• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical 27 December 1 To 9

Numberlogy: या मूलांकांच्या लोकांना कामाच्या ठिकाणी मिळतील अपेक्षित संधी

आज शनिवार, 27 डिसेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. आज शनिवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर शनि ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 27, 2025 | 08:22 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस चढ उताराचा राहील. आज 9 अंक असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे.  आज मंगळ ग्रहाचा प्रभाव सर्व मूलांकाच्या लोकांवर राहील. आज शनिवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिचा अंक 8 आहे. आज मूलांक 8 असलेल्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल. मूलांक 9 असलेले लोक कामाच्या ठिकाणी व्यस्त राहतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. महत्त्वाचे निर्णय घेताना सावध रहा. तुम्हाला गुंतवणुकीतून अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची अपेक्षित साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. मालमत्तेशी संबंधित काम करतात त्यांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन योजना आखू शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या. कुटुंब आणि जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील.

Chandra Gochar 2025: 27 डिसेंबरला चंद्राचे संक्रमण ठरणार लकी, पैशांच्या अडचणी होतील दूर

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. वादविवादापासून दूर रहावे. एखाद्या गोष्टीवरून तणाव वाढू शकतो.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. कुटुंबातील वातावरण शांतीचे राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. पचनाच्या समस्या जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण राहू शकतो. कोणतेही काम करताना सावध राहावे. तुम्ही आज काही महत्त्वाच्या गोष्टीची खरेदी करू शकता.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. मित्रांचा पाठिंबा मिळेल. प्रवास करू शकता. कुटुंबात शांतीचे वातावरण राहील.

2026 मध्ये शुक्र-शनिचा विशेष राजयोग, मिथुनसह या राशींच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही कामामध्ये जास्त व्यस्त राहू शकता. मात्र तुम्हाला इतर गोष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे. योग्य निर्णय घेतल्याने तुम्हाला चांगला फायदा होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 27 december 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 08:22 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ
1

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या
2

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Vinayaka Chaturthi 2026: फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
3

Vinayaka Chaturthi 2026: फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Astro Tips: भाड्याच्या घरातही होईल पैशांची भरभराट; ‘ही’ झाडे लावल्याने पैशांची तंगी होईल दूर
4

Astro Tips: भाड्याच्या घरातही होईल पैशांची भरभराट; ‘ही’ झाडे लावल्याने पैशांची तंगी होईल दूर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Minority status to 75 schools: त्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला? दुखवट्याच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशय बळावला

Minority status to 75 schools: त्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला? दुखवट्याच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशय बळावला

Feb 16, 2026 | 02:31 PM
RRB ग्रुप डी 2026 ‘Answer Key’ लवकरच होणार जाहीर; डाउनलोड व आक्षेप प्रक्रिया जाणून घ्या

RRB ग्रुप डी 2026 ‘Answer Key’ लवकरच होणार जाहीर; डाउनलोड व आक्षेप प्रक्रिया जाणून घ्या

Feb 16, 2026 | 02:29 PM
Video : वाढलेलं वजन, चष्मा अन्…, विचित्र लूकमध्ये दिसला राजकुमार राव, व्हिडिओ पाहून चाहत्यांचा सवाल

Video : वाढलेलं वजन, चष्मा अन्…, विचित्र लूकमध्ये दिसला राजकुमार राव, व्हिडिओ पाहून चाहत्यांचा सवाल

Feb 16, 2026 | 02:27 PM
Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Feb 16, 2026 | 02:25 PM
चासवाडा परिसरात कांदा काढणीला वेग; अत्यल्प दरामुळे शेतकरी हतबल

चासवाडा परिसरात कांदा काढणीला वेग; अत्यल्प दरामुळे शेतकरी हतबल

Feb 16, 2026 | 02:23 PM
T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?

T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?

Feb 16, 2026 | 02:16 PM
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी! कोयना धरणाच्या १,२ टप्प्यांमधून ‘या’ दिवसापासून होणार वीजनिर्मिती

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी! कोयना धरणाच्या १,२ टप्प्यांमधून ‘या’ दिवसापासून होणार वीजनिर्मिती

Feb 16, 2026 | 02:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.