• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Maharashtra Elections 2026 Uproar In Devrukh After Bjp Posters Were Burned Bjp Leader Expresses Anger

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त

राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायल मिळत आहे. तर दुसरीकडे देवरुखमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचे पोस्टर जाळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 05, 2026 | 02:17 PM
देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! "पराभव समोर दिसत असल्याने...", भाजप नेत्याकडून संताप व्यक्त

देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! "पराभव समोर दिसत असल्याने...", भाजप नेत्याकडून संताप व्यक्त

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भाजप तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांचा फोटो जाळला
  • भाजपकडून घटनेचा तीव्र शब्दात निषेध
  • बॅनर जाळल्याने तालुकाभरातून संताप व्यक्त
देवरुख : राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मोठे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. मुंबई महानगरपालिकेची रखडलेली निवडणूक सुमारे चार वर्षांनंतर होत असून राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच, उमेदवारी नाकारण्यात आलेल्या काही कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पक्षातील वरिष्ठांनी एकमत करून काही आक्षेपार्ह अर्ज मागे घेतले. मात्र अद्यापही त्यांच्यातील नाराजी पूर्णपण संपलेली नाही. निवडणुकीत काही उमेदवार पहिल्यांदाच स्वतंत्र उमेदवार म्हणून आखाड्यात उतरले आहेत. तर पक्षाच्या नावावर प्रभाग मिरवणारे अनेक जण अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत आहेत. याचदरम्यान रत्‍नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधून मोठी बातमी समोर येत आहे. देवरूखमध्ये भाजपचे बॅनर जाळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics: उमेदवारीसाठी इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून; मात्र ‘मिनी मंत्रालय’ निवडणुक कधी?

भाजप नेते प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठिकठीकाणी शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते. हा बॅनर भाजपचे तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांनी मार्लेश्वर फाटा येथे शुभेच्छा देणारा बॅनर लावला होता. मात्र हाच बॅनर अज्ञातांकडून जाळण्यात आल्याची माहिती समोर आली. हा बॅनर कोणी जाळला? याची अद्याप माहिती मिळाली नाही, मात्र बॅनर जाळल्याप्रकरणावरून तालुकाभरातून कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

सध्या राज्यभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांचीही तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. नगर पंचायत निवडणुकीत भाजपने राज्यभरात मोठे यश मिळवले आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अशा परिस्थितीत बॅनर फाडणे किंवा जाळणे ही घटना अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया रुपेश कदम यांनी दिली. तसेच बॅनर जाळने ही घटना म्हणजे विकृत मनोवृत्तीचे दर्शन असून पराभव समोर दिसत असल्याने त्या मानसिकतेतून केलेले हे कृत्य आहे, अशा शब्दात भाजप नेते प्रमोद अधटराव यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. या प्रकरणी घटना स्थळाला देवरुख पोलिसांनी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे.

“फडणवीसांचं त्यांच्या पक्षातसुद्धा त्यांचं कोणी ऐकत नाही…! खासदार संजय राऊतांचा महायुतीवर संताप

Web Title: Maharashtra elections 2026 uproar in devrukh after bjp posters were burned bjp leader expresses anger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • BJP
  • BMC Election 2026
  • maharashtra

संबंधित बातम्या

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ
1

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
2

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महापालिका निवडणुकीत ४४७ मतदान केंद्रे संवेदनशील; गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक केंद्रे
3

Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महापालिका निवडणुकीत ४४७ मतदान केंद्रे संवेदनशील; गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक केंद्रे

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील
4

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Agniveers New Rules: अग्निवीरांसाठी लष्कराचे कडक नियम! सेवेदरम्यान लग्न केल्यास…; वाचा नवीन गाईडलाईन

Agniveers New Rules: अग्निवीरांसाठी लष्कराचे कडक नियम! सेवेदरम्यान लग्न केल्यास…; वाचा नवीन गाईडलाईन

Jan 06, 2026 | 08:36 PM
Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का

Jan 06, 2026 | 08:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
भेगा पडलेल्या टाचांना एका रात्रीतच बरं कसं करायचं? घरच्या घरी या सोप्या उपायाने टाचांना बनवा मऊ

भेगा पडलेल्या टाचांना एका रात्रीतच बरं कसं करायचं? घरच्या घरी या सोप्या उपायाने टाचांना बनवा मऊ

Jan 06, 2026 | 08:15 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवे बळ! वैशालीताई कामसदर यांची महिला कार्याध्यक्षपदी नियुक्ती; लहूजी जगदे यांचा पक्षप्रवेश

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवे बळ! वैशालीताई कामसदर यांची महिला कार्याध्यक्षपदी नियुक्ती; लहूजी जगदे यांचा पक्षप्रवेश

Jan 06, 2026 | 08:14 PM
Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान

Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान

Jan 06, 2026 | 08:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM
Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Jan 06, 2026 | 06:58 PM
सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

Jan 06, 2026 | 03:26 PM
Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Jan 06, 2026 | 03:21 PM
Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Jan 05, 2026 | 07:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.