• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Chanakya Niti Cheating On You Every Time Rules

Chanakya Niti: प्रत्येक वेळी तुमची फसवणूक होते आहे का? जाणून घ्या चाणक्याचे नियम

काही वेळा तुमचा चांगुलपणा तुमच्या अंगाशी येतो. चाणक्याचे काही नियम आपण जीवनात अंगीकारले तर आपण फसवणूक टाळू शकतो. जाणून घ्या चाणक्याचे नियम

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 06, 2025 | 04:08 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपल्यापैकी अनेकांना आपल्या आयुष्यात अशा लोकांकडून वारंवार विश्वासघात होतो ज्यांच्यावर आपण आंधळेपणाने विश्वास ठेवतो. जेव्हा कोणी आपल्यावर मागून हल्ला करतो तेव्हा आपले हृदय तुटते अशा घटना वारंवार आपल्या सोबत घडल्यास आपल्या मनात प्रश्न येतो की,  प्रत्येक वेळी माझ्यासोबत विश्वासघात का होतो? नीतीशास्त्रात सर्वात कुशाग्र बुद्धिजीवी आणि रणनीतीकारांपैकी एक मानले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांमध्ये कोणत्या लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि कोणापासून अंतर ठेवले पाहिजे हे स्पष्टपणे स्पष्ट केले आहे. प्रत्येक वेळी तुमची फसवणूक होते आहे का, जाणून घ्या चाणक्याचे नियम

कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका

चाणक्याच्या म्हणण्यानुसार, जो माणूस न समजता इतरांवर विश्वास ठेवतो, तो स्वतःच्या जीवनात दुःख आणि फसवणुकीचे कारण बनतो. याचा अर्थ असा होतो की एखाद्याच्या गोड बोलण्यावर, चेहऱ्यावरील निरागसतेवर किंवा दिसण्यावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे. विश्वासाचे नाते हे वेळेने आणि अनुभवाने तयार होते, लगेच नाही.

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी करा या गोष्टींचे दान, कर्जातून होईल मुक्तता

या लोकांपासून सावध राहा

जर तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्या भूतकाळाची आठवण करून देऊन वारंवार लाजवत असेल, तर समजून घ्या की तो फक्त तुमची कमकुवतपणा शोधत आहे. तुम्हाला कधी असे वाटले आहे का? तरीही त्याच्याशी नाते टिकवले आहे का? वेळ आल्यावर असे लोकच सर्वात आधी तुमचा विश्वासघात करतात.

सर्वांना सगळ्या गोष्टी सांगू नका

चाणक्याच्या मते, गुपिते सर्वांना सांगणे शहाणपणाचे नाही. तुमच्या वैयक्तिक बाबी तुमच्याविरुद्ध वापरल्या जाऊ शकतात. कोणावरही इतका विश्वास ठेवू नका की त्यांना तुमची गुपिते कळतील. अन्यथा पुढचा विश्वासघात फक्त एका संधीच्या अंतरावर असेल.

तोंडावर गोड आणि मागून वाईट बोलणे

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, अशी लोक सर्वात धोकादायक असतात. जर कोणी तुमच्याशी गोड बोलतो पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलतो, तर त्याच्यापासून दूर राहणे शहाणपणाचे आहे. तुम्हीही जुन्या नातेसंबंधांच्या किंवा कुटुंबाच्या नावाखाली अशा लोकांनमुळे तुमची देखील फसवणूक होते आहे का?

Pradosh Vrat: रवी प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, तुम्हाला होतील फायदेच फायदे

नात्याची पारख करणे

सर्वांना समजून घेताना त्याचा तुमच्या संबंधावर खोलवर परिणाम होणारे असू शकते. तुम्ही सुद्धा लोकांमुळे सहज प्रभावित होतात का होत असल्यास स्वतःमध्ये बदल करण्यास शिका, असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे.

स्वतःची फसवणूक होण्यापासून वाचणे

एखादी गोष्ट शिकताना स्वतःला दोष देणे थांबवा. तुम्हाला येणारे विविध अनुभव त्याचा तुम्हाला भविष्यात अधिक फायदा होऊ शकतो. चुका या प्रत्येकाकडून होत असतात. पण त्या चुकांमधून शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Chanakya niti cheating on you every time rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Chanakya Niti
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश
1

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते? काय आहे पूजेचे महत्त्व जाणून घ्या
2

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते? काय आहे पूजेचे महत्त्व जाणून घ्या

October Festival list: दसरा ते दिवाळीपर्यंत ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी, जाणून घ्या
3

October Festival list: दसरा ते दिवाळीपर्यंत ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी, जाणून घ्या

Zodiac Sign: सिद्धिदात्रीच्या आशीर्वादाने तयार होत आहे धन योगाचा शुभ संयोग, या राशीच्या लोकांना होणार मालमत्तेमध्ये लाभ
4

Zodiac Sign: सिद्धिदात्रीच्या आशीर्वादाने तयार होत आहे धन योगाचा शुभ संयोग, या राशीच्या लोकांना होणार मालमत्तेमध्ये लाभ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

लिस्टिंगनंतर ‘हा’ शेअर 21 टक्के घसरला, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

लिस्टिंगनंतर ‘हा’ शेअर 21 टक्के घसरला, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

Horror Story: एक सावट असा ही! श्वानांचा घोळका आणि एक “सावली” पायथ्यापर्यंत आली आणि अचानक…

Horror Story: एक सावट असा ही! श्वानांचा घोळका आणि एक “सावली” पायथ्यापर्यंत आली आणि अचानक…

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या प्रमोशनसाठी वरुण-जान्हवीचा मराठमोळा अंदाज, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर जबरदस्त डान्स

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या प्रमोशनसाठी वरुण-जान्हवीचा मराठमोळा अंदाज, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर जबरदस्त डान्स

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !

Devdasi: देवाला वाहिलेली स्त्री : देवदासी; काय आहे परंपरा अन् इतिहास?

Devdasi: देवाला वाहिलेली स्त्री : देवदासी; काय आहे परंपरा अन् इतिहास?

सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई! कपूर कुटुंब नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज

सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई! कपूर कुटुंब नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.