फोटोमध्ये मौनीने डिझायनर बॉडीकॉन ट्यूब ड्रेस परिधान केला आहे.
मौनी रॉय अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. मौनी नेहमी सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
मौनीचे हे फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
या फोटोमधली तिची नजर घायाळ करणारी आहे.
मौनीने पती सूरज नाम्बियारसोबतचा फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.