• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Bafta Awards 2026 Alia Bhatt Says Namaskar As She Present Award On Stage

British Academy Film Awards च्या मंचावर झळकली आलिया भट्ट; ‘नमस्कार’ म्हणत हिंदीतून साधला प्रेक्षकांशी संवाद

आलिया भट्ट ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स अवॉर्ड्स २०२६ मध्ये उपस्थितीत राहिली होती. तिने तिच्या भाषणाने सर्वांना चकित केले, जिथे तिने काही प्रभावी हिंदी ओळी सादर केल्या.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 23, 2026 | 10:45 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ब्रिटिश आर्ट्स अवॉर्ड्समध्ये चमकली आलिया
  • ‘नमस्कार’ म्हणत हिंदीतून साधला प्रेक्षकांशी संवाद
  • आलियाच्या लूकने वेधले लक्ष
 
बॉलीवूड स्टार आलिया भट्टने ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार २०२६ मध्ये आपल्या डेब्यूद्वारे केवळ बॉलीवूडमधील चाहत्यांचेच नव्हे, तर उपस्थित विदेशी प्रेक्षकांचेही मन जिंकले आहे. रेड कार्पेटवर आपल्या देखण्या अंदाजाने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि मंचावर आल्यानंतर हिंदीत “नमस्कार” म्हणत केलेल्या भाषणाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

बाफ्टा मंचावरील आलियाच्या उपस्थितीची चर्चा बऱ्याच काळापासून रंगली होती आणि अखेर तिचा हा विस्मरणीय क्षण साकार झाला. या कार्यक्रमात आलियाने स्पीकर म्हणून सहभाग घेतला. तिने बेस्ट नॉन-इंग्लिश फिल्मचा पुरस्कार प्रदान करत हॉलिवूडच्या ग्लॅमरची झलक दाखवली आहे. पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी केलेल्या तिच्या प्रभावी भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.

२.७८ कोटींची खरेदी केली नवी प्रॉपर्टी; मोजक्या हिट चित्रपटांनंतरही अरबाज खानची ५०० कोटींची संपत्ती कशी?

आलियाने “नमस्ते” म्हणत केली भाषणाची सुरुवात

आलिया भट्टने मंचावर “नमस्कार” म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. तिने सुरुवातीला काही ओळी हिंदीत बोलल्या आणि त्यानंतर त्याच विचारांचे इंग्रजीत स्पष्टीकरण दिले. तिच्या या मनमोहक अंदाजाने उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत तिचे जोरदार स्वागत केले.

Proud Moment 🔥 Watch, BAFTA Awards 2026: #AliaBhatt begins her speech in with #namaskar followed by Hindi lines.🔔@aliaa08 #RanbirKapoor pic.twitter.com/qUN0HG2O7b — Always Bollywood (@AlwaysBollywood) February 23, 2026

आलिया भट्टला अ‍ॅलन कमिंग यांनी बाफ्टा मंचावर बोलावण्यापूर्वी तिची खास ओळख करून दिली. त्यानंतर आलियाने स्टेजवर एन्ट्री घेतली. आपल्या भाषणात ती म्हणाली, “पुढील पुरस्कार अशा चित्रपटासाठी आहे, जो इंग्रजी भाषेत नाही.” थोडा विराम घेत तिने मिश्कीलपणे म्हटले, “आता सबटायटल्स पाहण्याची गरज नाही.” त्यानंतर तिने सांगितले की ती पुढील पुरस्कार श्रेणीची घोषणा हिंदीत करणार आहे.

अनुराग कश्यपननंतर आता प्रकाश राजने साधला The Kerala Story 2 वर निशाणा; बीफ-पोर्क थाळीचा फोटो शेअर करत केली टीका

आलियाने चित्रपटाबद्दल सांगितली एक मोठी गोष्ट

अभिनेत्री पुढे म्हणाली, “चित्रपट अनेक आवाजांत बोलत असले तरी आपण सिनेमा या भाषेचा उत्सव साजरा करतो. आणि ही भाषा आपण सगळेच प्रवाहीपणे बोलतो.” प्रेझेंटर म्हणून आलियाला पाहताच सोशल मीडियावर चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तिच्या आत्मविश्वासाचे आणि आकर्षक लूकचे मनापासून कौतुक केले.

