• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Trisha Krishnan Break Silence On Dating Rumours With Thalapathy Vijay

अखेर त्रिशा कृष्णनने विजय सोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; लग्नाला सोबत जाण्याचं सांगितलं कारण

सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय चर्चेत आलेला दिसत आहे. काही दिवसांपासून साऊथ अभिनेत्री त्रिशा कृष्णनचे नाव विजय थालापतीशी जोडले जात असून तिने यावर मौन सोडले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 09, 2026 | 08:45 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • विजयसोबतच्या अफेअरवर त्रिशाने मौन सोडले
  • लग्नाला सोबत जाण्याचं सांगितलं कारण
  • विजय सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत
 
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी संगीता सोर्नालिंगमने घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्याची चर्चा असून, एका अभिनेत्रीशी त्याचे कथित प्रेमसंबंध असल्याचा आरोपही समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर त्रिशा कृष्णन ही वारंवार विजयसोबत दिसत असल्याने सोशल मीडियावर अनेक तर्क लावले जात आहेत. अलीकडेच एका रिसेप्शन पार्टीमध्ये विजय आणि त्रिशा एकत्र दिसल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

अलीकडेच एका कार्यक्रमात विजय आणि त्रिशा कृष्णन एकत्र दिसल्यानंतर सोशल मीडियावर आणखी विविध चर्चा रंगल्या. चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त करत त्रिशावर टीकाही केली. दरम्यान, या वादावर त्रिशाने अखेर प्रतिक्रिया देत ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने विजयसोबत कार्यक्रमात उपस्थित राहण्यामागचं खरं कारण स्पष्ट करत अफवांवर मौन सोडलं आहे.

”खरी गेम तिथून सुरू…”, महिला दिनानिमित्त सागरने आयुष्यातील ‘बिग बॉस’साठी लिहिलं खास पत्र; म्हणाला,”तीच माझी पहिली…”

विजयसोबतच्या अफेअरवर त्रिशाने मौन सोडले

त्रिशाने लिहिले, “मला शेवटच्या क्षणी आयोजकांनी माझ्या सहाय्यकाद्वारे एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यास सांगितले होते. मी शेवटच्या क्षणी सहभागी झाले. मायक्रोफोन एखाद्या व्यक्तीचे विधान बुद्धिमान किंवा विनोदी बनवत नाही. ते फक्त मूर्खपणा दाखवते. कोणत्याही माहितीशिवाय वापरलेले चुकीचे शब्द, जे एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करत असतात हे त्याच्यापेक्षा ते वापरणाऱ्याची नियत जास्त दाखवतात.

गलाट्टा अवॉर्ड्सच्या एका कार्यक्रमात दिग्दर्शक आणि अभिनेते आर. पार्थिबन यांना त्रिशाबद्दल विचारण्यात आले. त्यांना त्यांनी यापूर्वी काम केलेल्या विविध अभिनेत्रींचे फोटो दाखवण्यात आले. त्रिशाचा फोटो दाखवला असता त्यांनी सांगितले की हिने काही दिवस घरीच राहावे. तिने बाहेर न जाणेच चांगले. पण, त्रिशाच्या विधानानंतर पार्थिमानने ट्विटरवर तिची माफी मागितली.

स्टार प्लसच्या ‘तारा’ मालिकेत कनिका कपूरने उलगडले ताराचे कंगोरे; क्रुशल आहुजा युवराजच्या भूमिकेत

तसेच, रिसेप्शन सोहळ्यात विजय आणि त्रिशा एकत्र दिसले होते. विजयच्या हातात फुलांचा गुच्छ होता, तर त्रिशा पाहुण्यांशी हस्तांदोलन करताना दिसत होती. दोघांनी नवविवाहित जोडप्यासोबत फोटोही काढले आणि कार्यक्रमातून एकत्र बाहेर पडताना त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाली, मात्र त्रिशाने केलेल्या स्पष्टीकरणानंतर या अफवांवर पडदा पडेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Trisha krishnan break silence on dating rumours with thalapathy vijay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Actor Vijay Thalapathy
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

“चाहत्यांनो! काळजी करू नका” External Affair आणि घटस्फोट मुद्द्यावरून चाहत्यांना दुःख, शेवटी विजय म्हणालाच…
1

“चाहत्यांनो! काळजी करू नका” External Affair आणि घटस्फोट मुद्द्यावरून चाहत्यांना दुःख, शेवटी विजय म्हणालाच…

Farzi 2: शाहिद कपूरने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; अभिनेत्याने सुरु केली ‘फर्जी 2’ची शूटिंग
2

Farzi 2: शाहिद कपूरने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; अभिनेत्याने सुरु केली ‘फर्जी 2’ची शूटिंग

अल्लू अर्जुनने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहाला गिफ्ट केली आलिशान कार; Viral Video ने वेधले लक्ष
3

अल्लू अर्जुनने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहाला गिफ्ट केली आलिशान कार; Viral Video ने वेधले लक्ष

रणबीर कपूरच्या ‘Ramayana’ चित्रपटाचा ग्रँड लाँच कार्यक्रम ढकलला पुढे; ‘या’ कारणामुळे निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
4

रणबीर कपूरच्या ‘Ramayana’ चित्रपटाचा ग्रँड लाँच कार्यक्रम ढकलला पुढे; ‘या’ कारणामुळे निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अखेर त्रिशा कृष्णनने विजय सोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; लग्नाला सोबत जाण्याचं सांगितलं कारण

अखेर त्रिशा कृष्णनने विजय सोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; लग्नाला सोबत जाण्याचं सांगितलं कारण

Mar 09, 2026 | 08:45 AM
Wardha Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले

Wardha Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले

Mar 09, 2026 | 08:38 AM
T20 World Cup 2026 जिंकल्यानंतर टीम इंडिया मालामाल! आयसीसीने उघडली तिजोरी, जाणून घ्या न्यूझीलंडच्या बक्षीस रकमेबद्दल

T20 World Cup 2026 जिंकल्यानंतर टीम इंडिया मालामाल! आयसीसीने उघडली तिजोरी, जाणून घ्या न्यूझीलंडच्या बक्षीस रकमेबद्दल

Mar 09, 2026 | 08:31 AM
बिघडलेले हार्मोन्स नैसर्गिकरित्या होतील कंट्रोल! शरीरात दिसणाऱ्या थायरॉईडच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

बिघडलेले हार्मोन्स नैसर्गिकरित्या होतील कंट्रोल! शरीरात दिसणाऱ्या थायरॉईडच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Mar 09, 2026 | 08:30 AM
Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Mar 09, 2026 | 08:20 AM
टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर MS Dhoni चा दोन वर्षानंतर Instagram वर कमबॅक! गौतम गंभीरवर केली टिप्पणी, म्हणाला – कोच साहेब…

टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर MS Dhoni चा दोन वर्षानंतर Instagram वर कमबॅक! गौतम गंभीरवर केली टिप्पणी, म्हणाला – कोच साहेब…

Mar 09, 2026 | 08:17 AM
Mojtaba Khamenei: इराणच्या सत्तेवर खामेनींचाच वारस! मोज्तबा यांची नवे सर्वोच्च आणि  सर्वात शक्तिशाली नेते म्हणून नियुक्ती

Mojtaba Khamenei: इराणच्या सत्तेवर खामेनींचाच वारस! मोज्तबा यांची नवे सर्वोच्च आणि सर्वात शक्तिशाली नेते म्हणून नियुक्ती

Mar 09, 2026 | 08:04 AM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.