भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या दुसरा कसोटी सामना सुरू आहे यामध्ये या सामन्याचा आज शेवटचा दिवस खेळवला जाणार आहे. इंग्लंड समोर 608 धावांचं लक्ष उभे आहे. भारतासाठी कौतुकास्पद बाब म्हणजे भारताचा करण्याचा शुभमन गिल याची बॅटिंग. शुभमन गिल याने संघासाठी पहिल्या डावामध्ये द्विशतक झळकावले होते तर दुसऱ्या डावा शतक झळकावले. दुसरा डावामध्ये शतक झळकावल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंचा विक्रम मोडला आहे.
एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज. फोटो सौजन्य - X
शुभमन गिल याने पहिल्या डावामध्ये 269 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात त्याने 161 धावा केला. त्याने एकाच सामन्यात 430 धावा केल्या. यासह त्याने सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला आहे. फोटो सौजन्य - X
भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी एक सामना शतक झळकावले होते. वेस्टइंडीज विरुद्ध त्यांनी पहिला इनिंग मध्ये 124 धावा त्या दुसऱ्या इनिंग मध्ये 220 धावा केल्या होत्या. याआधी हा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर होता त्यांनी एकाच सामन्यात 344 धावा केल्या होत्या हा विक्रम त्यांनी 1971 मध्ये गेला होता. फोटो सौजन्य - X
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर व्हीव्हीएस लक्ष्मण आहे. त्याने 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला युनियनमध्ये 59 धावा केल्या होत्या त्या दुसऱ्या इनिंगमध्ये 281 धावा केल्या होत्या. व्हीव्हीएस लक्ष्मण याने 340 धावा एकाच सामन्यात केल्या होता. फोटो सौजन्य - X
या यादीमध्ये चौथ्या स्थानावर सौरभ गांगुली आहे, 2007 मध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिला इनिंग मध्ये 239 धावा केल्या होत्या त्या दुसऱ्या इनिंग मध्ये 91 धावा केल्या होता. फोटो सौजन्य - X
या यादीमध्ये पाचव्या स्थानावर वीरेंद्र सेहवाग आहे. साऊथ आफ्रिका विरुद्ध 2008 मध्ये पहिल्याच इनिंगमध्ये 319 धावा केल्या होत्या हा पराक्रम त्यांनी चेन्नईच्या मैदानावर केला होता. फोटो सौजन्य - X