• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Kritika Kamra Gaurav Kapur Planning For Marriage In March End Report

कृतिका कामरा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधात; ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यासोबत घेणार सात वचनं

अभिनेत्री कृतिका कामरा दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. तिने गौरव कपूरसोबतच्या तिच्या नात्याची पुष्टी केली आहे आणि आता असे वृत्त आहे की ती अभिनेत्यासोबत सात वचनं घेणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 08, 2026 | 03:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कृतिका कामरा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधात
  • ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यासोबत घेणार सात फेरे
  • कृतिका कामराचा होणारा नवरा कोण?
“कितनी मोहब्बत है” फेम कृतिका कामरा अखेर दुसऱ्यांना लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. तिने गेल्या वर्षी गौरव कपूरसोबतच्या तिच्या नात्याची घोषणा केली होती. आता, बातमी अशी आहे की हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ते त्यांचे नाते पुढील स्तरावर नेण्यास तयार आहेत आणि मार्च २०२६ मध्ये ते पती-पत्नी होण्याची शक्यता आहे. परंतु, या जोडप्याने अद्याप या बातमीला दुजोरा दिलेला नाही आहे.

हिंदुस्तान टाईम्सने एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, “कृतिका आणि गौरव एकत्र आनंदी आहेत आणि चांगले जीवन जगत आहेत. आणि ते आता त्यांचे नाते पुढील स्तरावर नेण्यास उत्सुक आहेत. ते मार्चच्या शेवटच्या काही दिवसांत किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लग्न करण्याचा विचार करत आहेत.” लग्नाला त्यांचे कुटुंब आणि मित्र उपस्थित राहणार असल्याचे समजले आहे.

1200 कोटींचा भव्य ‘वाराणसी’! महेश बाबूच्या चित्रपटाचे रामायणाशी कनेक्शन; 60 दिवसांत शूट केला 25 मिनिटांचा सीन

कृतिका आणि गौरवचे लग्न

एका सूत्राने माहिती दिली आहे की हे जोडपे मुंबईत लग्नाची तयारी करणार आहेत. ते सध्या सर्व विधींच्या तयारीत व्यस्त आहेत. कृतिका आणि गौरवने अद्याप समारंभांची तपशीलवार माहिती दिलेली नाही. परंतु, ते मुंबईत इंडस्ट्रीमधील सेलिब्रेटींसाठी निश्चितच एक स्वागत समारंभ आयोजित करणार असल्याचे समजले आहे. कृतिका आणि गौरवने डिसेंबर २०२५ मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले. त्यांनी एकत्र नाश्ता करतानाचा एक फोटो पोस्ट केला आणि लोकांनी लगेचच कमेंट सेक्शनमध्ये त्यांचे अभिनंदन केले. शिवाय, दोघेही नवीन वर्ष एकत्र साजरे करण्यासाठी जैसलमेरलाही गेले होते.

कृतिका कामराचा होणारा नवरा कोण?

गौरव कपूर हा एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहेत. तो क्रिकेट सामन्यांचे समालोचन तसेच कव्हरेज करताना दिसत असतो. आणि ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ हा लोकप्रिय यूट्यूब शो होस्ट करत आहे. त्याने चॅनल V वर व्हीजे (व्हिडिओ जॉकी) म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. गौरव कपूर यांनी ‘डरना मना है’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ते ‘श्श्श’, ‘शोले’चा रिमेक ‘राम गोपाल वर्मा की आग’, ‘अगली और पगली’, ‘ए वेन्सडे’, ‘क्विक गन मुरुगन’, ‘चला मुसद्दी ऑफिस ऑफिस’ आणि ‘काय पो छे!’ या चित्रपटांमध्येही अभिनय करताना दिसला आहे.

”माझाही तसाच निर्णय घेण्याचा विचार…”, अरिजीत सिंगच्या निर्णयावर विशाल ददलानींची मोठी प्रतिक्रिया; लोकांना दिला ‘हा’ सल्ला

गौरव कपूरचे देखील झाले होते पहिले लग्न?

