• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Shivendra Raje Bhosale Talked About Award In Satara Nrka

पुरस्कार घ्यायला पुढे जाणारे आता कुठे गेले?; शिवेंद्रराजेंचा सवाल

वाय. सी. कॉलेजने कोणालाही पूर्वसूचना न देता काम सुरु केले. त्यामुळे शहराच्या पूर्वभागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने गेले पाच दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पालिकेतील सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नाचे सोयरसुतक नसल्याने कोणीही इकडे फिरकले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 08, 2022 | 02:30 PM
पुरस्कार घ्यायला पुढे जाणारे आता कुठे गेले?; शिवेंद्रराजेंचा सवाल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : वाय. सी. कॉलेजने कोणालाही पूर्वसूचना न देता काम सुरु केले. त्यामुळे शहराच्या पूर्वभागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने गेले पाच दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पालिकेतील सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नाचे सोयरसुतक नसल्याने कोणीही इकडे फिरकले नाही. एकप्रकारे नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार झाला असून, पालिकेला मिळालेला पुरस्कार घेण्यासाठी पुढे-पुढे  करणारे आता कुठे गेले, असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी उपस्थित केला.  दरम्यान, नागरिकांना वेठीस धरू नका, अशा सक्त सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

वाय. सी. कॉलेजमध्ये बोटॅनिकल गार्डन तयार करण्याचे काम सुरु असून, यासाठी सपाटीकरण सुरु असताना शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारी रायजिंग मेन लाईन फुटली. यामुळे गेले पाच दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पाणीपुरवठा त्वरित पूर्ववत सुरळीत व्हावा यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी घटनास्थळाला भेट देऊन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी नगरसेवक शेखर मोरे-पाटील, फिरोज पठाण, रवी पवार, पोपट मोरे, वाय. सी. कॉलेजचे प्राचार्य बी. टी. जाधव, निकम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चौघुले मॅडम, जंगम शिंदे आदी अधिकारी, ठेकेदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

वास्तविक वाय. सी. कॉलेज प्रशासनाने याबाबत पालिकेचा पाणीपुरवठा विभाग अथवा प्राधिकरणाला सूचना देणे अपेक्षित होते. कॉलेज प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, यापुढे असे प्रकार करू नयेत, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. दरम्यान, टेंडर अथवा खाबुगिरीचा विषय असता तर सगळे दिसले असते. पण, नागरिकांच्या समस्यांचे सत्ताधाऱ्यांना काहीही देणे घेणे नाही. गेले पाच दिवसांपासून नागरिकांना पाणी नाही. पालिकेकडून टँकरही  नाही.

यासारखे सातारकरांचे दुर्दैव नाही. सत्ताधाऱ्यांमधील एकहीजण इकडे फिरकला नाही. ना नगराध्यक्ष मॅडम, ना उपाध्यक्ष, ना नगरसेवक ना मुख्याधिकारी आणि ना कोणताही अधिकारी पुरस्कार घेण्यासाठी जे दिसले तेही इथे दिसले नाहीत, आता ते कुठे गेले? असा खोचक सवाल शिवेंद्रसिंहराजेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला. जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करा आणि यापुढे नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार कोणी करू नका, अशा सक्त सूचना शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱ्यांना केल्या.

Web Title: Shivendra raje bhosale talked about award in satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2022 | 02:30 PM

Topics:  

  • Shivendra Raje Bhosale

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

Feb 26, 2026 | 04:08 PM
Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Feb 26, 2026 | 03:56 PM
Shaktipeeth Highwayला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण

Shaktipeeth Highwayला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण

Feb 26, 2026 | 03:55 PM
माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

Feb 26, 2026 | 03:50 PM
Nepal Election 2026: नेपाळमध्ये निवडणुकांचा थरार! भारताची सीमा राहणार 72 तासांसाठी बंद; 7 दिवसांच्या ‘ड्राय डे’चीही घोषणा

Nepal Election 2026: नेपाळमध्ये निवडणुकांचा थरार! भारताची सीमा राहणार 72 तासांसाठी बंद; 7 दिवसांच्या ‘ड्राय डे’चीही घोषणा

Feb 26, 2026 | 03:50 PM
अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

Feb 26, 2026 | 03:48 PM
Chhatrapati Sambhajinagar: स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा

Chhatrapati Sambhajinagar: स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा

Feb 26, 2026 | 03:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.