• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Kapil Sharma Security Tightened After Canada Restaurant Firing Mumbai Police Visits Home

कपिल शर्माच्या घरी पोहचले पोलीस, ‘कॅप्स कॅफे’च्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी वाढली अभिनेत्याची सुरक्षा

कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारानंतर, त्याच्या मुंबईतील घरावरही पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तिथेही पोलिसांची सक्रियता वाढलेली दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 11, 2025 | 04:21 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कॅनडामधील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर, मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांची सक्रियता वाढली आहे. मुंबई पोलिसांनी कपिलच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. तसेच, ही ‘कॅप्स कॅफे’च्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी वाढली आहे. कारण, बुधवारी रात्री त्याच्या कॅनडास्थित ‘कॅप्स कॅफे’ रेस्टॉरंटवर गोळीबार करण्यात आला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे रेस्टॉरंट सुरू होऊन एक आठवडाही झाला नव्हता आणि दहशतवाद्यांनी विनोदी कलाकाराचे स्वप्न चकनाचूर करून टाकला आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांनी या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

ओशिवरा येथील घरात पोलिसांचे पथक पोहोचले
शुक्रवारी सकाळी मुंबई पोलिसांचे एक पथक अचानक कपिल शर्माच्या ओशिवरा येथील घरी पोहोचले. मात्र, काही वेळ थांबल्यानंतर पोलीस कोणतेही निवेदन न देता निघून गेले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या उपस्थितीत काही काळ परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. तसेच आता ‘कॅप्स कॅफे’च्या गोळीबारानंतर खळबळ उडाली आहे.

Dhadak 2 Trailer: हृदयाला भिडेल असा आहे ‘Dhadak 2’ चा ट्रेलर, तृप्ती आणि सिद्धांतच्या जोडीने जिंकले मन

पोलिसांच्या उपस्थितीचे कारण काय आहे?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भेट केवळ सुरक्षा आढावा घेण्यासाठी होती. कपिलच्या सुरक्षेची जबाबदारी कोणती एजन्सी घेते, किती सुरक्षा रक्षक तैनात आहेत आणि इमारतीत किती दक्षता घेतली जात आहे हे पोलिसांना जाणून घ्यायचे होते. कपिल त्याच्या कुटुंबासह डीएलएच एन्क्लेव्ह नावाच्या इमारतीच्या ७ व्या आणि ९ व्या मजल्यावर राहतो.

View this post on Instagram

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)

फिल्म सिटीमध्येही सुरक्षा वाढवली
गोरेगाव फिल्म सिटी येथे आता अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे, जिथे कपिल शर्मा शूटिंग करतो. कोणतीही घटना टाळता यावी म्हणून तेथे मुंबई सुरक्षा दलाची गस्त वाढवण्यात आली आहे. यावेळी पोलिस आणि खाजगी सुरक्षा एजन्सींमध्ये जवळचा समन्वय राखला जात आहे.

गायिका आशा भोसलेंच्या निधनावर मुलगा आनंद यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे वृत्त खोटं…”

कॅनडा रेस्टॉरंटमध्ये गोळीबाराची चौकशी करणारे पोलिस
कॅनडामधील कपिलच्या रेस्टॉरंटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची बातमी गुरुवारी पहाटे समोर आली. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही परंतु या घटनेने निश्चितच धोक्याचे संकेत दिले. असे मानले जाते की मुंबई पोलिस या संपूर्ण प्रकरणाबद्दल सतर्क आहेत आणि कोणत्याही अनुचित घटनेपूर्वी पूर्ण तयारी करू इच्छितात.

कपिलच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण
या बातमीनंतर कपिल शर्माच्या चाहत्यांमध्ये थोडी भीती आणि चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला कपिलच्या सुरक्षेबाबत कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Kapil sharma security tightened after canada restaurant firing mumbai police visits home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Kapil Sharma

संबंधित बातम्या

DDLJ ला ३० वर्षे पूर्ण! लंडनमध्ये राज-सिमरनच्या कांस्य प्रतिमेचे अनावरण; शाहरुख खानला आजही आश्चर्य!
1

DDLJ ला ३० वर्षे पूर्ण! लंडनमध्ये राज-सिमरनच्या कांस्य प्रतिमेचे अनावरण; शाहरुख खानला आजही आश्चर्य!

‘पोटात 3 बाळं अन् आई होते गायब..’, ‘बे दुने तीन’ वेब सिरीज OTT वर प्रदर्शित; जाणून घ्या Review
2

‘पोटात 3 बाळं अन् आई होते गायब..’, ‘बे दुने तीन’ वेब सिरीज OTT वर प्रदर्शित; जाणून घ्या Review

प्राईम व्हिडीओ घेऊन येत आहे ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ चा शेवटचा सीझन, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
3

प्राईम व्हिडीओ घेऊन येत आहे ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ चा शेवटचा सीझन, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Dhurandhar : नव्या वर्षात रिलीज होणार ‘धुरंधर’चा दुसरा भाग ‘रिव्हेंज’, निर्मात्यांनी चित्रपटाच्या शेवटी केली घोषणा
4

Dhurandhar : नव्या वर्षात रिलीज होणार ‘धुरंधर’चा दुसरा भाग ‘रिव्हेंज’, निर्मात्यांनी चित्रपटाच्या शेवटी केली घोषणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जनरेशन Z डिजिटलमध्ये हरवतंय! मुलांना स्क्रीनपासून दूर नेण्यासाठी पालकांची मोठी जबाबदारी

जनरेशन Z डिजिटलमध्ये हरवतंय! मुलांना स्क्रीनपासून दूर नेण्यासाठी पालकांची मोठी जबाबदारी

Dec 07, 2025 | 04:15 AM
INS शिवाजीत Navy Day उत्साहात साजरा; शौर्य, परंपरा आणि आत्मनिर्भरतेचा अभिमान

INS शिवाजीत Navy Day उत्साहात साजरा; शौर्य, परंपरा आणि आत्मनिर्भरतेचा अभिमान

Dec 07, 2025 | 02:35 AM
बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या

बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या

Dec 07, 2025 | 12:30 AM
Railway Special Trains: विमानप्रवासाच्या संकटात रेल्वेची साथ! मेगा प्लॅन, पुढील 3 दिवस धावणार 89 स्पेशल ट्रेन्स

Railway Special Trains: विमानप्रवासाच्या संकटात रेल्वेची साथ! मेगा प्लॅन, पुढील 3 दिवस धावणार 89 स्पेशल ट्रेन्स

Dec 06, 2025 | 11:12 PM
IND Vs SA: 11 व्या वेळी 4 विकेट Haul चा मानकरी ठरलाय Kuldeep Yadav, भारताच्या ‘या’ दिग्गज बॉलरला टाकले मागे

IND Vs SA: 11 व्या वेळी 4 विकेट Haul चा मानकरी ठरलाय Kuldeep Yadav, भारताच्या ‘या’ दिग्गज बॉलरला टाकले मागे

Dec 06, 2025 | 10:40 PM
IND vs SA: ‘मी आभारी आहे…’, Play Of The Series मिळाल्यावर विराट झाला भावूक, पुरस्कार स्वीकारत व्यक्त केल्या भावना

IND vs SA: ‘मी आभारी आहे…’, Play Of The Series मिळाल्यावर विराट झाला भावूक, पुरस्कार स्वीकारत व्यक्त केल्या भावना

Dec 06, 2025 | 10:20 PM
OnePlus 15 चा पर्याय शोधताय? हे 4 स्मार्टफोन्स देणार दमदार परफॉर्मन्स आणि जबरदस्त फीचर्स, वाचा यादी

OnePlus 15 चा पर्याय शोधताय? हे 4 स्मार्टफोन्स देणार दमदार परफॉर्मन्स आणि जबरदस्त फीचर्स, वाचा यादी

Dec 06, 2025 | 10:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dec 06, 2025 | 08:22 PM
Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Dec 06, 2025 | 08:17 PM
Ahilyanagar :  राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Ahilyanagar : राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Dec 06, 2025 | 07:48 PM
Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Dec 06, 2025 | 07:23 PM
Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Dec 06, 2025 | 07:15 PM
नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

Dec 06, 2025 | 07:03 PM
मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

Dec 06, 2025 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.