कृतिकासोबत लग्नबंधनात अडकण्यापूर्वी गौरव कपूर यांनी २०१६ मध्ये अभिनेत्री आणि मॉडेल किरत भट्टल हिच्याशी विवाह केला होता. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद झाले आणि ते वेगळे झाले. दरम्यान, कृतिका कामराचं नाव तिच्या सहकलाकार करण कुंद्रासोबतही जोडण्यात आलं होतं. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्याची चर्चा होती, मात्र नंतर त्यांचंही ब्रेकअप झालं. त्यानंतर कृतिका अभिनेता जॅकी भगनानीसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण ते नातंही पुढे टिकू शकलं नाही.

Web Title: Kritika kamra gaurav kapur planning for marriage in march end report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

1200 कोटींचा भव्य ‘वाराणसी’! महेश बाबूच्या चित्रपटाचे रामायणाशी कनेक्शन; 60 दिवसांत शूट केला 25 मिनिटांचा सीन
1

1200 कोटींचा भव्य ‘वाराणसी’! महेश बाबूच्या चित्रपटाचे रामायणाशी कनेक्शन; 60 दिवसांत शूट केला 25 मिनिटांचा सीन

पुस्तकांचा सुगंध, कवितांची ओळख! बालपणाच्या आठवणींना उजाळा देणारं भावस्पर्शी ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला
2

पुस्तकांचा सुगंध, कवितांची ओळख! बालपणाच्या आठवणींना उजाळा देणारं भावस्पर्शी ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला

PSL 2026 : या बॉलिवूड दिग्दर्शकाचा मुलगा पाकिस्तानमध्ये खेळणार! नक्की प्रकरण काय? वाचा कहाणी मागचं सत्य…
3

PSL 2026 : या बॉलिवूड दिग्दर्शकाचा मुलगा पाकिस्तानमध्ये खेळणार! नक्की प्रकरण काय? वाचा कहाणी मागचं सत्य…

‘या सगळ्याला कोरियन संस्कृती जबाबदार नाही’; तीन बहिणींच्या मृत्यूवर पॉप स्टार Aoora चे धक्कादायक विधान
4

‘या सगळ्याला कोरियन संस्कृती जबाबदार नाही’; तीन बहिणींच्या मृत्यूवर पॉप स्टार Aoora चे धक्कादायक विधान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कृतिका कामरा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधात; ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यासोबत घेणार सात वचनं

कृतिका कामरा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधात; ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यासोबत घेणार सात वचनं

Feb 08, 2026 | 03:40 PM
Budh Gochar 2026: बुध ग्रहाने राहूच्या शतभिषा नक्षत्रात केले संक्रमण, या राशीच्या लोकांचा वाढेल बँक बॅलन्स

Budh Gochar 2026: बुध ग्रहाने राहूच्या शतभिषा नक्षत्रात केले संक्रमण, या राशीच्या लोकांचा वाढेल बँक बॅलन्स

Feb 08, 2026 | 03:40 PM
११११ शेतकऱ्यांना मिळाली यंत्र-अवजारे! कृषी यांत्रिकीकरण योजनाः ‘प्रथम अर्ज’ करणाऱ्याला ‘प्रथम प्राधान्य’

११११ शेतकऱ्यांना मिळाली यंत्र-अवजारे! कृषी यांत्रिकीकरण योजनाः ‘प्रथम अर्ज’ करणाऱ्याला ‘प्रथम प्राधान्य’

Feb 08, 2026 | 03:40 PM
महाराष्ट्रीयन जेवणाची शान: घरच्या घरी बनवा अस्सल ‘गोडा मसाला’, रेसिपी करा नोट

महाराष्ट्रीयन जेवणाची शान: घरच्या घरी बनवा अस्सल ‘गोडा मसाला’, रेसिपी करा नोट

Feb 08, 2026 | 03:38 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.