• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Peddy Makers And Director Buchi Babu Sana Congratulated Ram Charan On The Happy News Of Twins

राम चरण–उपासनाने केले जुळ्या मुलांचे स्वागत; ‘पेड्डी’ टीमकडून शुभेच्छांचा वर्षाव!

राम चरण–उपासनाने नुकतेच जुळ्या बाळांना जन्म दिला आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरु केला आहे. अशातच आता अभिनेत्याला ‘पेड्डी’ चित्रपटाच्या टीमने देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 02, 2026 | 03:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • राम चरण–उपासनाने केले जुळ्या मुलांचे स्वागत
  • ‘पेड्डी’ टीमकडून शुभेच्छांचा वर्षाव
  • चिरंजीवीनेही लिहिली नोट
 
राम चरणच्या आगामी ‘पेड्डी’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली आहे. अशातच राम चरणच्या वैयक्तिक आयुष्यातील एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मेगा पॉवर स्टार राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला हे जुळ्या बाळांचे पालक झाले आहेत. या आनंदाच्या क्षणाचा उत्साह ‘पेड्डी’ चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्येही पाहायला मिळत आहे. तसेच ते या जोडप्यांवर शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे.

आग्रा स्वारीवर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये पुनीत इस्सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका

या खास प्रसंगी चित्रपटाचे निर्माते वेंकट सतीश किलारू आणि दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी राम चरणचे मनापासून अभिनंदन केले. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये दोघेही राम चरणला फुलांचा गुलदस्ता देताना दिसत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे, “#Peddi चे निर्माते वेंकट सतीश किलारू आणि दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी मेगा पॉवर स्टार राम चरणला जुळ्या बाळांच्या स्वागतासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. “कुटुंबाला भरभरून आनंद आणि प्रेमाच्या शुभेच्छा.” असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Vriddhi Cinemas (@vriddhicinemas)

चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर राम आणि उपासना यांना ट्विन्स झाल्याचे चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केले. शनिवारी या जोडप्याने त्यांच्या गोड मुलांचे कुटुंबात स्वागत केले. त्यांनी लिहिले, “अतिशय आनंद आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणासह, आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की राम चरण आणि उपासना यांना जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला आहे – एक मुलगा आणि एक मुलगी. मुले आणि आई दोघेही निरोगी आहेत. या लहान मुलांचे आमच्या कुटुंबात स्वागत करणे हा आजी-आजोबा म्हणून आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि दैवी आशीर्वादाचा क्षण आहे. चिरंजीवी आणि सुरेखा या सर्वांच्या प्रार्थना, प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी आम्ही मनापासून आभारी आहोत.”

The 50 ’शोची धमाकेदार सुरूवात, पहिल्याच दिवशी बाहेर पडला ‘हा’ स्पर्धक; कधी आणि कुठे पाहायचा हा रिअॅलिटी शो? जाणून घ्या सविस्तर

उल्लेखनीय म्हणजे ‘पेड्डी’ हा राम चरणच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतरपासूनच प्रेक्षकांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता आहे. चित्रपटातील पहिले गाणे ‘चिकिरी चिकिरी’ प्रदर्शित होताच ते सुपरहिट ठरले असून, त्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता आणखी वाढली आहे. बुच्ची बाबू सना यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘पेड्डी’ या चित्रपटात राम चरण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यांच्यासोबत शिवराजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदू शर्मा आणि जगपती बाबू यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. वेंकट सतीश किलारू निर्मित हा चित्रपट २७ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Peddy makers and director buchi babu sana congratulated ram charan on the happy news of twins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • entertainment
  • Ram Charan
  • tollywood movie

संबंधित बातम्या

आग्रा स्वारीवर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये पुनीत इस्सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका
1

आग्रा स्वारीवर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये पुनीत इस्सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’; बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रुबाब’ चित्रपटाचं टायटल साँग प्रदर्शित
2

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’; बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रुबाब’ चित्रपटाचं टायटल साँग प्रदर्शित

सुख-दुःख, अंतर आणि आपुलकीचा संगम; ‘तिघी’मधील ‘हास जराशी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती
3

सुख-दुःख, अंतर आणि आपुलकीचा संगम; ‘तिघी’मधील ‘हास जराशी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती

Mardaani 3: तिसऱ्या दिवशीही राणी मुखर्जीचा चित्रपट सुस्साट; Box Office वर केली एवढ्या कोटींची कमाई!
4

Mardaani 3: तिसऱ्या दिवशीही राणी मुखर्जीचा चित्रपट सुस्साट; Box Office वर केली एवढ्या कोटींची कमाई!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राम चरण–उपासनाने केले जुळ्या मुलांचे स्वागत; ‘पेड्डी’ टीमकडून शुभेच्छांचा वर्षाव!

राम चरण–उपासनाने केले जुळ्या मुलांचे स्वागत; ‘पेड्डी’ टीमकडून शुभेच्छांचा वर्षाव!

Feb 02, 2026 | 03:19 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 03:15 PM
PAK vs AUS : सहन करावेच लागणार…उस्मान तारिकच्या कृतींबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यानंतर रमीझ राजा कॅमेरॉन ग्रीनला दिले उत्तर

PAK vs AUS : सहन करावेच लागणार…उस्मान तारिकच्या कृतींबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यानंतर रमीझ राजा कॅमेरॉन ग्रीनला दिले उत्तर

Feb 02, 2026 | 03:13 PM
भारतासह जगभरात फेमस आहेत जपानमधील ‘हे’ प्रसिद्ध पदार्थ, जपानी फ्लेवर्सचे Gen Z अनोखे वेड

भारतासह जगभरात फेमस आहेत जपानमधील ‘हे’ प्रसिद्ध पदार्थ, जपानी फ्लेवर्सचे Gen Z अनोखे वेड

Feb 02, 2026 | 03:12 PM
Nagpur Crime: भरदिवसा टाकला दरोडा, समतानगरात खळबळ; गणवेशाच्या टायने बांधले मुलाचे हात-पाय

Nagpur Crime: भरदिवसा टाकला दरोडा, समतानगरात खळबळ; गणवेशाच्या टायने बांधले मुलाचे हात-पाय

Feb 02, 2026 | 03:09 PM
Raigad Zilla Parishad: उरण तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी; ७ फेब्रुवारीला होणार मतदान

Raigad Zilla Parishad: उरण तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी; ७ फेब्रुवारीला होणार मतदान

Feb 02, 2026 | 03:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.