थोर समाजसेवक आणि स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांची जयंती आहे (फोटो -टीम नवराष्ट्र)
महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, कीर्तनकार संत गाडगेबाबा यांची आज जयंती आहे. ते राज्यातील आधुनिक विचारांचे संत म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजन्म अस्वच्छता, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी आणि जातिभेदाविरुद्ध तीव्र ‘कीर्तनातून शिक्षण’ व स्वच्छतेचा संदेश देत ‘माणसातच देव’ शोधा असा मोलाचा संदेश संत गाडगेबाबा यांनी दिला. हातात झाडू आणि डोक्यावर गाडगे (माठ) घेऊन ते गावोगावी फिरत आणि रस्ते, परिसर स्वच्छ करत असत. (Dinvishesh)
23 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
23 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
23 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष






