नाशिकच्या येवल्यामध्ये छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने रस्ता रोको करत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला योग्य भाव नसतांना कंपन्यानी दोनश रुपये खताच्या गोण्याच्या मागे भाव वाढले याचा उद्रेक येवले शहरात पाहायला मिळाला. शेतकऱ्यांनी खात्याच्या भाव तसेच विविध मागण्या संदर्भात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर मनमाड – अहिल्यानगर महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दरम्यान महामार्गावर दोन्हीकडून दुतर्फी वाहनांच्या लागल्या रांगा दिसून आले मात्र आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकेला जागा करून दिल्याने आंदोलकांचे कौतुक देखील होत आहे.