• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical Pradosh Vrat 16 January 1 To 9

Numberlogy: प्रदोष व्रताच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांच्या व्यवसायात होईल अपेक्षित वाढ

आज शुक्रवार, 16 जानेवारी. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह केतू आहे. आज शुक्रवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 16, 2026 | 08:29 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ उताराचा राहील. आज प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्र देखील आहे. अंक 7 असणाऱ्याचा स्वामी ग्रह केतू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर आज केतूचा प्रभाव राहील. आज शुक्रवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्राचा अंक 6 आहे. मूलांक 6 असणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो आणि मूलांक 7 असणाऱ्या लोकांना व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. व्यवसायामध्ये सावधगिरी बाळगावी. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा. आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखू शकतात. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मानसिक ताण जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला डोक दुखण्याची समस्या जाणवू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Masik Shivratri 2026: मासिक शिवरात्रीच्या दिवशी या उपायांनी महादेवांना करा प्रसन्न, तुमच्या इच्छा होतील पूर्ण

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबातील वातावरण चांगले राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. व्यवसायात नवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. सहकार्यांसोबत वाद होऊ शकतात. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. उत्पन्नामध्ये अपेक्षित वाढ होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. आर्थिक बाबतीत आजचा दिवस उत्तम राहील. व्यवसायामध्ये आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

Mangal Gochar 2026: मकर राशीतील मंगळामुळे तयार होणार शक्तिशाली त्रिग्रह योग, या राशीच्या लोकांना होणार लाभ

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध राहावे. गुंतवणूक करताना सावध रहावे. नोकरी करणाऱ्या लोकांचा आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि कुटुंबासोबत मिळून धार्मिक यात्रेला जाऊ शकता. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. आजचा दिवस उत्साहाचा राहील. आर्थिक बाबतीत अपेक्षित वाढ होईल. वडिलांच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. व्यवसायात उत्पन्नात वाढ होईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical pradosh vrat 16 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Shukra Yuti: 84 वर्षांनी घडणार बुध-शुक्र युती; मार्चमध्ये या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी
1

Budh Shukra Yuti: 84 वर्षांनी घडणार बुध-शुक्र युती; मार्चमध्ये या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला 19 वर्षांनी तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीचे लोक होतील मालामाल
2

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला 19 वर्षांनी तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीचे लोक होतील मालामाल

Zodiac Sign: सूर्य करणार धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश, मेष आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ
3

Zodiac Sign: सूर्य करणार धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश, मेष आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘घुसखोर पंडित’च्या दिग्दर्शकाविरुद्ध FIR दाखल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले होते निर्देश

‘घुसखोर पंडित’च्या दिग्दर्शकाविरुद्ध FIR दाखल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले होते निर्देश

Feb 06, 2026 | 12:01 PM
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
Maharashtra Congress : काँग्रेसच्या उमेदवारांसाठी चिपळूणमध्ये शिबिर; ‘हे’ बडे नेते राहणार उपस्थित

Maharashtra Congress : काँग्रेसच्या उमेदवारांसाठी चिपळूणमध्ये शिबिर; ‘हे’ बडे नेते राहणार उपस्थित

Feb 06, 2026 | 11:57 AM
Ajit Pawar plane crash : वैमानिकाचा अंदाज चुकला असावा…! अजित पवारांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर

Ajit Pawar plane crash : वैमानिकाचा अंदाज चुकला असावा…! अजित पवारांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर

Feb 06, 2026 | 11:55 AM
Nuclear Talks: ‘इराण झुकणार नाही!’ मस्कतमध्ये अणु चर्चेचा महासंग्राम; अराघची यांचा अमेरिकेला निर्भय शब्दांतला खरमरीत इशारा

Nuclear Talks: ‘इराण झुकणार नाही!’ मस्कतमध्ये अणु चर्चेचा महासंग्राम; अराघची यांचा अमेरिकेला निर्भय शब्दांतला खरमरीत इशारा

Feb 06, 2026 | 11:55 AM
iQOO 15 Ultra: तगडा प्रोसेसर आणि दमदार बॅटरी… प्रिमियम सेगमेंटमध्ये नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत वाचून बसेल धक्का

iQOO 15 Ultra: तगडा प्रोसेसर आणि दमदार बॅटरी… प्रिमियम सेगमेंटमध्ये नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत वाचून बसेल धक्का

Feb 06, 2026 | 11:55 AM
फक्त चौकशीसाठी पोलिस कोणालाही अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

फक्त चौकशीसाठी पोलिस कोणालाही अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Feb 06, 2026 | 11:47 AM

व्हिडिओ

पुढे बघा
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.