• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical 12 January 1 To 9

Numberlogy: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज सोमवार, 12 जानेवारी. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे. आज सोमवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 12, 2026 | 08:29 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस चढ उताराचा राहील. आज अंक 3 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. आज सोमवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. आज मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील आणि मूलांक 3 असलेल्या लोकांनी सावध राहावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला वडिलांची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि आई वडिलांचा पाठिंबा मिळेल.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. सरकारी कामे वेळेवर पूर्ण होतील. कोणतेही निर्णय घाईमध्ये घेऊ नका.

Weekly Horoscope: नवीन वर्षातील दुसरा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला सरकारी नोटीस मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. जर तुम्ही दीर्घकाळापासून एखादी योजना आखत असाल तर ते पूर्ण होईल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावे अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही वादविवादापासून दूर रहायला हवे. कामाच्या ठिकाणी सावध रहा. कुटुंबामध्ये वाद होण्याची शक्यता. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. एखादी समस्या असेल तर ती दूर होईल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक बाबतीत समस्या जाणवतील त्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीनंतर लहान मुलांचं बोरन्हाण का केलं जातं? जाणून घ्या धार्मिक आणि शास्त्रीय कारणे

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद वाढू शकतात. अशा वेळी शांत रहा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिक शांती मिळेल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकता. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 12 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chandra Grahan 2026: एकाच महिन्यात 2 ग्रहण, भारतासह जगभरावर होणार अनिष्ट परिणाम; ज्योतिषाचार्यांची भविष्यवाणी
1

Chandra Grahan 2026: एकाच महिन्यात 2 ग्रहण, भारतासह जगभरावर होणार अनिष्ट परिणाम; ज्योतिषाचार्यांची भविष्यवाणी

Chandra Grahan Katha: राहू केतु चंद्राला का लावतात ग्रहण? चंद्रग्रहणाची पौराणिक कथा घ्या जाणून
2

Chandra Grahan Katha: राहू केतु चंद्राला का लावतात ग्रहण? चंद्रग्रहणाची पौराणिक कथा घ्या जाणून

Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर
3

Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?
4

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM
NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

Mar 03, 2026 | 09:17 PM
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM
Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Mar 03, 2026 | 08:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.