• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Dharmendra Second Prayer Meet Hema Malini And Daughters Host High Profile Affair

धरमजींच्या जाण्याने देओल कुटुंबातील वाद चव्हाट्यावर! हेमामालिनी यांचा मोठा निर्णय, वेगळ्या प्रार्थना सभेचे केले आयोजन

धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्यासाठी एक खास प्रार्थना सभा आयोजित करत आहेत. त्यात नामांकित सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. हेमा यांच्या मुलीही या सभेचे आयोजन करत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 09, 2025 | 11:51 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • धरमजींच्या जाण्याने हेमामालिनी यांचा मोठा निर्णय
  • हेमा यांनी वेगळ्या प्रार्थना सभेचे केले आयोजन
  • नवी दिल्ली येथे होणार प्रार्थना सभा
 
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. देओल कुटुंबाने त्यांचे अंत्यसंस्कार खाजगी ठेवले. त्यानंतर धर्मेंद्र यांची पहिली प्रार्थना सभा २७ नोव्हेंबर रोजी झाली. ही प्रार्थना सभा त्यांचे दोन्ही मुले सनी देओल आणि बॉबी देओल यांनी आयोजित केली होती. धर्मेंद्र यांच्या अस्थींचे हरिद्वारमध्ये विसर्जन करण्यात आले. अभिनेत्याच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला, आणि त्यांनी दुःख व्यक्त केले. शोक सभेत सोनू निगम यांचा म्यूजिकल सेगमेंट देखील सादर करण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी धर्मेंद्र यांची काही आवडती गाणी गायली.

अनेक सेलिब्रिटी ताज लँड्स एंडला गेले होते, तर काहींनी वैयक्तिकरित्या हेमा मालिनी यांच्या मुंबईतील घरी जाऊन त्यांच्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. महिमा चौधरी, फरदीन खान आणि सुनीता आहूजा यांचा मुलगा यशवर्धन उपस्थित होते.

‘अचानक कोसळला अन्…’ लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान Mohit Chauhan चा व्हिडीओ चर्चेत; गायकाचे चाहते चिंतेत

धर्मेंद्र यांच्यासाठी दुसरी प्रार्थना सभा

आता, धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली ईशा देओल आणि अहाना देओल दिल्लीत धर्मेंद्र यांच्यासाठी दुसरी प्रार्थना सभा आयोजित करत असल्याचे सामोर आले आहे. भरत तख्तानी आणि वैभव व्होरा आणि त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहे. धर्मेंद्र यांच्यासाठी ही प्रार्थना सभा ११ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. प्रार्थना सभा दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. प्रार्थना सभा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, जनपथ, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. या प्रार्थना सभेला प्रमुख सेलिब्रिटी उपस्थित राहतील असे वृत्त आहे.

रस्ते अपघाताचा बळी ठरला ‘बिग बॉस’ फेम झीशान खान; गाडीची झाली वाईट अवस्था, थोडक्यात बचावला जीव

हेमा यांनी धर्मेंद्रसाठी गीता पठणचे आयोजन केले

हेमा यांनी यापूर्वी धर्मेंद्रसाठी गीता पठणचे आयोजन केले होते हे लक्षात घ्यावे. हे गीता पठण मुंबईतील त्यांच्या घरी झाले होते. या कार्यक्रमाला बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे मित्र उपस्थित होते. धर्मेंद्र यांचे दोनदा लग्न झाले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना चार मुले आहेत: दोन मुले, सनी देओल आणि बॉबी देओल आणि दोन मुली, अजिता आणि विजेता. विवाहित असतानाच धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यावेळी असे वृत्त होते की प्रकाश धर्मेंद्र यांना घटस्फोट देण्यास नकार देत आहेत, म्हणून धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले.

हेमा आणि धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत, ईशा आणि अहाना देओल. धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्यासोबत राहत नव्हते. ते त्यांची पहिली पत्नी प्रकाशसोबत एका फार्महाऊसमध्ये राहत होते. बॉबी देओलने स्वतः हे उघड केले. धर्मेंद्रच्या निधनाने हेमा मालिनी खूप दुःखी आहेत. त्यांनी ८ डिसेंबर रोजी धर्मेंद्रच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली होती.

Web Title: Dharmendra second prayer meet hema malini and daughters host high profile affair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • dharmendra
  • entertainment
  • Hema Malini

संबंधित बातम्या

रस्ते अपघाताचा बळी ठरला ‘बिग बॉस’ फेम झीशान खान; गाडीची झाली वाईट अवस्था, थोडक्यात बचावला जीव
1

रस्ते अपघाताचा बळी ठरला ‘बिग बॉस’ फेम झीशान खान; गाडीची झाली वाईट अवस्था, थोडक्यात बचावला जीव

‘अचानक कोसळला अन्…’ लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान Mohit Chauhan चा व्हिडीओ चर्चेत; गायकाचे चाहते चिंतेत
2

‘अचानक कोसळला अन्…’ लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान Mohit Chauhan चा व्हिडीओ चर्चेत; गायकाचे चाहते चिंतेत

सुरुवातीला Downfall आता जबरदस्त Comeback! ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्नाची संपत्ती पाहून चमकतील डोळे
3

सुरुवातीला Downfall आता जबरदस्त Comeback! ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्नाची संपत्ती पाहून चमकतील डोळे

इस्कॉन मंदिरात ‘ही- मॅन’ ला वाहिली श्रद्धांजली; ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला संगीत कार्यक्रम
4

इस्कॉन मंदिरात ‘ही- मॅन’ ला वाहिली श्रद्धांजली; ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला संगीत कार्यक्रम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धरमजींच्या जाण्याने देओल कुटुंबातील वाद चव्हाट्यावर! हेमामालिनी यांचा मोठा निर्णय, वेगळ्या प्रार्थना सभेचे केले आयोजन

धरमजींच्या जाण्याने देओल कुटुंबातील वाद चव्हाट्यावर! हेमामालिनी यांचा मोठा निर्णय, वेगळ्या प्रार्थना सभेचे केले आयोजन

Dec 09, 2025 | 11:51 AM
“मुलीचे स्तन पकडणे, तिच्या पायजम्याची दोरी तोडणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही,” हायकोर्टने निकालात नेमकं काय म्हटलं?

“मुलीचे स्तन पकडणे, तिच्या पायजम्याची दोरी तोडणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही,” हायकोर्टने निकालात नेमकं काय म्हटलं?

Dec 09, 2025 | 11:48 AM
Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल

Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल

Dec 09, 2025 | 11:47 AM
बार्शी बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाची निर्विवाद सत्ता; सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या

बार्शी बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाची निर्विवाद सत्ता; सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या

Dec 09, 2025 | 11:37 AM
Pune Municipal Election : उमेदवार निवडताना नेत्यांची होणार दमछाक, भाजपकडे रांग; इच्छुक उमेदवारांना…

Pune Municipal Election : उमेदवार निवडताना नेत्यांची होणार दमछाक, भाजपकडे रांग; इच्छुक उमेदवारांना…

Dec 09, 2025 | 11:32 AM
Jolla Phone: प्रायव्हसीचा खरा बादशाह! Android OS नाही, पण अँड्रॉईड अ‍ॅप्स चालणार, आणखी काय असणार खास? जाणून घ्या

Jolla Phone: प्रायव्हसीचा खरा बादशाह! Android OS नाही, पण अँड्रॉईड अ‍ॅप्स चालणार, आणखी काय असणार खास? जाणून घ्या

Dec 09, 2025 | 11:32 AM
IND vs SA : का वगळलं रिंकू सिंह या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून? कॅप्टन सुर्यकुमार यादवने सांगितले स्पष्ट

IND vs SA : का वगळलं रिंकू सिंह या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून? कॅप्टन सुर्यकुमार यादवने सांगितले स्पष्ट

Dec 09, 2025 | 11:31 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Dec 08, 2025 | 08:11 PM
Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Dec 08, 2025 | 08:08 PM
Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Dec 08, 2025 | 08:02 PM
उरण मारहाण प्रकरण ताणले! खासदार बाळ्यामामा थेट पोलिस आयुक्तांकडे

उरण मारहाण प्रकरण ताणले! खासदार बाळ्यामामा थेट पोलिस आयुक्तांकडे

Dec 08, 2025 | 07:58 PM
Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका

Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका

Dec 08, 2025 | 07:42 PM
Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

Dec 08, 2025 | 06:50 PM
Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Dec 08, 2025 | 02:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.