फोटो सौजन्य- pinterest
आजचा दिवस सामान्य राहील. आज अंक 9 चे स्वामी ग्रह मंगळ आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर मंगळाचा प्रभाव असलेला दिसून येईल. आज गुरुवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 3 असलेल्या लोकांच्या समस्या होतील दूर आणि नात्यांची नवीन सुरुवात होईल. तर मूलांक 9 असणाऱ्या लोकांवर कामाचा ताण राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी काम जास्त असल्याने तुम्ही व्यस्त राहाल. अशा वेळी तुम्ही कुटुंबाला कमी वेळ द्याल. कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी वादापासून वाचावे.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही कोणत्याही समस्येला तोंड देत असाल तर तुम्हाला सावध राहावे. घाईमध्ये आणि विचार न करता निर्णय घेतल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील आणि वेळ देखील घालवाल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जर तुम्ही दीर्घकाळापासून एखाद्या समस्येचा सामना करत असाल तर त्यातून तुमची सुटका होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला तुमच्या मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवन चांगले राहील.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस तणावाचा राहील. कुटुंबात वाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. काही वेळ तुम्ही एकांतात घालवू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक सावध राहावे. काही लोकांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही समस्येतून बाहेर पडाल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबाकडून पाठिंबा न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागेल. तुमच्यावरील तणाव वाढू शकतो. वादविवादापासून दूर रहा. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्ही मित्रांचा सहयोग मिळेल. समाजात मान सन्मान वाढेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल.
मूलांक 9 असलेल्या लोकांना समस्येचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही कामात व्यस्त राहाल आणि स्वतःला कमी वेळ द्याल. तुम्ही कठीण परिस्थितीत अडकू शकतात. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






