• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Wild Animal Nuisance In Kudal Farmers Are Shocked Forest Department Holds Meeting

कुडाळमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव ; शेतकरी हैराण ,वनविभागाने घेतली बैठक

वन्यप्राण्यांमुळे शेती, बागायतीचे पर्यायाने होणारे शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यांना मिळणारी भरपाई यावर मार्गदर्शन करण्यासाठी वनविभागाने बैठक घेतली होती.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2025 | 04:43 PM
कुडाळमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव ; शेतकरी हैराण ,वनविभागाने घेतली बैठक

फोटो सौजन्य: गुगल

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कुडाळ/ रोहन नाईक :  तालुक्यात वन्यप्राण्यांचा धूडगुस पाहायला मिळत आहे. बागायती शेतींची नासधूस करणाऱ्या माकड आणि गवारेड्यांचं प्रमाण वाढत जात असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. याची दखल घेत वनविभागाने शेतकऱ्यांबरोबर बैठक घेतली आहे. या बैठकीत गवारेडे पकडण्यासाठीचे तंत्रज्ञान वनविभागाकडे नाही असं सांगण्यात आलं आहे. गावकऱ्यांना होणारा त्रास वनविभागाला दिसून येत असला तरी त्यामुळे गवारेडे हिसकावून लावण्याचा ठराविक कालावधी सांगता येत नाही, अशी माहिती उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी वेताळ बांबर्डे येथील बैठकीत दिली आहे. वन्यप्राण्यांमुळे शेती, बागायतीचे पर्यायाने होणारे शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यांना मिळणारी भरपाई यावर मार्गदर्शन करण्यासाठी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे उपस्थित राहिले होते.

साताऱ्यात पिस्तूल बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून घेतले ताब्यात 

यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक वनरक्षक सुनील लाड, वनक्षेत्रपाल अमित कटके, वनरक्षक ऋषिकेश कुंभार वनविभागाचे अन्य अधिकारी, अणाव सरपंच लीलाधर अणावकर, पणदूर सरपंच पल्लवी पणदूरकर, पणदूरचे माजी सरपंच दादा साईल, वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी, अमरसेन सावंत, हुमरमळा सरपंच समीर पालव, आवळेगाव सरपंच विवेक कुपेरकर उपस्थित होते. बैठकीत रेड्डी पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना वनविभागामार्फत जेवढी काही मदत लागेल येईल ती निश्चितपणे करण्यात येईल. शेतकऱ्यांना होणारा माकडांपासूनचा उपद्रव माकड पकड मोहिम जलदगतीने राबवण्यात येईल असे सांगितले. यावेळी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी गवारेडे हुसकावून लावण्यासाठी शासकीय स्तरावरून काही प्रयत्न करता येईल काय यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील असे सांगून गटशेती करण्याचा सल्ला दिला.

औरंगजेब हा उद्धव ठाकरेंसाठी आराध्य…; शिंदेंच्या नेत्याचे खळबळजनक विधान, राजकारण रंगलं

यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, उपस्थित शेतकऱ्यांमधून सावळाराम अणावकर यांनी सांगितले की, वन्यप्राणी शेतपिकांचे वारंवार नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात तुटपुंजी भरपाई दिली जाते. त्यासाठी वेगवेगळे निकष लावले जातात. त्यासाठी संबंधित प्रशासनाने नुकसान भरपाईबाबत गांभीर्याने विचार करावा व जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकर्‍यांना कशी मिळेल याबाबत प्रयत्न करावेत, असे सांगितले.

Web Title: Wild animal nuisance in kudal farmers are shocked forest department holds meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 04:43 PM

Topics:  

  • Forest Department
  • kokan
  • Kudal
  • maharashtra

संबंधित बातम्या

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
1

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट
2

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
3

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
4

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

खांद्यावरुन ब्लाऊज सतत उतरतो? मग झटपट फिटिंग करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

खांद्यावरुन ब्लाऊज सतत उतरतो? मग झटपट फिटिंग करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार;  १४ ते १५ बदलांची चर्चा

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार; १४ ते १५ बदलांची चर्चा

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक

व्हिडिओ

पुढे बघा
RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.