• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Last Monday Of Shrawan 18 August 1 To 9

Numerology: शेवटच्या श्रावणी सोमवारी या मूलांकांच्या लोकांना होईल व्यवसायात फायदा

आज सोमवार, 18 ऑगस्ट. श्रावणातील शेवटचा सोमवार. आजचा दिवस सर्व मुलांकांच्या खास राहील. ग्रहांच्या हालचालीनुसार चढ उतार जाणवू शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 18, 2025 | 08:26 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज सोमवार, 18 ऑगस्ट. श्रावणातील शेवटचा सोमवारचा दिवस. अंकशास्त्रानुसार मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे आज सर्व मूलांकाच्या लोकांवर मंगळाचा प्रभाव राहील. आज सोमवार आहे मंगळ ग्रह आहे त्याचा अंक 2 मानला जातो. मूलांक 2 असलेल्या लोकांना आर्थिक बाबतीत चांगले यश मिळू शकते. मित्रांचा पाठिंबा मिळेल. तर मूलांक 9 असणाऱ्यानी घाईमध्ये निर्णय घेणे टाळावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील मात्र कामाच्या ठिकाणी वाद घालणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. भावंडांचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटू शकते. तुम्ही आज आईसोबत वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. धार्मिक कार्यात तुम्हाला आवड निर्माण होईल. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. तुम्ही आज केकेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

Weekly Horoscope: त्रिग्रह योगामुळे या आठवड्यात काही राशीच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवायला हवे. अन्यथा वाद वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी नियमांचे पालन केल्याने तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्याचा आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायात अनुभवी व्यक्तीची भेट होईल ज्याने तुम्ही खुश रहाल. भाऊ बहिणीसोबत तुम्ही वेळ घालवू शकता. आरोग्याची काळजी घ्यावी नाहीतर समस्या वाढतील. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल अन्यथा समस्या वाढू शकतात.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला असू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी वाद घालणे टाळावे आणि समस्या उद्भवू शकते. तुम्ही आज तुमच्या आवडीची खरेदी करु शकतात. कामाच्या ठिकाणी कोणत्याही महिलेशी वाद घालणे टाळा. आर्थिक गोष्टींमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस खूप चांगला राहील. काळजीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेतल्यास सकारात्मक बदल दिसून येतील. परदेशातील व्यवसायाबाबत तुमच्या मनात काही नवीन कल्पना येऊ शकतात त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याने सांगितलेल्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाईट वाटू शकते.

Budh Gochar: बुध ग्रह करणार सूर्याच्या घरात प्रवेश, 30 ऑगस्टपासून या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. भौतिक सुखसोयी वाढतील. काही कारणाने तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहावे लागेल. कामाकडे लक्ष द्या. आरोग्याकडेही विशेष लक्ष द्या.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावा लागेल अन्यथा समस्या उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी घाईघाईने निर्णय घेतल्याने कामात समस्या येऊ शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन विरोधक निर्माण होऊ शकतात. तुम्हाला काही धाडसी निर्णय घ्यावे लागू शकतात त्यामुळे तुम्हाला जीवनात सकारात्मक परिणाम मिळतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical last monday of shrawan 18 august 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 08:26 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Zodiac Sign: चंपाषष्ठी आणि वृद्धी योगामुळे मिथुन राशीसह या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये होईल वाढ
1

Zodiac Sign: चंपाषष्ठी आणि वृद्धी योगामुळे मिथुन राशीसह या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये होईल वाढ

Numerology: चंपाषष्ठीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ, कर्जाच्या समस्या होतील दूर
2

Numerology: चंपाषष्ठीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ, कर्जाच्या समस्या होतील दूर

Vivah Panchami: विवाहच्या पंचमीच्या दिवशी राशीनुसार रामसीतेला अर्पण करा या गोष्टी, वैवाहिक जीवन राहील चांगले
3

Vivah Panchami: विवाहच्या पंचमीच्या दिवशी राशीनुसार रामसीतेला अर्पण करा या गोष्टी, वैवाहिक जीवन राहील चांगले

Chaturgrahi Yog: धनु राशीत तयार होणार चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी
4

Chaturgrahi Yog: धनु राशीत तयार होणार चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आज संविधान दिवस : भारतीय इतिहासातील सुवर्णदिन ; जाणून घ्या २६ नोव्हेंबरचा इतिहास

आज संविधान दिवस : भारतीय इतिहासातील सुवर्णदिन ; जाणून घ्या २६ नोव्हेंबरचा इतिहास

Nov 26, 2025 | 09:04 AM
मोठी बातमी ! राज्यातील ‘इतक्या’ मराठी शाळा बंद होणार? अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार, ‘हे’ कारण ठरतंय अडचणीचे…

मोठी बातमी ! राज्यातील ‘इतक्या’ मराठी शाळा बंद होणार? अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार, ‘हे’ कारण ठरतंय अडचणीचे…

Nov 26, 2025 | 08:53 AM
Dombivali Crime: डोंबिवली सुटकेस मर्डरचा उलगडा, १२ तासात पोलिसांनी केले उघड; कोणी केली हत्या? कारण काय?

Dombivali Crime: डोंबिवली सुटकेस मर्डरचा उलगडा, १२ तासात पोलिसांनी केले उघड; कोणी केली हत्या? कारण काय?

Nov 26, 2025 | 08:52 AM
Bigg Boss 19 : अखेर ‘या’ स्पर्धकाने जिंकला Ticket To Finale, ‘बिग बॉस’ला मिळाला शोचा पहिला फायनलिस्ट

Bigg Boss 19 : अखेर ‘या’ स्पर्धकाने जिंकला Ticket To Finale, ‘बिग बॉस’ला मिळाला शोचा पहिला फायनलिस्ट

Nov 26, 2025 | 08:52 AM
लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी घटक मुळांपासून बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ भाजीचे सेवन, लिव्हर कॅन्सरचा धोका होईल कमी

लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी घटक मुळांपासून बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ भाजीचे सेवन, लिव्हर कॅन्सरचा धोका होईल कमी

Nov 26, 2025 | 08:47 AM
India China Update : ‘अरुणाचल आमचा होता, आहे आणि राहील…’; चीनच्या मनमानीवर भारताचा मात्र ठाम पवित्रा; जारी केला डिमार्च

India China Update : ‘अरुणाचल आमचा होता, आहे आणि राहील…’; चीनच्या मनमानीवर भारताचा मात्र ठाम पवित्रा; जारी केला डिमार्च

Nov 26, 2025 | 08:44 AM
रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे

रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे

Nov 26, 2025 | 08:29 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM
CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

Nov 25, 2025 | 01:12 PM
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nov 25, 2025 | 01:07 PM
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.