• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Where Did Those 76 Lakh Votes Come From Sanjay Rauts Direct Question Nras

Sanjay Raut on EVM: ‘ती 76 लाख मते कुठून आली…?’ संजय राऊतांचा थेट सवाल

निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय काहीही  ऐकायला तयार नाही. न्यायालयाने जनतेचं म्हणणंच ऐकलं नाही तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कशासाठी झाली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 30, 2024 | 12:12 PM
महाराष्ट्र निवडणुकीत पैसे वाटले जात आहेत का? संजय राऊतांचा महायुतीवर गंभीर आरोप (फोटो सौजन्य-X)

Photo Credit- Social Media 'ती 76 लाख मते कुठून आली, संजय राऊतांचा थेट सवाल

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई :विधानसभा निवडणुकांचा जो निकाल लागलाय तो कुणालाच मान्य नाही.देशभरातून त्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. 76 लाख मते वाढली कशी. कुठून आली ही 76 लाख मते. पाच वाजल्यापासून साडेअकरा वाजेपर्यंत ही मते कशी आणि कुठून आली. हरयाणातही अशीही मते वाढली होती. महाराष्ट्रातही पाचनंतर 76 लाख मते वाढली. याचा हिशोब लागत नाहीये. हीच 76 लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार आहेत. 76 लाख मते कुठून आली. नाना पटोले यांनी जो प्रश्न उपस्थित केला. तोच आमचाही प्रश्न आहे.’ असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कुठे मतदान सुरू होतं. साडेअकरा वाजेपर्यंत कोण मतदान करवून घेत होत. हरयाणात 14 लाख मते वाढली तिथे तिथे भाजपचा विजय झाला. महाराष्ट्रात 75 लाख मते वाढली इथेही  महायुतीचा विजय झाला. हा विजय खरा नाही. बाबा आाढाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. आता महाराष्ट्रही हळूहळू त्यांच्यात सहभागी होईल. या राज्यातली लोकशाही, समाजव्यवस्था धोक्यात आहे. या देशातील निवडणूक यंत्रणा भ्रष्ट झाली आहे. पुण्यात बाबा आढाव गेल्या दोन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. शरद पवारांनी आज त्यांची भेट घेतली. दिल्लीतील लोकही त्यांची भेट घेणार आहेत. पण हे चित्र गंभीर आहे, महाराष्ट्रासाठी हे गंभीर आहे.

निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय काहीही  ऐकायला तयार नाही. न्यायालयाने जनतेचं म्हणणंच ऐकलं नाही तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कशासाठी झाली. तुम्ही इव्हीएमची याचिका दोन मिनिटात धुडकावून लावता, हा कोणता न्याय झाला, किमान आमचं ऐकून तरी घ्या , लोक रस्त्यावर उतरले आहेत. एरव्ही तुम्हाला पब्लिक क्राय दिसतो. तुम्ही सुमोटो कारवाई करता. आणि या प्रकरणात काय सांगता, सर्वोच्च न्यायालय म्हणते, ज्यावेळी तुमचा विजय होतो. त्यावेळी तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि तुमचा पराभव झाल्यावर तुम्ही आमच्याकडे येता. पण असं कधीही झालेलं नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

Web Title: Where did those 76 lakh votes come from sanjay rauts direct question nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 12:12 PM

Topics:  

  • maharashtra election 2024
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Raut-Fadnavis Meet : देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची खास भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
1

Raut-Fadnavis Meet : देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची खास भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Eknath Shinde Suitcase Bag : लोकशाहीची ऐशी की तैशी? एकनाथ शिंदेंच्या बॅगांवरुन खासदार संजय राऊतांची टीका
2

Eknath Shinde Suitcase Bag : लोकशाहीची ऐशी की तैशी? एकनाथ शिंदेंच्या बॅगांवरुन खासदार संजय राऊतांची टीका

Eknath Shinde एकनाथ शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार? राजकीय दाव्यावर ॲक्शनमधून दिलं उत्तर
3

Eknath Shinde एकनाथ शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार? राजकीय दाव्यावर ॲक्शनमधून दिलं उत्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Indigo Crisis वर सुप्रीम कोर्टाचे मोठे भाष्य; CJI म्हणाले, ‘भारत सरकारने गंभीर…’

Indigo Crisis वर सुप्रीम कोर्टाचे मोठे भाष्य; CJI म्हणाले, ‘भारत सरकारने गंभीर…’

Dec 08, 2025 | 03:13 PM
Chandrapur News: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे राजकीय पक्षांचे लक्ष, मतदारांच्या भेटीगाठी सुरू

Chandrapur News: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे राजकीय पक्षांचे लक्ष, मतदारांच्या भेटीगाठी सुरू

Dec 08, 2025 | 03:11 PM
SMAT मध्ये 117 धावा, 14 षटकार.. तरीही वैभव सूर्यवंशी का नाही खेळला मोठा सामना? धक्कादायक कारण आले समोर

SMAT मध्ये 117 धावा, 14 षटकार.. तरीही वैभव सूर्यवंशी का नाही खेळला मोठा सामना? धक्कादायक कारण आले समोर

Dec 08, 2025 | 03:10 PM
Chhatrapati Sambhajinagar: मध्यरात्री आरोग्यमंत्र्यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट; ढिलाई आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

Chhatrapati Sambhajinagar: मध्यरात्री आरोग्यमंत्र्यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट; ढिलाई आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

Dec 08, 2025 | 03:06 PM
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा प्रयत्न? मुंडेंनी 2 कोटींची सुपारी दिली असल्याचा केला दावा

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा प्रयत्न? मुंडेंनी 2 कोटींची सुपारी दिली असल्याचा केला दावा

Dec 08, 2025 | 03:03 PM
आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या घरी वाजणार सनई चौघडे! अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या घरी पार पडले पहिले केळवण

आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या घरी वाजणार सनई चौघडे! अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या घरी पार पडले पहिले केळवण

Dec 08, 2025 | 03:01 PM
हिवाळ्यात आजारांपासून होईल शरीराचे रक्षण, सकाळच्या नाश्त्यात प्या हेल्दी टेस्टी Garlic Vegetable Soup

हिवाळ्यात आजारांपासून होईल शरीराचे रक्षण, सकाळच्या नाश्त्यात प्या हेल्दी टेस्टी Garlic Vegetable Soup

Dec 08, 2025 | 03:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Dec 08, 2025 | 02:54 PM
Raigad : गीता जयंतीच्या पावन निमित्त नेरळ रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Raigad : गीता जयंतीच्या पावन निमित्त नेरळ रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Dec 08, 2025 | 02:49 PM
Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Dec 07, 2025 | 08:14 PM
Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Dec 07, 2025 | 07:54 PM
Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Dec 07, 2025 | 07:46 PM
Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Dec 07, 2025 | 06:42 PM
Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Dec 07, 2025 | 06:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.