फोटो सौजन्य- pinterest
गुरु ग्रहाचा उद्य मिथुन राशीत होत असल्याने काही राशीच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी गुरु हा सर्वात मोठ्या ग्रहांपैकी एक आहे आणि त्याची हालचाल बदलते त्याच्या बदलाचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होताना दिसून येतो.
9 जुलै रोजी गुरु ग्रह रात्री 10.50 वाजता मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. काही राशींच्या लोकांसाठी हा उद्य फायदेशीर राहील तर काही राशीच्या लोकांना समस्येचा सामना करावा लागू शकतो. काही राशीच्या लोकांच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावे अन्यथा नुकसान होऊ शकते. मेष आणि वृश्चिक राशींसह या राशीच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी गुरुचा उद्य भाग्यशाली मानला जातो. यामुळे या राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. यामुळे हे लोक प्रवास करण्याची शक्यता निर्माण होते. या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते.
कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुचा उद्य सकारात्मक राहील. मिथुन राशीमध्ये गुरुच्या उदयामुळे त्याचे तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतील. तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेबद्दल अधिक काळजी घ्यावी लागेल. या लोकांना व्यवसायामध्ये अनेक संकटांना तोंड द्यावे लागू शकते. तसेच तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल. काम पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतात.
वृश्चिक राशीच्या लोकांना गुरुच्या संक्रमणाचे चांगले परिणाम मिळतील. कामामध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात. कामामध्ये बरेच अडथळे येऊ शकतात. मुलांशी संबंधित समस्या दूर होतील. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
मकर राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे संक्रमण चांगले मानले जात नाही. सरकारी कामामध्ये काही अडचणी येऊ शकतात. एखाद्या गोष्टींवरुन मतभेद होऊ शकतात. व्यवसायामध्ये नुकसान होऊ शकते. आर्थिक स्थिती कमकुवत राहू शकते.
मीन राशीच्या लोकांना गुरुचे संक्रमण चांगले राहणार नाही. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल तर तुमची प्रगती होईल. मालमत्तेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांची बदली होऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)