‘सेंटिमेंटल वेल्यू’ या चित्रपटाने बाफ्टा पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम गैर-इंग्रजी भाषेतील चित्रपटाचा पुरस्कार जिंकला. नॉर्वेजियन कुटुंबकथेवर आधारित या चित्रपटाला ‘इट वाज़ जस्ट एन एक्सीडेंट’, ‘द सीक्रेट एजेंट’, ‘सिराट’ आणि ‘दवॉइस ऑफ हिंद रजब’ यांसह नामांकन मिळाले होते.

Web Title: Bafta awards 2026 alia bhatt says namaskar as she present award on stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • alia Bhatt
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

अनुराग कश्यपननंतर आता प्रकाश राजने साधला The Kerala Story 2 वर निशाणा; बीफ-पोर्क थाळीचा फोटो शेअर करत केली टीका
1

अनुराग कश्यपननंतर आता प्रकाश राजने साधला The Kerala Story 2 वर निशाणा; बीफ-पोर्क थाळीचा फोटो शेअर करत केली टीका

२.७८ कोटींची खरेदी केली नवी प्रॉपर्टी; मोजक्या हिट चित्रपटांनंतरही अरबाज खानची ५०० कोटींची संपत्ती कशी?
2

२.७८ कोटींची खरेदी केली नवी प्रॉपर्टी; मोजक्या हिट चित्रपटांनंतरही अरबाज खानची ५०० कोटींची संपत्ती कशी?

‘माया’मधील ‘मन गाईना सुरात’ गाण्याने जिंकले चाहत्यांचे मन; मुक्ता आणि गिरीश ओक यांची दिसली केमिस्ट्री
3

‘माया’मधील ‘मन गाईना सुरात’ गाण्याने जिंकले चाहत्यांचे मन; मुक्ता आणि गिरीश ओक यांची दिसली केमिस्ट्री

Boss तान्या मित्तल अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “ह्यांना आवडेल का?”
4

Boss तान्या मित्तल अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “ह्यांना आवडेल का?”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
British Academy Film Awards च्या मंचावर झळकली आलिया भट्ट; ‘नमस्कार’ म्हणत हिंदीतून साधला प्रेक्षकांशी संवाद

British Academy Film Awards च्या मंचावर झळकली आलिया भट्ट; ‘नमस्कार’ म्हणत हिंदीतून साधला प्रेक्षकांशी संवाद

Feb 23, 2026 | 10:45 AM
स्वच्छतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती; जाणून घ्या 23 फेब्रुवारीचा इतिहास

स्वच्छतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती; जाणून घ्या 23 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 23, 2026 | 10:43 AM
Muhammad Yunus यांचा पर्दाफाश! बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी उघड केला अंतरिम सत्तेचा काळा कारभार

Muhammad Yunus यांचा पर्दाफाश! बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी उघड केला अंतरिम सत्तेचा काळा कारभार

Feb 23, 2026 | 10:40 AM
Rescue Operation: त्रिशुली नदीत जलसमाधी! पोखराहून काठमांडूला जाणाऱ्या बसला मोठा अपघात; 18 मृतदेह काढले बाहेर

Rescue Operation: त्रिशुली नदीत जलसमाधी! पोखराहून काठमांडूला जाणाऱ्या बसला मोठा अपघात; 18 मृतदेह काढले बाहेर

Feb 23, 2026 | 10:32 AM
ZIM vs WI : ‘जायंट किलर्स’ झिम्बाब्वे वेस्ट इंडिजला रोखण्यात यश मिळवणार का? वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming

ZIM vs WI : ‘जायंट किलर्स’ झिम्बाब्वे वेस्ट इंडिजला रोखण्यात यश मिळवणार का? वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming

Feb 23, 2026 | 10:30 AM
Election Commission of India: निवडणूक आयोगाने जाहीर केली आकडेवारी; एसआयआरनंतर ९ राज्यांत १.७ कोटी मतदारांची घट

Election Commission of India: निवडणूक आयोगाने जाहीर केली आकडेवारी; एसआयआरनंतर ९ राज्यांत १.७ कोटी मतदारांची घट

Feb 23, 2026 | 10:26 AM
खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

Feb 23, 2026 | 10:24 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.