प्रियांका चोप्राच्या पतीने आधी सासूला, मग पत्नीला केलं इम्प्रेस; प्रत्येक जावयाने घेतले पाहिजे निक जोनसचे 'हे' गुण (फोटो सौजन्य - PINTEREST)
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस केवळ बॉलीवूडचेच नाही तर हॉललीवूडचे देखील आवडते कपल्स आहे. या दोघांमध्ये १० वर्षाचा अंतर आहे. एवढा अंतर असून सुद्धा त्यांच्यात असलेली केमिस्ट्री त्यांच्यातलं नातं मजबूत करते. म्हणून तर लग्नाला एवढे वर्षे होऊन सुद्धा दोघे एक दुसऱ्याला समजून आनंदी आयुष्य जगात आहे. प्रियांका आणि निक परफेक्ट कपलचा गोल पूर्ण करत दिसतात.
सई ताम्हणकर देणार चाहत्यांना सुखद धक्का, पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर! ‘देवमाणूस’मध्ये दिसणार झलक
मनोरंजक गोष्ट अशी आहे की डेटिंगच्या काही महिन्यानंतर निकला समजले होते की प्रियांका त्याच्या वाइफ करिता सगळ्यात चांगली चॉईस आहे. परंतु निकने प्रियंकाला आधी प्रोपज न करता त्याची होणाऱ्या सासूची परवानगी घेतली. निकची ही शैली प्रत्येक मुलाला धडा शिकवते. तो सांगतो की मुलीच्या आधी तिच्या परिवाराचा भरोसा जिंकणं खूप महत्वाचा असतो.
नुकताच, प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी फिल्मीज्ञानला मुलखात दिले. मुलाखतीत त्यांनी सांगितले की, एक दिवस निक ने मला म्हंटल की मला तुम्हाला लंचला न्यायचा आहे. त्याच्या नंतर त्याने मला नेले आणि तिथे विचारले की प्रियांका साठी कसा मुलगा विचार केला आहे. त्यावर मी बोलले, क्वालिटी मध्ये फलाना, फलाना बॉक्स टिक पाहिजे. तर तो माझा हाथ पकडतो आणि म्हणतो की ‘मीच तो मुलगा आहे’. मी तो व्यक्ती बनू शकतो का ? आणि मी वचन देतो कि एकही बॉक्स अनटिक राहणार नाही.
निकची हि शैली मधू चोप्राला थोडी हैराण करणारी होती. त्यांनी सांगितले कि मला धक्काच बसला, या गोष्टीसाठी मी तयार नव्हते. मात्र खुश पण होती कारण तो खूप चांगला मुलगा आहे. हे समजणे मुश्किल आहे कि तो कसा आहे. निक जोनसचा हा अंदाज मधू चोपडा सारख कोणत्याही आईला खुश करू शकते.
तसच प्रियांका आणि निकच्या प्रपोजलची कहाणीचा कनेक्शन या कपलचा जवळपास सारख्या टॅटू शी आहे. ब्रिटिश वोग सोबत बोलत असताना प्रियांका ने सांगितलं होत कि माझ्या कानाच्या मागे एक चेक आणि एक बॉक्स आहे. आणि हाच टॅटू निक ने आपल्या आर्म्सवर बनवला आहे. जेव्हा निक ने प्रपोज केला होता तेव्हा त्याने मला विचारले होते, की मी तुझे सगळे बॉक्स चेक केले आहे, तर तू पण माझे सगळे बॉक्स चेक करणार का? अशाप्रकारे, दोघांनी एकमेकांचे बॉक्स तपासलेच नाहीत तर निकने प्रियांकाच्या पतीसाठी त्याच्या सासूने मनात बनवलेली चेकलिस्ट देखील पूर्ण केली. त्याने आपल्या सासूला जे वचन केले आणि विश्वास दाखवला त्याला पूर्ण केले. म्हणून प्रियांका आणि निकच नातं हे दुसऱ्यांच्या नात्यासाठी उदाहरण बानू शकतो.
कपल्स मध्ये एक दुसऱ्याचा विश्वास जिंकणं महत्वाचा आहे तेवढाच कुटुंबाचा देखील आहे. विशेषतः मुलींच्या बाबतीत जेव्हा कुटुंबाला जावयावर विश्वास होतो आणि लवमैरिज मध्ये कोणतेच अडचणी येत नाही .तुम्ही तुमची मुलगी कोणाच्या हाती सोपवत आहात हे समजून घेण्यासाठी, मुलगा तिच्याकडे झुकलेला असणे महत्वाचे आहे. स्थिर आणि मजबूत नात्यासाठी देखील हे महत्वाचे आहे. यामुळे भविष्यात सकारात्मक वातावरणही निर्माण होते. म्हणून, निकप्रमाणे, तुमच्या प्रेयसीला प्रपोज करण्यापूर्वी कुटुंबाला पटवून देणे महत्वाचे आहे.
मुंबई पोलिसांनी आणखी वाढवल्या कुणाल कामराच्या अडचणी, कॉमेडियनचे फेटाळले ‘हे’ आवाहन!