Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची दुपारी तीन वाजता मातोश्री येथे पत्रकार परिषद, भाजप व ईडीचा समाचार घेणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी ३ वाजता मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते भाजप व ईडी यांच्यावर हल्लोबल करणार आहेत. देशात मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. संजय राऊत यांच्या घरी कोणतेही पुरावे सापडले नसताना, अटक कशी काय केली जाऊ शकते. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 01, 2022 | 02:21 PM
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची दुपारी तीन वाजता मातोश्री येथे पत्रकार परिषद, भाजप व ईडीचा समाचार घेणार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : रविवारी सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी छापेमारी मारत तब्बल नऊ तास चौकशी केली. भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maître house) त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांनी आपण स्वत:हून अटक होण्याचे म्हटलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केलीय. आणि आज कोर्टात (Court) हजर केलं. या सर्वं घडामोडींनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी जाऊन राऊत कुंटुबाची भेट घेत आपण तुमचा पाठीशी आहोत. घाबरण्याचे कारण नाही असं म्हणत राऊत कुंटुबांला धीर दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. (Uddhav Thackeray Press conference)

[read_also content=”अभिनेता सलमान खानला बंदूक मिळण्याचा मार्ग मोकळा, परवाना मिळण्यास पोलिसांकडून मान्यता https://www.navarashtra.com/movies/actor-salman-khan-will-be-get-pistal-mumbai-police-approval-for-license-310429.html”]

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी ३ वाजता मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते भाजप व ईडी यांच्यावर हल्लोबल करणार आहेत. देशात मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. संजय राऊत यांच्या घरी कोणतेही पुरावे सापडले नसताना, अटक कशी काय केली जाऊ शकते. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळं दुपारी ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Uddhav thackeray take press conference afternoon talk will be on bjp and ed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2022 | 02:21 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • sanjay raut
  • shivsena
  • sunil raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
4

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.