• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Indias First President Dr Rajendra Prasad Death Anniversary Know The History Of 28 February

प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २८ फेब्रुवारीचा इतिहास

आज प्रजासत्ताक भारताचे पहिले सारथी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी केवळ राष्ट्रपती म्हणून नव्हे, तर देशाच्या राज्यघटनेच्या बांधणीसाठी देखील मोलाचे योगदान दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 28, 2026 | 08:33 AM
Din Vishesh

प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २८ फेब्रुवारीचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज २८ फेब्रुवारी, भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची पुण्यतिथी आहे. केवळ राष्ट्रपतीचे नव्हे तर भारतीय संविधान सभेचे पहिले अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. त्यांचा जन्म ३ डिसेंबर १८८४ रोजी झाला होता. ते गांधीजींचे निष्ठावान अुयायी मानले जायचे. त्यांनी देशाची राज्यघटना लिहिण्यातही आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. साधी राहणी आणि उच्चविचारसरणीचे प्रतीक त्यांना मानले जायचेय. त्यांनी सलग दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून आजही त्यांचे विचार तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात.

28 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1922: इजिप्तला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
1928: डॉ. सी. व्ही. रमन यांच्या भौतिकशास्त्रातील शोधाला रमन इफेक्ट असे नाव देण्यात आले. हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
1935: शास्त्रज्ञ वॉलेस कॅरोथर्स यांनी नायलॉनचा शोध लावला.
1940: बास्केटबॉल पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर प्रसारित झाला.
1959: डिस्कव्हरर 1, एक अमेरिकन गुप्तचर उपग्रह जो ध्रुवीय कक्षेत पोहोचण्याचा पहिला उद्देश होता, त्याचे प्रक्षेपण करण्यात आले परंतु कक्षा गाठण्यात अपयश आले.
1990: एसटीएस-36 वर स्पेस शटल अटलांटिसचे प्रक्षेपण झाले.
2024: भारताचे पंतप्रधान मोदी यांनी भारतातील दुसऱ्या अंतराळ स्पेसपोर्टचे ‘कुलशेखरपट्टिनम’ उद्घाटन केले

भाजपचे राजाजींवर ऊतू जातंय प्रेम! हा तमिळनाडू निवडणुकीसाठी राजकीय गेम

28 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1873: ‘सर जॉन सायमन’ – सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 11 जानेवारी 1954)
1897: ‘डॉ. शंकर दामोदर पेंडसे’ – मराठी ग्रंथकार यांचा जन्म. (मृत्यू: 23 ऑगस्ट 1974)
1901: ‘लिनस कार्ल पॉलिंग’ – रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑगस्ट 1994)
1927: ‘कृष्णकांत’ – भारताचे 10 वे उपराष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुलै 2002)
1929: ‘रंगास्वामी श्रीनिवासन’ – भारतीय-अमेरिकन संशोधन यांचा जन्म.
1942: ‘ब्रायन जोन्स’ – द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 जुलै 1969)
1944: ‘रवींद्र जैन’ – पद्मश्री पुरस्कार प्राप्त, भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 9 ऑक्टोबर 2015)
1947: ‘दिग्विजय सिंग’ – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
1948: ‘बिनेंश्वर ब्रह्मा’ – भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 19 ऑगस्ट 2000)
1948: ‘विदुषी पद्मा तळवलकर’ – ग्वाल्हेर-किराणा-जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका यांचा जन्म.
1951: ‘करसन घावरी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

28 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

1572: ‘उदयसिंग II’ – मेवाड देशाचे राजा यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1522)
1926: ‘गोविंद त्र्यंबक दरेकर’ – स्वातंत्र्यशाहीर यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1874)
1936: ‘कमला नेहरू’ – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी यांचे निधन. (जन्म: 1 ऑगस्ट 1899)
1963: ‘डॉ. राजेन्द्र प्रसाद’ – भारताचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 3 डिसेंबर 1884)
1966: ‘उदयशंकर भट्ट’ – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 3 ऑगस्ट 1898)
1967: ‘हेन्री लूस’ – टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 3 एप्रिल 1898)
1995: ‘कॄष्ण गंगाधर दिक्षीत’ – कथा, संवाद व गीतलेखक यांचे निधन. (जन्म: 12 एप्रिल 1914)
1998: ‘राजा गोसावी’ – अभिनेता यांचे निधन. (जन्म: 28 मार्च 1925)
1999: ‘भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी’ – औध संस्थानचे राजे यांचे निधन.

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Web Title: Indias first president dr rajendra prasad death anniversary know the history of 28 february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

अष्टपैलू साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती; जाणून घ्या 27 फेब्रुवारीचा इतिहास
1

अष्टपैलू साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती; जाणून घ्या 27 फेब्रुवारीचा इतिहास

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी….! मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, जपूया मायमराठीचा अभिमान
2

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी….! मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, जपूया मायमराठीचा अभिमान

स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा ज्योत तेजवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 26 फेब्रुवारीचा इतिहास
3

स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा ज्योत तेजवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 26 फेब्रुवारीचा इतिहास

थोर समाजसुधारक, संत शिरोमणी एकनाथ महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 25 फेब्रुवारीचा इतिहास
4

थोर समाजसुधारक, संत शिरोमणी एकनाथ महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 25 फेब्रुवारीचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २८ फेब्रुवारीचा इतिहास

प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २८ फेब्रुवारीचा इतिहास

Feb 28, 2026 | 08:33 AM
Solapur Crime: पती-पत्नीचे संशयास्पद मृत्यू; घरात तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह, आत्महत्या की घातपात

Solapur Crime: पती-पत्नीचे संशयास्पद मृत्यू; घरात तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह, आत्महत्या की घातपात

Feb 28, 2026 | 08:31 AM
Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Feb 28, 2026 | 08:30 AM
भारत-इस्रायल संबंध आणखी सुधारणार; पाकिस्तान आणि तुर्कीची वाढली चिंता

भारत-इस्रायल संबंध आणखी सुधारणार; पाकिस्तान आणि तुर्कीची वाढली चिंता

Feb 28, 2026 | 08:23 AM
इंग्लंडच्या विजयानंतर पाकिस्तानी चाहत्यांवर आली श्रीलंकेकडे भीक मागण्याची वेळ! नक्की झाले काय? वाचा सविस्तर

इंग्लंडच्या विजयानंतर पाकिस्तानी चाहत्यांवर आली श्रीलंकेकडे भीक मागण्याची वेळ! नक्की झाले काय? वाचा सविस्तर

Feb 28, 2026 | 08:21 AM
Ajit Pawar plane crash : अजितदादांचा विमान अपघात की घातपात? एक महिना झाला तरीही काय सांगतो तपास?

Ajit Pawar plane crash : अजितदादांचा विमान अपघात की घातपात? एक महिना झाला तरीही काय सांगतो तपास?

Feb 28, 2026 | 08:19 AM
Maharashtra Breaking News Updates Today: दक्षिण अमेरिकेत वायूसेनेचे विमान कोसळले; 15 जणांचा मृत्यू

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: दक्षिण अमेरिकेत वायूसेनेचे विमान कोसळले; 15 जणांचा मृत्यू

Feb 28, 2026 | 08:18 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.