• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • New Beginning For Spy Thriller In Marathi Cinema Triangle Poster Launched

मराठी चित्रपटसृष्टीत स्पाय थ्रिलरची नवीन सुरुवात; ‘Triangle’चा पोस्टर लाँच, निष्ठा आणि धाडसाची थरारक गोष्ट प्रेक्षकांसमोर

मराठी चित्रपटात असलेली स्पाय थ्रिलर चित्रपटांची उणीव आता भरून निघणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच स्पाय थ्रिलर शैलीतला पहिला चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 21, 2026 | 02:23 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आजवर अनेक स्पाय थ्रिलर चित्रपट झाले आहेत. मात्र, मराठी चित्रपटात असलेली स्पाय थ्रिलर चित्रपटांची उणीव आता भरून निघणार आहे.मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच स्पाय थ्रिलर शैलीतला पहिला चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘Triangle’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीतील स्पाय थ्रिलरची उणीव भरली जाणार आहे. “ट्रायंगल” हा मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट ठरणार असून, अर्जून करे हा नवा चेहरा या चित्रपटातूुन प्रेक्षकांसमोर येणार आहे. देशभक्ती, निष्ठा आणि धाडसाची अनोखी गोष्ट या निमित्ताने मराठी भाषेतून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

वैष्णवी फिल्म्सच्या “Triangle” चित्रपटाची निर्मिती Vicky Suryavanshi आणि सुखदेव आढाव यांनी केली आहे, तर लेखन आणि दिग्दर्शन Vicky Suryavanshi यांनी केले आहे.हा चित्रपट राजकीय आणि गुप्तधार्मिक जगतातील गुंतागुंत दाखवतो. कथेत, भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची इंडियन ओशन सिक्युरिटी सिस्टिमची महत्वाची माहिती परदेशी संस्था चोरायचा प्रयत्न करतात, आणि यावरून सुरू होतो एक आंतरराष्ट्रीय खेळ.
चित्रपटाची कथा वेगवान असून, अॅक्शन सीन आणि तांत्रिक बाजू प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. हे चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी थरारक आणि मनोरंजक अनुभव ठरणार आहे.

Ahan Shettyचा ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026’मध्ये सहभाग; Central Industrial Security Forceच्या उपक्रमाला पाठिंबा

“ट्रायंगल” चित्रपटात अर्जून करे, पूनम कापसे, आरती पुरी, ऋत्विक रास्ते, अलोक बसके, शरद लाडगे, भक्ती साधू अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. कुणाल कांबळे हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं कथानक मुंबई, गोव्यासह ठिकठिकाणी चित्रीत करण्यात आलं आहे. एक मोठा पट या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे स्पाय थ्रिलर हा प्रकार आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट पर्वणी ठरणार आहे. त्याशिवाय उत्तम कथेमुळे प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन या चित्रपटात आहे.

Bigg Boss Marathi 6 : दीपाली सय्यदवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन, नवऱ्यानेही लपवलं सत्य, म्हणाला…

मराठी चित्रपटांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न “ट्रायंगल” या पहिल्या स्पाय थ्रिलर चित्रपटातून करण्यात आला आहे. मराठी चित्रपटांची चाकोरी मोडून एक दमदार चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता देशभक्ती, निष्ठा आणि धाडसाची अनोखी गोष्ट या निमित्ताने मराठी भाषेतून पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सज्ज व्हायला हवं. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाणार आहे.

Web Title: New beginning for spy thriller in marathi cinema triangle poster launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष
1

Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष

Ahan Shettyचा ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026’मध्ये सहभाग; Central Industrial Security Forceच्या उपक्रमाला पाठिंबा
2

Ahan Shettyचा ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026’मध्ये सहभाग; Central Industrial Security Forceच्या उपक्रमाला पाठिंबा

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरियाचा खेळ नेमका अडतोय कुठे? कागदोपत्री साठा मुबलक असून देखील शेतकरी हतबल
3

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरियाचा खेळ नेमका अडतोय कुठे? कागदोपत्री साठा मुबलक असून देखील शेतकरी हतबल

Ahilyanagar News: अवैध धंदे बंद करा! वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा शिवजयंती दिनी ठिय्या
4

Ahilyanagar News: अवैध धंदे बंद करा! वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा शिवजयंती दिनी ठिय्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मराठी चित्रपटसृष्टीत स्पाय थ्रिलरची नवीन सुरुवात; ‘Triangle’चा पोस्टर लाँच, निष्ठा आणि धाडसाची थरारक गोष्ट प्रेक्षकांसमोर

मराठी चित्रपटसृष्टीत स्पाय थ्रिलरची नवीन सुरुवात; ‘Triangle’चा पोस्टर लाँच, निष्ठा आणि धाडसाची थरारक गोष्ट प्रेक्षकांसमोर

Feb 21, 2026 | 02:23 PM
Goa Job: ‘सुखाची खबर असा!’ नोकरी शोधताय, मग वाट कसली पाहताय? गोव्यात SSC ची स्पेशल भरती!

Goa Job: ‘सुखाची खबर असा!’ नोकरी शोधताय, मग वाट कसली पाहताय? गोव्यात SSC ची स्पेशल भरती!

Feb 21, 2026 | 02:18 PM
वाहनांमुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात! चपराळा अभयारण्यातील राष्ट्रीय महामार्गावर चितळ जागीच ठार

वाहनांमुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात! चपराळा अभयारण्यातील राष्ट्रीय महामार्गावर चितळ जागीच ठार

Feb 21, 2026 | 02:18 PM
कमी वयात लग्न केल्यामुळे CSK च्या स्टार खेळाडूला मोजावी लागली मोठी किंमत! घटस्फोट झाल्यानंतर व्यक्त केले दुःख, Post Viral

कमी वयात लग्न केल्यामुळे CSK च्या स्टार खेळाडूला मोजावी लागली मोठी किंमत! घटस्फोट झाल्यानंतर व्यक्त केले दुःख, Post Viral

Feb 21, 2026 | 02:16 PM
टेक ब्रँडची भारतात मोठी कारवाई! 1000 हून अधिक फेक Nothing प्रोडक्ट्स जप्त; Phone (4a) लाँचपूर्वी मोठी अ‍ॅक्शन

टेक ब्रँडची भारतात मोठी कारवाई! 1000 हून अधिक फेक Nothing प्रोडक्ट्स जप्त; Phone (4a) लाँचपूर्वी मोठी अ‍ॅक्शन

Feb 21, 2026 | 02:14 PM
भारत-ब्राझील मैत्रीचा नवा अध्याय! राष्ट्राध्यक्ष लूला यांचे दिल्लीत भव्य स्वागत; दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापारावर चर्चा

भारत-ब्राझील मैत्रीचा नवा अध्याय! राष्ट्राध्यक्ष लूला यांचे दिल्लीत भव्य स्वागत; दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापारावर चर्चा

Feb 21, 2026 | 02:01 PM
PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक

Feb 21, 2026 | 02:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.