• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • The Grand Finale Of Bigg Boss Marathi Was Grand

बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले ठरला भव्य; महाराष्ट्रभर झाली चर्चा

बिग बॉस पर्व पाचवेचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबरला पार पडला. या ग्रँड फिनालेमध्ये संपूर्ण देशाचे लोकध लागून होते. मराठी भाषेतील सर्वात भव्य ग्रँड फिनाले म्हणून याची नोंद घेण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 17, 2024 | 07:25 PM
फोटो सौजन्य - Social Mediaफोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्राचा नंबर वन नॉन फिक्शन शो अर्थात ‘बिग बॉस मराठी’च्या सर्वाधिक गाजलेल्या या सीझनचा दिमाखदार महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबर रोजी पार पडला. ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले कसा असणार या गोष्टीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर अनेक रोमांचक ट्विस्ट, धमाकेदार टास्क आणि सदस्यांच्या एका पेक्षा एक परफॉर्मन्समध्ये प्रेक्षकांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात हा महाअंतिम सोहळा पार पडला. भाऊच्या धक्क्यावर काही दिवस रितेश भाऊ न दिसल्याने प्रेक्षकांना त्यांची आठवण येत होती. पण ग्रँड फिनालेला त्यांनी सर्व कसर सोडत आपला कमाल जलवा दाखवला. या महाअंतिम सोहळ्याने आता TRP च्या शर्यतीतदेखील चांगलीच बाजी मारली आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे.

हे देखील वाचा : Vettaiyan : ‘वेट्टयान” ने रचला इतिहास; बॉक्स ऑफिसवरील सातव्या दिवसाच्या कमाईतून निर्माते झाले मालामाल!

महाराष्ट्राच्या घराघरांत 6 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 च्या ठोक्याला प्रेक्षक टीव्हीसमोर बसून आपल्या कुटुंबियांसोबत ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले पाहत होते. या पर्वाचा महाविजेता कोण होणार हे जाणून घेण्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. ‘बिग बॉस’प्रेमी या पर्वाचा विजेता कोण होणार याबद्दल व्हिडीओ कॉल्स आणि व्हॉट्सअप ग्रुपद्वारे चर्चा करत होते. प्रेक्षकांच्या या अफाट प्रेमामुळे ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले इतिहासातील सर्वात भव्य ठरला आहे.’बिग बॉस मराठी’च्या या सीझनच्या ग्रँड फिनालेला 5.0 टीव्हीआर मिळालं आहे. तर शनिवारच्या विशेष भागाला 4.2 टीव्हीआर मिळालं आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्यातील लाडक्या भाऊंच्या जादूने महाराष्ट्राला वेड लावलं. ‘बेबी ब्रिंग इट ऑन’ या गाण्यावर रितेश भाऊ जलवा दाखवताना दिसले. त्यांच्या थक्क करणाऱ्या परफॉर्मन्सने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. महाअंतिम सोहळ्यातील रितेश भाऊंचा हा कल्ला जबरदस्त गाजला. सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता प्रभू-वालावलकर, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी या टॉप 6 सदस्यांच्या परफॉर्मन्सने महाअंतिम सोहळ्याला चार चाँद लावले. याच ग्रँड फिनालेला महाराष्ट्राला या पर्वाचा महाविजेता मिळाला.

हे देखील वाचा : कोण आहे राधिका आपटेचा नवरा बेनेडिक्ट टेलर? अभिनेत्री वर्षनुवर्षाचे लग्न लपवून आता होणार आई

ग्रँड प्रीमिअरपासून चर्चेत असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’चा बोलबाला ग्रँड फिनालेपर्यंत कायम राहिला. संपूर्ण महाराष्ट्राने या सीझनला भरभरून प्रेम दिलं. रसिक प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच मातीशी जोडलेला गुलीगत सूरज चव्हाण या पर्वाचा महाविजेता ठरला.

Web Title: The grand finale of bigg boss marathi was grand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 07:25 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • ritesh deshmukh
  • suraj chavan

संबंधित बातम्या

‘बिग बॉस’च्या प्रसिद्ध आवाजामागे आहे तरी कोण ? जाणून घ्या त्यांची कमाई आणि संपूर्ण कहाणी
1

‘बिग बॉस’च्या प्रसिद्ध आवाजामागे आहे तरी कोण ? जाणून घ्या त्यांची कमाई आणि संपूर्ण कहाणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Cyclone Montha: ‘मोंथा’ चक्रीवादळाचा प्रवाशांना फटका! ६० हून अधिक गाड्या रद्द, येथे पाहा यादी

Cyclone Montha: ‘मोंथा’ चक्रीवादळाचा प्रवाशांना फटका! ६० हून अधिक गाड्या रद्द, येथे पाहा यादी

Oct 27, 2025 | 08:37 PM
मोठी बातमी! निवडणूक असून देखील आसामचा SIR मध्ये समावेश नाही; ECI आयुक्त म्हणाले…

मोठी बातमी! निवडणूक असून देखील आसामचा SIR मध्ये समावेश नाही; ECI आयुक्त म्हणाले…

Oct 27, 2025 | 08:31 PM
दक्षिणी चीन समुद्रात अमेरिकेचे 2 एअरक्राफ्ट Crash, चीन भडकले; म्हणाले, ‘इथे येऊन आपली ताकद…’

दक्षिणी चीन समुद्रात अमेरिकेचे 2 एअरक्राफ्ट Crash, चीन भडकले; म्हणाले, ‘इथे येऊन आपली ताकद…’

Oct 27, 2025 | 08:22 PM
Tata – Mahindra सुसाट! भारतीय मार्केट गाजवल्यानंतर आता ‘या’ देशात थाटणार बिझनेस

Tata – Mahindra सुसाट! भारतीय मार्केट गाजवल्यानंतर आता ‘या’ देशात थाटणार बिझनेस

Oct 27, 2025 | 08:19 PM
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेडछाड प्रकरण! आरोपी अकील खानची १५ दिवस थेट तुरुंगात पाठवणी 

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेडछाड प्रकरण! आरोपी अकील खानची १५ दिवस थेट तुरुंगात पाठवणी 

Oct 27, 2025 | 08:00 PM
एफटीआयआय प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! आरक्षण धोरणाचे उल्लंघन; अपारदर्शकतेविरोधात विद्यार्थ्यांचा संताप

एफटीआयआय प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! आरक्षण धोरणाचे उल्लंघन; अपारदर्शकतेविरोधात विद्यार्थ्यांचा संताप

Oct 27, 2025 | 08:00 PM
Mumbai: मुंबईत ६ अफगाण नागरिक गजाआड! पोलिसांनी केली अटक; बनावट कागदपत्रे जप्त

Mumbai: मुंबईत ६ अफगाण नागरिक गजाआड! पोलिसांनी केली अटक; बनावट कागदपत्रे जप्त

Oct 27, 2025 | 07:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM
Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Oct 27, 2025 | 06:45 PM
Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Oct 26, 2025 | 08:04 PM
Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Oct 26, 2025 | 07:57 PM
Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Oct 26, 2025 | 07:42 PM
Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Oct 26, 2025 | 07:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.