स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या सांगली जिल्हा परिषदची आरक्षण सोडत काढण्यात आली
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाचे विशेष अनुमती याचिका आदेशानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता एकूण देय जागांपैकी २७ टक्के जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली, ज्यामध्ये १६ जागांसाठी सोडत काढली त्यापैकी ८ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण सोडत काढून उर्वरित ३८ जागा खुल्या राहिल्या. त्यापैकी १९ महिला आरक्षण सोडत काढण्यात आली.
मिरज तालुक्यात चार जागा एस.सी महिलांसाठी
वाळवा अन् मिरजेत महिलाराज