• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical Last Day Of The Year 31 December 1 To 9

Numberlogy: वर्षातील शेवटच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

बुधवार, 31 डिसेंबर. आजचा दिवस सामान्य राहील. आजच्या दिवसाचा स्वामी राहू आहे. आज बुधवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर बुधाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 31, 2025 | 08:18 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस चढ उताराचा राहील. अंक 4 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह राहू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर राहू ग्रहाचा प्रभाव राहील. आज बुधवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह बुध आहे आणि बुधाचा अंक 5 आहे. आज मूलांक 4 असणाऱ्या लोकांच्या दिवसाची सुरुवातीला काही समस्या येऊ शकतात. तर मूलांक 5 असणारे लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या.

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. विचारपूर्वक केलेले काम वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात सावध राहण्याची गरज आहे.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस धावपळीचा राहील. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ रहाल आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत लाभ होईल. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. कुटुंबातील वातावरण अनुकूल राहील. जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही कोणतेही काम विचारपूर्वक करावे. आर्थिक बाबतीत लाभ होईल आणि धार्मिक कार्यात यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

वर्षाचा शेवटचा दिवस ठरणार सर्वार्थ सिद्धी योगाचा संयोग, सिंह राशीसह 5 राशींचे होणार कल्याण; येणार वेगळीच एनर्जी

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला सुरुवातीला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नंतर हळूहळू परिस्थिती सुधारेल. अनावश्यक खर्च वाढतील. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. कुटुंबामध्ये अनुकूल वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यासोबत वाद होऊ शकतात. मानसिक तणाव वाढू शकतो.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबासोबत वाद होऊ शकतात. रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे. जोडीदारासोबत आजचा दिवस सामान्य राहील.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी करा गुरुसंबंधित ‘हे’ काम, आयुष्यभर कमवाल पैसाच पैसा! उन्नतीने भरून जाईल जीवन

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही चिंतेमध्ये राहू शकता. काम वेळेवर पूर्ण न झाल्याने तुमच्यावरील मानसिक ताण वाढू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी सावध राहावे. आर्थिक स्थिती चांगली राहील. विचारपूर्वक निर्णय घ्यावे.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमचा पूर्ण दिवस उत्साहाचा राहील. सकारात्मक विचाराने पुढे जा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांच्या बोलण्याने तुम्ही नाराज होऊ शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical last day of the year 31 december 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
1

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
2

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ
3

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या
4

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

Feb 16, 2026 | 09:24 PM
स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Feb 16, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Feb 16, 2026 | 09:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.