• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Study Center At Malvan For The Study Of Forts By Ashish Shelar

किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र! शासनाकडून निधी मंजुर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी आशिष शेलार यांच्या पुढाकारातून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 18, 2026 | 07:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. मुंबई विद्यापीठाअंतर्गत स्थापन होणाऱ्या या अध्यासन केंद्रासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोकणातील ऐतिहासिक वारशाच्या अभ्यासाला नवी चालना मिळणार आहे.

कोकणातील पारंपरिक चवीची खासियत! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा चविष्ट बांगड्याचं तिखलं, नोट करा रेसिपी

या केंद्रामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या किल्ल्यांचा — सिंधुदुर्ग किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला — शास्त्रशुद्ध व सखोल अभ्यास केला जाणार आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन, संशोधन प्रबंध लेखन, व्याख्यानमाला आयोजन, युवा संशोधकांना मार्गदर्शन तसेच वारशाचे दस्तावेजीकरण अशा विविध उपक्रमांवर हे केंद्र कार्य करेल. यामुळे या किल्ल्यांबाबतची प्रमाणित आणि अभ्यासपूर्ण माहिती जनतेसमोर येण्यास मदत होईल.

१२ एप्रिल २०२५ रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात या अध्यासनाची घोषणा करण्यात आली होती. पालकमंत्री नितेश राणे आणि स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्याने प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासनाने त्याचा सविस्तर अभ्यास करून या केंद्राला अंतिम मंजुरी दिली आहे.

शिवकालीन काळात हा भाग व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखला जात होता. या परिसरातील ऐतिहासिक दाखले, समुद्री संरक्षणव्यवस्था आणि किल्ल्यांची बांधणी यांचा सखोल अभ्यास करून छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि प्रभावी प्रशासन कौशल्याचा व्यापक प्रसार करण्याचा उद्देश आहे. युवकांनी इतिहासातून प्रेरणा घेऊन राज्य आणि देश घडविण्यात योगदान द्यावे, असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला.

Muslim reservation Cancellation: गरीब मुस्लिम शिक्षणापासून वंचित…; मुस्लिम आरक्षण रद्द होताच इम्तियाज जलील स्पष्टच बोलले 

या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या संशोधनाला नवी दिशा मिळणार असून ऐतिहासिक वारशाचे जतन, संवर्धन आणि शास्त्रशुद्ध नोंदणी अधिक बळकट होणार आहे.

Web Title: Study center at malvan for the study of forts by ashish shelar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • Ashish Shelar

संबंधित बातम्या

नाट्यसंगीत अन् नृत्याची पुणेकरांना मिळाली अनुभूती; दोन दिवसीय रंगला जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सव
1

नाट्यसंगीत अन् नृत्याची पुणेकरांना मिळाली अनुभूती; दोन दिवसीय रंगला जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Washim News : रस्त्यावरील अवजड वाहतक तातडीने थांबवा! अकोली गावकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन

Washim News : रस्त्यावरील अवजड वाहतक तातडीने थांबवा! अकोली गावकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन

Feb 18, 2026 | 09:06 PM
IND vs NED, T20 World Cup : शिवम दुबेने राखली लाज! भारताचे नेदरलँड्ससमोर 194 धावांचे लक्ष्य; लोगन व्हॅन बीक चमकला 

IND vs NED, T20 World Cup : शिवम दुबेने राखली लाज! भारताचे नेदरलँड्ससमोर 194 धावांचे लक्ष्य; लोगन व्हॅन बीक चमकला 

Feb 18, 2026 | 08:54 PM
Crime News: धक्कादायक! पॉर्नच्या व्यसनापायी पतीने पत्नीचा खासगी व्हिडिओ केला व्हायरल; संतापजनक घटना उघड

Crime News: धक्कादायक! पॉर्नच्या व्यसनापायी पतीने पत्नीचा खासगी व्हिडिओ केला व्हायरल; संतापजनक घटना उघड

Feb 18, 2026 | 08:50 PM
वाशिममध्ये बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरमध्ये सामूहिक कॉपी! तब्बल ५८१ विद्यार्थ्यांची एकसारखी उत्तरे

वाशिममध्ये बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरमध्ये सामूहिक कॉपी! तब्बल ५८१ विद्यार्थ्यांची एकसारखी उत्तरे

Feb 18, 2026 | 08:28 PM
Abhishek Sharma फुस्स! T20 World Cup मध्ये सलग केली ‘झिरो’ची हॅट्ट्रिक, नकोसा विक्रम नावावर

Abhishek Sharma फुस्स! T20 World Cup मध्ये सलग केली ‘झिरो’ची हॅट्ट्रिक, नकोसा विक्रम नावावर

Feb 18, 2026 | 08:24 PM
African War Threat : तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? ‘या’ आफ्रिकन देशात सीमेवर रणधुमाळी सुरु, जगाची वाढली धाकधूक

African War Threat : तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? ‘या’ आफ्रिकन देशात सीमेवर रणधुमाळी सुरु, जगाची वाढली धाकधूक

Feb 18, 2026 | 08:20 PM
Gastric Headache: गॅस डोक्यापर्यंत पोहचतो का? जाणून घ्या किती घातक ठरू शकतो हा आजार

Gastric Headache: गॅस डोक्यापर्यंत पोहचतो का? जाणून घ्या किती घातक ठरू शकतो हा आजार

Feb 18, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.