भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काल मालिकेचा दुसरा कसोटी सामना पार पडला यामध्ये टीम इंडियाने इंग्लंडच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर 336 गावाने पराभूत केले. भारतीय संघासाठी हा ऐतिहासिक विजय होता भारताच्या संघाने एजबॅस्टनमध्ये या आधी एकही सामना जिंकला नव्हता त्यामुळे टीम इंडिया साठी हा ऐतिहासिक क्षण होता. या आधी भारताच्या संघाने कोणकोणत्या देशांमध्ये कोणत्या संघांना मोठ्या धावसंख्येने पराभूत केले आहे या संदर्भात जाणून घ्या.
भारतीय संघाने परदेशात केलेले कारनामे. फोटो सौजन्य - BCCI
टीम इंडियाने सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्ध मालिकेमध्ये दुसऱ्या सामन्यात एजबॅस्टनमध्ये 336 धावांनी पराभूत केले याआधी भारताच्या कोणत्याही कर्णधाराने या मैदानावर सामना जिंकला नव्हता. फोटो सौजन्य - BCCI
या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर वेस्टइंडीजचा संघ आहे, वेस्टइंडीज च्या संघाने 2019 मध्ये अँटिगा येथे वेस्टइंडीजच्या संघाला 318 धावांनी पराभूत केले होते. फोटो सौजन्य - BCCI
भारताच्या संघाने सर्वाधिक नावाने पराभूत केलेल्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा संघ आहे 2017 मध्ये भारताच्या संघाने श्रीलंकेच्या संघाला 304 धावांनी पराभूत केले होते. हा पराक्रम भारताच्या संघाने गल्ले या मैदानावर केला होता. फोटो सौजन्य - BCCI
या यादीत चौथ्या स्थानावर ऑस्ट्रेलियन संघ आहे, ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारताच्या संघाने 2024 मध्ये परत मैदानावर मोठ्या धावसंख्येने पराभूत केले होते. कांगारूच्या संघाला भारताचे संघाने 2024 मध्ये 295 धावांनी पराभूत केले होते. फोटो सौजन्य - BCCI
पाचव्या स्थानावर इंग्लंडचा संघ आहे इंग्लंडच्या संघाला भारताच्या संघाने 1986 मध्ये लिड्स मैदानावर मोठ्या गावसंख्येने पराभूत केले होते. इंग्लंडच्या संघाला भारताच्या संघाने 279 धावांनी लिड्स येथे हरवले होते. फोटो सौजन्य - BCCI