Prahar Janshakti Party Protest Against Nitesh Rane In Solapur Nrsr
नितेश राणेंविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक
भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा प्रहार जनशक्ती पक्षाने (Prahar Janshakti Party) निषेध केला आहे. सोलापूरमध्ये (Solapur) नितेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा गाडून पक्षाकडून रोष व्यक्त करण्यात आला. नितेश राणे यांनी माफी मागावी,अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे.