• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • I Didnt Scare Anyone I Just Explained The Law Chandrakant Patil

मी कोणालाही भीती दाखवली नाही; फक्त कायदा समजावून सांगितला; Chandrakant Patil

व्हीप’ लागू होण्याच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, तांत्रिक कारणांमुळे भाजपचा ‘व्हीप’ संबंधित सदस्यांना लागू होऊ शकत नाही, कारण एकत्रित गट स्थापन करणे शक्य नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 09, 2026 | 11:20 AM
Sangali Politics, Chandrakant Patil, BJP Politics,

मी कोणालाही भीती दाखवली नाही; फक्त कायदा समजावून सांगितला; चंद्रकांत पाटील

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष होईल
  • सांगलीत मुलींना सक्षम करण्यासाठी आयोजित कराटे प्रशिक्षण
  • हा कायदा मी फक्त समजावून सांगितला आहे
Sangali News: सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष होईल आणि महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा पुनरुच्चार राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून पालकमंत्री भीती दाखवत असल्याचा करण्यात आलेला आरोप त्यांनी फेटाळून लावत, “मी कोणालाही भीती दाखवलेली नाही, फक्त कायदा समजावून सांगितला,” असे स्पष्ट केले.

सांगलीत मुलींना सक्षम करण्यासाठी आयोजित कराटे प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमानंतर रविवारी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद राजकारणातील घडामोडी, ‘व्हीप’ आणि निलंबनाच्या नियमांबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! डॉ. मनीषा जेजुरकरांची आत्महत्या, मनोविकारतज्ज्ञ पतीवर गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, संबंधित नेते हे आपले जुने मित्र आहेत. “मी कोणालाही भीती दाखवलेली नाही. केवळ कायद्याची माहिती दिली,” असे त्यांनी सांगितले.

‘व्हीप’ लागू होण्याच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, तांत्रिक कारणांमुळे भाजपचा ‘व्हीप’ संबंधित सदस्यांना लागू होऊ शकत नाही, कारण एकत्रित गट स्थापन करणे शक्य नाही.

India vs New Zealand : प्रशिक्षक Gautam Gambhir च्या यशामागे कोण? विश्वचषक जिंकून फेडले

सभागृहातील शिस्तीबाबत त्यांनी एका नवीन नियमाचा उल्लेख केला. पक्षाच्या गटनेत्याने काढलेला ‘व्हीप’ मोडल्यास संबंधित सदस्याला सभागृहातच निलंबित करण्याचा नवीन क्लॉज लागू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

“हा कायदा मी फक्त समजावून सांगितला आहे. जर कोणाला तो सांगणे आवडत नसेल तर मी ते सांगणेही बंद करतो,” असेही त्यांनी नमूद केले. तसेच निलंबनाची कारवाई संबंधित पक्षाचा गटनेताच करणार असून त्या प्रक्रियेशी आपला थेट संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: I didnt scare anyone i just explained the law chandrakant patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • chandrakant patil
  • Sangali Politics

संबंधित बातम्या

महाविद्यालयांतील अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणणार! उच्च शिक्षण मंत्र्यांचा निर्णय
1

महाविद्यालयांतील अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणणार! उच्च शिक्षण मंत्र्यांचा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World War 3 : इराणच्या जखमेवर मीठ की मुत्सद्देगिरी? Iranच्या इतिहासातील सर्वात काळ्या पर्वाला Chinaने म्हटले स्वतःसाठी ऐतिहासिक

World War 3 : इराणच्या जखमेवर मीठ की मुत्सद्देगिरी? Iranच्या इतिहासातील सर्वात काळ्या पर्वाला Chinaने म्हटले स्वतःसाठी ऐतिहासिक

Mar 09, 2026 | 11:20 AM
मी कोणालाही भीती दाखवली नाही; फक्त कायदा समजावून सांगितला; Chandrakant Patil

मी कोणालाही भीती दाखवली नाही; फक्त कायदा समजावून सांगितला; Chandrakant Patil

Mar 09, 2026 | 11:20 AM
कचरा वजन काट्यात घोटाळा! सॉफ्टवेअर रेकॉर्डिंगची मागणी, स्थायी समितीमध्ये मुद्दा उपस्थित

कचरा वजन काट्यात घोटाळा! सॉफ्टवेअर रेकॉर्डिंगची मागणी, स्थायी समितीमध्ये मुद्दा उपस्थित

Mar 09, 2026 | 11:18 AM
उडे जब जब जुल्फे तेरी…! उझबेकिस्तानच्या चिमुरड्यांचा बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल घायाळ

उडे जब जब जुल्फे तेरी…! उझबेकिस्तानच्या चिमुरड्यांचा बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल घायाळ

Mar 09, 2026 | 11:16 AM
Eknathshashti 2026: एकनाथषष्ठी म्हणजे काय? हा पवित्र उत्सव साजरा करण्यामागे काय आहे परंपरा

Eknathshashti 2026: एकनाथषष्ठी म्हणजे काय? हा पवित्र उत्सव साजरा करण्यामागे काय आहे परंपरा

Mar 09, 2026 | 11:15 AM
IND vs NZ : ‘महिका आल्यापासून फक्त विजयाबद्दल विचार…’, विश्वविजेता झाल्यानंतर हार्दिक पांड्याने दिली मोठी कबुली

IND vs NZ : ‘महिका आल्यापासून फक्त विजयाबद्दल विचार…’, विश्वविजेता झाल्यानंतर हार्दिक पांड्याने दिली मोठी कबुली

Mar 09, 2026 | 11:09 AM
Block केल्याशिवाय फाल्तू कॉल्सपासून मिळवा सुटका, समोरच्याला वाटेल ‘नेटवर्क’ प्रॉब्लेम; जाणून घ्या Settings

Block केल्याशिवाय फाल्तू कॉल्सपासून मिळवा सुटका, समोरच्याला वाटेल ‘नेटवर्क’ प्रॉब्लेम; जाणून घ्या Settings

Mar 09, 2026 | 11:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.