• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Voting On January 15 Counting On January 16 Across Multiple Centers

KDMC Election: केडीएमसी निवडणूक रणधुमाळी! २० उमेदवार बिनविरोध तर उद्या उर्वरित जागांचा निकाल

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात १२२ पैकी २० उमेदवार बिनविरोध निवडून आले. १०२ जागांकरीता मतदान पार पडल्यावर १६ जानेवारीला मतमोजणी होणार असून निकाल लागेल.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 15, 2026 | 06:01 PM
KDMC Election: केडीएमसी निवडणूक रणधुमाळी! २० उमेदवार बिनविरोध तर उद्या उर्वरित जागांचा निकाल

KDMC Election: केडीएमसी निवडणूक रणधुमाळी! २० उमेदवार बिनविरोध तर उद्या उर्वरित जागांचा निकाल (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • केडीएमसी निवडणूक रणधुमाळी
  • २० उमेदवार बिनविरोध
  • केडीएमसी निकाल दुपारी २ पर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता
 
KDMC Election: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात १२२ पैकी २० उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहे. १०२ जागांकरीता मतदान पार पडल्यावर १६ जानेवारी आठ मतमोजणी केंद्र असणार आहेत. या मतमोजणी केंद्रातील मतमोजणी साठी १३० टेबल असणार असून १५९ फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीला सकाळी १० वाजल्या पासून सुरु होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी ९ असले तरी निवडणूक निर्णय अधिकारी २ व निर्णय अधिकारी ४ ची मतमोजणी एकाच ठिकाणी होणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत बहुतांश जागांचे चित्र स्पष्ट होऊन निकाल जाहिर होतील असा अंदाज मतमोजणी यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: BMC Election 2026 : नेलपेंट रिमूव्हरने पुसली जातीये मतदानाची शाई; रोहित पवारांनी थेट शेअर केला VIDEO

निवडणूक मतमोजणी प्रभागनिहाय पॅनल क्रमांक २ मध्ये ७ मतमोजणी १७ टेबल्सवर संपन्न होणार असून, पॅनल क्रमांक ३ मध्ये ७ फेऱ्या व पॅनल क्रमांक ४ मध्ये ५ फेऱ्या होणार आहेत. निर्णय अधिकारी २ यांचे पॅनल क्रमांक १,५,६,१० व निवडणूक निर्णय अधिकारी – ४ यांचे कडील पॅनल क्रमांक ११,१२ व १८ ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ याचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा कल्याण (पश्चिम), येथे होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी २ यांचे मतमोजणी १४ टेबल्सवर वर संपन्न होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडील मतमोजणी प्रभाग क्षेत्र कार्यालय, तळ मजल्यावरील वाहन पार्किंग क्षेत्र, आधारवाडी, कल्याण (पश्चिम), येथे होणार आहे. मतमोजणी १४ टेबल्सवर होणार असून, मतमोजणी प्रभागनिहाय पॅनल क्रमांक ७ मध्ये ४ फेऱ्या, पॅनल क्रमांक ८ मध्ये ५ फेऱ्या व पॅनल क्रमांक ९ मध्ये ४ फेऱ्या होणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी- ५ यांचेकडील मतमोजणी साकेत कॉलेज, १०० फुटी रस्ता, राम म्हात्रे चौक, येथे होणार आहे. मतमोजणी १६ टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी प्रभाग निहाय पॅनल क्रमांक १३ मध्ये ३ फेऱ्या, पॅनल क्रमांक १४ मध्ये ३ फेऱ्या आहेत.

हेही वाचा: BMC Election 2026: बोगस मतदानाचे आरोप फालतू! नवाब मलिकांनी विरोधकांना सुनावले; मतदारांना केले ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

मतमोजणी टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी एकाचवेळी पॅनल क्रमांक २९ मध्ये ९ फेऱ्या व पॅनल क्रमांक ३० मध्ये ९ फेऱ्या होणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी -९ यांचेकडील मतमोजणी सावित्रीबाई फुले कलामंदिर, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे.
मतमोजणी १६ टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी एकाचवेळी चैनल क्रमांक १७ मध्ये १३ फेऱ्या , पॅनल क्रमांक १९ मध्ये १२ फेऱ्या व पॅनल क्रमांक ३१ मध्ये १३ फेऱ्या होणार आहेत.

Web Title: Voting on january 15 counting on january 16 across multiple centers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • thane

संबंधित बातम्या

Municipal Election 2026: मतदान माझं, पण हक्क बजावला कुणी? बोगस मतदाराचे धक्कादायक प्रकार समोर; पाहा Video
1

Municipal Election 2026: मतदान माझं, पण हक्क बजावला कुणी? बोगस मतदाराचे धक्कादायक प्रकार समोर; पाहा Video

Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
2

Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Thane Crime: ठाण्यात 21 वर्षीय एअर होस्टेसने उचलले टोकाचे पाऊल, एक्स बॉयफ्रेंड प्राव्हेट…
3

Thane Crime: ठाण्यात 21 वर्षीय एअर होस्टेसने उचलले टोकाचे पाऊल, एक्स बॉयफ्रेंड प्राव्हेट…

THANE : मकर संक्रांतीच्या निमित्ताने डॉ. लीना बोरुडे यांचा महिलांना आरोग्य सल्ला
4

THANE : मकर संक्रांतीच्या निमित्ताने डॉ. लीना बोरुडे यांचा महिलांना आरोग्य सल्ला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BMC सह २९ महापालिकांसाठी मतदान संपले! उद्या निकाल, कोणाचं पारडं जड? ‘एक्झिट पोल्स’नी वाढवली उमेदवारांची धाकधूक

BMC सह २९ महापालिकांसाठी मतदान संपले! उद्या निकाल, कोणाचं पारडं जड? ‘एक्झिट पोल्स’नी वाढवली उमेदवारांची धाकधूक

Jan 15, 2026 | 07:50 PM
Municipal Election Result 2026 : तीन दशकांत पहिल्यांदाच ठाकरेंची सत्ता जाणार? २ एक्झिट पोल सर्वेक्षणांमधून धक्कादायक निकाल समोर

Municipal Election Result 2026 : तीन दशकांत पहिल्यांदाच ठाकरेंची सत्ता जाणार? २ एक्झिट पोल सर्वेक्षणांमधून धक्कादायक निकाल समोर

Jan 15, 2026 | 07:48 PM
Sangli Corporation Elections : शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांना घरात घुसून झाली होती मारहाण

Sangli Corporation Elections : शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांना घरात घुसून झाली होती मारहाण

Jan 15, 2026 | 07:48 PM
PMC Exit Polls 2026: पुणेकर ‘दादां’ना फ्री करणार? ‘पुण्यनगरीत पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज

PMC Exit Polls 2026: पुणेकर ‘दादां’ना फ्री करणार? ‘पुण्यनगरीत पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज

Jan 15, 2026 | 07:43 PM
Mahindra च्या ‘या’ SUV ने टाटा सिएराचा माज उतरवला! पहिल्याच दिवशी मिळवली 90 हजारांपेक्षा जास्त बुकिंग

Mahindra च्या ‘या’ SUV ने टाटा सिएराचा माज उतरवला! पहिल्याच दिवशी मिळवली 90 हजारांपेक्षा जास्त बुकिंग

Jan 15, 2026 | 07:43 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मतदानासाठी बनावट आधार आणि मतदान कार्ड, दोन जण ताब्यात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मतदानासाठी बनावट आधार आणि मतदान कार्ड, दोन जण ताब्यात

Jan 15, 2026 | 07:38 PM
Sangli Election : काही ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना मतदारांची तारांबळ, वेळ वाढवून देण्याची मागणी

Sangli Election : काही ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना मतदारांची तारांबळ, वेळ वाढवून देण्याची मागणी

Jan 15, 2026 | 07:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane Election :  निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Thane Election : निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Jan 15, 2026 | 03:01 PM
Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Jan 15, 2026 | 02:25 PM
PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

Jan 15, 2026 | 01:18 PM
वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

Jan 15, 2026 | 01:16 PM
GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

Jan 15, 2026 | 12:46 PM
Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Jan 15, 2026 | 12:42 PM
Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

Jan 15, 2026 | 12:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.