झाली नष्ट

Oct 30, 2025 | 09:00 AM
BO Collection: Deewaniyat आणि Thamma चित्रपटांना नवव्या दिवशी मोठा झटका; दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घट

BO Collection: Deewaniyat आणि Thamma चित्रपटांना नवव्या दिवशी मोठा झटका; दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घट

Oct 30, 2025 | 08:57 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Oct 29, 2025 | 03:51 PM
Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Oct 29, 2025 | 03:46 PM
Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Oct 29, 2025 | 03:44 PM
MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

Oct 28, 2025 | 04:05 PM
Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Oct 28, 2025 | 04:01 PM
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.